Mumbai Port Trust Recruitment 2025 : 16,000 /- रु प्रती महिना पगार मिळवा. संपूर्ण माहिती वाचा व मगच अर्ज करा..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Mumbai Port Trust Recruitment 2025मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत 2025 साठी क्रीडा प्रशिक्षणार्थी पदाच्या जवळपास 55 जागांसाठी नोकरीची संधी निघालेली आहे. ही भरती आपल्याला सरकारी नोकरीसाठी एक चांगली संधी अशी म्हणता येईल. 11 ऑगस्ट 2025 च्या अगोदर आपल्याला या भरतीसाठी अर्ज भरायचे आहेत. अर्जामध्ये भरपूर अशी पद आणि भरपूर अशी स्पोर्ट्स असल्यामुळे आपण सगळ्यात पहिल्यांदा खाली दिलेली सर्व माहिती एकदा वाचावी.त्यानंतर आपण याची जाहिरात बघून मगच या पदासाठी अर्ज करावेत. सदर भरती पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने होणार असून आपल्याला सर्व प्रोसेस खाली दिलेली आहे.

Mumbai Port Trust Recruitment 2025

जाहिरात क्र – नमूद नाही.

एकूण पदसंख्या – 55 पदे

Mumbai Port Trust Recruitment 2025

पदाचे नाव व तपशील – क्रीडा प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता– सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकतेनुसार दिलेली आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

भरती प्रकार – ऑफलाईन

नोकरीचे ठिकाण – मुंबई

वयाची अट – 18 ते 25 वर्षे

पगार – 16,000 /- रु प्रती महिना

महत्वाच्या लिंक्स

Mumbai Port Trust Recruitment 2025 Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

Mumbai Port Trust Recruitment 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख27 जुलै 2025
अर्जाची शेवटची तारीख11 ऑगस्ट 2025

अर्ज सदर करायचा पत्ता – मुख्य अभियंता , मुंबई बंदर प्राधिकरण , स्थापत्य अभियांत्रिकी विभाग,पोर्ट हाउस, तिसरा मजला, शुरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्द इस्टेट, मुंबई 400001

अर्ज कसा करावा ?

  • सदर भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे ऑफलाइन पद्धतीने भरायचा असल्यामुळे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा वरती दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करून त्यामध्ये असणाऱ्या जाहिरातीमधून शेवटची पानं जी फॉर्म म्हणून आपण वापरू शकतो ती प्रिंट काढून घ्यायची आहेत.
  • त्यानंतर त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती म्हणजेच आपले नाव आपले वय आपली जात आपला अनुभव तसेच आपली शैक्षणिक माहिती ही सगळी माहिती त्यामध्ये योग्य व्यवस्थित रित्या पेनाने भरून आपण वरती दिलेल्या पत्त्यावरती आपला अर्ज पाठवू शकता.
  • अर्ज भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेले अर्ज हे पोर्टच्या कमिटी मार्फत रद्द केले जाते.
  • अर्ज सोबत आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे आपल्याला जोडायचे आहेत. अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment