Nashik Mahangrpalika Bharti 2025 : नाशिक महानगरपालिका भरती 2025

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Nashik Mahangrpalika Bharti 2025 – नाशिक महानगरपालिका मध्ये 114 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. सहाय्यक अभियंता या पदासाठी नोकरीची संधी आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच या भरती साठी अर्ज करा. वयाची अट,नोकरीचे ठिकाण,फी, पगार हि सर्व माहिती खाली दिलेली आहे. हि माहिती पहा आणि या भरतीसाठी अर्ज करा. 01 डिसेंबर 2025 हि अर्जाची शेवटची तारीख असणार आहे. Nashik Jobs

Nashik Mahangrpalika Bharti 2025

थोडक्यात

भरतीचा प्रकारराज्य सरकार श्रेणी
एकूण पदसंख्या114
पदाचे नावसहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता
पगार29,000 – 1,32,000 /-रु प्रती महिना
अर्जाची शेवटची तारीख01 डिसेंबर 2025

जाहिरात क्र – 01/2025

एकूण पदसंख्या114

पदाचे नाव व तपशील – Nashik Mahangrpalika Bharti 2025

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1सहाय्यक अभियंता
(विद्युत)
03
2सहाय्यक अभियंता
(स्थापत्य)
15
3सहाय्यक अभियंता
(यांत्रिकी)
04
4कनिष्ठ अभियंता
(विद्युत)
07
5कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य)
46
6कनिष्ठ अभियंता
(यांत्रिकी)
09
7कनिष्ठ अभियंता
(वाहतूक)
03
8सहाय्यक
कनिष्ठ अभियंता
(स्थापत्य)
24
9सहाय्यक
कनिष्ठ अभियंता
(विद्युत)
03
एकूण114

शैक्षणिक पात्रता (Nashik Mahangrpalika Bharti 2025 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ची पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i) मेकॅनिकल इंजिनियरिंग ची पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ची पदवी /डिप्लोमा ii) 05 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 5 – i) सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी / डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 6 – i) मेकॅनिकल इंजिनियरिंग ची पदवी / डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 7 – i) ME (हायवे) M.Tech (ट्रान्सपोर्टेशन इंजिनियरिंग ) इंजिनियरिंग ची पदवी / डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 8 – i) सिव्हील इंजिनियरिंग ची पदवी / डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 9 – i) इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग ची पदवी /डिप्लोमा ii) 03 वर्षाचा अनुभव

वयाची अट

01 डिसेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/अनाथ/आदुघ/ 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – नाशिक (Nashik Jobs)

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- मागासवर्गीय/अनाथ – 900 /- रु

पगार29,000 – 1,32,000 /-रु प्रती महिना

अर्जाची पद्धती – ऑनलाईन

महत्वाच्या तारखा (Nashik Mahangrpalika Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख10 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख01 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 07 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक्स (Nashik Mahangrpalika Bharti 2025 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटक्लिक करा

असा करा अर्ज ?

  • आपण जर नाशिक मधील स्थानिक रहिवासी असाल आणि आपलं शिक्षण जर वरीलपैकी कोणत्याही प्रकारचे झाला असेल तर आपल्यासाठी नाशिक जॉब्स (Nashik Jobs) ही खूप महत्त्वाची संधी आलेली आहे. नोकरी मिळवण्यासाठी आपल्या स्वतःच्या शहरांमध्ये.
  • सदर भरतीसाठी अर्ज भरताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेली जाहिरात वाचायचे कारण 114 पदांसाठी ही भरती असली तरीही यासाठी शैक्षणिक पात्रता वयाची अट वगैरे सगळी माहिती आपल्याला वरती दिलेली आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला फी भरायचे त्या फी साठी आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इंटरनेट बँकिंग किंवा यूपीआयडीचा वापर करू शकता.
  • फी भरून झाल्यानंतर आपल्याला त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवायचे जेणेकरून नंतर आपल्याला प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी त्याची मदत होईल.
  • नाशिक महानगरपालिकेच्या भरती संदर्भातील एका अपडेट महापालिकेच्या वेबसाईट वरती आहे ती म्हणजे परीक्षेच्या सात ते आठ दिवस अगोदर आपल्याला त्याचे प्रवेश पत्र हे डाऊनलोड करावे लागणार आहेत ते प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी जो आयडी पासवर्ड लागणार आहे तो आयडी पासवर्ड आता तो मला फॉर्म भरताना मिळेल.
  • तो आयडी पासवर्ड जपून ठेवायचा आणि नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना तो आयडी पासवर्ड वापरायचा आहे.
  • या भरतीसाठी जी कागदपत्रे आपल्याकडून मागविण्यात आली आहे ती कागदपत्रे व्यवस्थित नीट स्कॅन करून अपलोड करायचे आहेत फोटो व सही योग्य त्या साईज मध्ये स्कॅन करून अपलोड करायचे आहे तसेच फोटो सही संदर्भातील महत्त्वाची माहिती आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • या भरतीसाठीच्या अधिक अपडेट्स परीक्षा संदर्भातील माहिती तसेच परीक्षा पेपर पॅटर्न या सगळ्या गोष्टी आपल्याला यूट्यूब चैनल वरती मिळून जातील.
  • सर्व माहिती वाचा या परीक्षेचे तयारी करा आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये आपले हक्काची नोकरी मिळवा.
  • तसेच नोकरी संदर्भातील अशीच हक्काची माहिती मिळवण्याचे ठिकाण म्हणजे आपले नोकरी बघा चॅनल.
  • अशाच प्रकारच्या नोकरीच्या माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या व्हाट्सअप चे पेज फॉलो करा तसेच टेलिग्राम चैनल ला जॉईन व्हा आणि अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज आपल्या मोबाईल वरती मिळवा.

Leave a Comment