Nagpur Mahangarpalika Bharti 2025 : नागपूर महानगर पालिकेमध्ये 245 जागांसाठी भरती निघालेली आहे.

Nagpur Mahangarpalika Bharti 2025 : आपल्याला सुद्धा सरकारी नोकरी हवी आहे. तर आपणासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे. सरकारच्या या कंपनी मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये ६८ जागांसाठी या भरतीसाठी लागणारी कागदपत्रे आपल्याजवळ असतील तर आपसुद्धा या सर्व पदांसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण, पगार तसेच महत्त्वाच्या तारखा, महत्त्वाच्या लिंक या खाली दिलेल्या आहेत. सदर भरतीसाठी अर्ज करणेची शेवटची तारीख ही 10 जानेवारी 2025 अशी आहे.

Nagpur Mahangarpalika Bharti 2025

जाहिरात क्र – ८०५/ PR

एकूण पदसंख्या – 245 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1कनिष्ट अभियंता (स्थापत्य)36
2कनिष्ट अभियंता (विद्युत)03
नर्स परिचारिका52
4वृक्ष अधिकारी04
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक150
 एकूण245
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagpur Mahangarpalika Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) स्थापत्य अभियान्रिकी पदवी किवा समतुल्य कोर्स
  • पद क्र 2 – i) विद्युत / इलेक्ट्रोनिक्स अभियांत्रिकी पदवी किवा समतुल्य कोर्स
  • पद क्र 3 – i) स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा ( सिव्हील इंजिनियरिंग)
  • पद क्र 4 – 12 वी पास ii) GNM कोर्स पूर्ण केलेला असावा.
  • पद क्र ५ – i) B.SC (हॉर्टिकल्चर्स) ॲग्रीकल्चर/ बॉटनी फॉरेस्ट्री पदवी/ वनस्पति शास्त्रातील पदवी   (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट –15 जानेवारी 2025 रोजी १८ ते 38 वर्षे ( Sc/St -05 वर्षे सूट , OBC – 03 वर्षे सूट )

Form Fees

General ( अराखीव ) 1000/- रु [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – फी नाही ]

नोकरीचे ठिकाण – नागपूर

Nagpur Mahangarpalika Bharti 2025 पगार

Nagpur Mahangarpalika Bharti 2025

(अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी )

Nagpur Mahangarpalika Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Appliaction Form Starting Date२६ डिसेंबर 2024
Last Date to Apply15 जानेवारी 2025
परीक्षा नंतर कळविनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

हि भरती बघितली का ? सिडको महामंडळात 29 जागांसाठी नोकरीची संधी


How To Apply ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरतीच्या अधिकृत पेज वर येऊ शकतो..
Nagpur Mahangarpalika Bharti 2025
Nagpur Mahangarpalika Bharti 2025
  • वरती दिलेली सर्व माहित वाचून मगच आपण हा अर्ज भरावयास घ्यावा.
  • आपले नाव, वडिलांचे नाव, आपला इमेल आयडी, मोबाईल नंबर व विचारलेली इतर सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये भरायची आहे.
  • सर्व माहिती भरून झालेनंतर खाली दिलेल्या Submit या पर्यायावर क्लिक करून आपल्या इमेल आयडी व मोबाईल नंबर वरती आलेला OTP टाकावा.
  • या अर्जात नंतर विचारलेली सर्व माहिती भरावी.. त्यामध्ये आपली शैक्षणिक पात्रता ( पदाला अनुसरून ) सर्व माहिती भरावी.
  • फॉर्म सबमिट झाल्यानंतर आपल्या इमेल ला किंवा आपल्या मेसेज बॉक्समध्ये आपल्याला एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी आणि पासवर्ड असणार आहे. तो आयडी पासवर्ड आपल्याला भविष्यात हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी लागणार आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती योग्य व बरोबर टाकून आपल्याला आपले फोटो व सही अपलोड करायचे आहे.
  • फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपल्या शैक्षणिक माहिती आपल्याला जर कोणत्या क्षेत्रातील अनुभव असेल तर त्या अनुभवाची माहिती तसेच आपली वैयक्तिक माहिती त्यामध्ये आपल्या डोमासाईल दाखला, नॉन क्रिमीलेअर दाखला, आपली जन्मतारीख ,आधार कार्ड चा नंबर तसेच परीक्षा केंद्र या सगळ्या गोष्टी व्यवस्थित टाकायचे आहेत.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रते संबंधित कागदपत्रे ( मार्कशीट)

Leave a Comment