MSRTC Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) 531 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. आपण पण जर इच्छुक असाल तर हि आपल्यासाठी सुवर्णसंधी असणार आहे. कृपया अर्ज करण्यापूर्वी सर्व माहिती वाचा. खाली पदांची शैक्षणिक पात्रता,अर्ज पद्धती,पगार,महत्वाच्या तारखा व लिंक दिल्या आहेत.
MSRTC Bharti 2025
भरती संस्था – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार (प्रशिक्षणार्थी )
एकूण जागा – 531 पदे
भरती पद्धत – ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता – ITI पास (संबंधित ट्रेड मध्ये)
वयाची अट – 18 ते 38
मानधन / पगार – जाहिरात पहा
प्रशिक्षण कालावधी – 01 वर्षे
नोकरीचे ठिकाण – नागपूर व भंडारा
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता
नागपूर – विभागीय कार्यालय, रा.प. महामंडळ, गणेशपेठ बस स्थानक मागे, जाधव चौक, नागपूर
भंडारा – विभागीय कार्यालय, रा.प. भंडारा
अर्जाची शेवटची तारीख – 23 जुलै 2025
टीप - वरील माहिती हि ऑनलाईन सोर्सेस कडून घेनेत आली आहे. कृपया अधिकृत वेबसाईट पहावी.
MSRTC भरतीसाठी पात्रता काय आहेत ?
संबंधित ट्रेड मधील ITI पात्र असलेला उमेदवार या भरतीसाठी पात्र असणार आहे.
अर्जाची अंतिम तारीख काय असणार आहे ?
23 जुलै 2025 हि शेवटची तारीख असणार आहे.
अर्ज कसा करायचा ?
सदर वेबसाईट वर – ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता.
सदर भरती कोण कोणत्या जिल्ह्यांसाठी असणार आहे ?
नागपूर व भंडारा या जिल्ह्यामध्ये हि भरती असणार आहे.