MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : एमपीएससी मार्फत 2795 जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 : mpsc मधून खूप मोठी भरती आलेली आहे. सध्या महारष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 2795 जागांसाठी पशुधन विकास अधिकारी (गट अ ) या पद्साठी जवळपास 2795 जागांची भरती निघालेली आहे. आपणही संबंधित शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव, मिळणारा पगार ई. सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 19 मे 2025 हि असणार आहे.

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025

जाहिरात क्र – 088/2025

एकूण पदसंख्या – 2795 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1पशुधन विकास अधिकारी (गट अ )2795
एकूण2795

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) पशुवैद्यकीय विज्ञान किवा पशुवैद्यकीय विज्ञान किवा पशुसंवर्धन मध्ये पदवी

वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फी खुला प्रवर्ग – 394 /– मागासवर्गीय / आदुघ / अनाथ / दिव्यांग – 294 /-

पगार – 56,100 – 1,77,500 /- रु प्रती महिना

MPSC Pashudhan Vikas Adhikari Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 29 एप्रिल 2025
Last Date To Apply19 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी
(19 मे 2025)
क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचे फॉर्म हे MPSC मार्फत घेणार असल्यामुळे आपल्याला सर्वप्रथम MPSC प्रोफाइल Create करायचे आहे. प्रोफाइल Create नसेल तर आपण सर्वप्रथम प्रोफाइल Create करून त्यानंतरच या भरतीसाठी अर्ज भरा.
  • अर्ज भरताना सर्व कागदपत्रे चालू वर्षाची आहेत हे चेक करावे. (जर आपण obc प्रवर्गात असाल तर आपल्याला नॉन क्रिमीलेयर चा दाखला जोडावा लागेल. तो आपल्याला चालू चा जोडायचा आहे.)
  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • या भरतीसाठी संबंधीत सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला वरती दिलेल्या इमेल वरती
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरीबघा चा whattsapp ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment