MPSC Group C Bharti 2025 : MPSC मार्फत महाराष्ट्र क गट सेवा पूर्व परीक्षा 2025. तब्बल 938 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC Group C Bharti 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणार या परीक्षेसाठी फक्त आपलं पदवीधर असाल तरी देखील आपण या भरतीसाठी अर्ज करू शकताय भरतीमध्ये उद्योग निरीक्षक तांत्रिक सहाय्यक कर सहाय्यक लिपिक टंकलेखक असे एकूण 938 पदांसाठी ही भरती होणार आहे महाराष्ट्र राज्य गट क सेवा पूर्व परीक्षा 2025 असे या भरतीचे नाव असणार आहे जर आपण पण या भरतीसाठी इच्छुक असाल तर आत्ताच खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा. Mpsc Bharti 2025

MPSC Group C Bharti 2025

जाहिरात क्र – 049/2024

एकूण पद्संख्या – 938 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1उद्योग निरीक्षक 09
2तांत्रिक सहायक04
3कर सहायक73
4लिपिक टंकलेखक852
एकूण 938

MPSC Group C Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – सिव्हील इंजिनियरिंग पदवी किवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किवा विज्ञान शाखेतील पदवी आवश्यक
  • पद क्र 2 – कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि

वयाची अट – 01 फेब्रुवारी 2026 रोजी [मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 05 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 2 – 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 3 – 18 ते 38 वर्षे
  • पद क्र 4 – 19 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र (maharashtra Jobs)

फी

  • खुला प्रवर्ग – 394 /- रु
  • मागासवर्गीय/आदुघ/अनाथ – 294 /- रु
  • माजी सैनीक – 44 /- रु

पगार

MPSC Group C Bharti 2025

अर्जाची पद्धत – ऑनलाईन (Job Alert)

MPSC Group C Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख7 ऑक्टोंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख27 ऑक्टोंबर 2025
परीक्षा04 जानेवारी 2026

MPSC Group C Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा.
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • सदर भरती चा फॉर्म भरताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा MPSC अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपल्या लॉगिन करून घ्यायला लागणार आहे त्यामध्ये आपल्याला नवीन जर नोंदणी करणार असाल तर सर्व कागदपत्रे आपल्याला ऑनलाइन स्वरूपात जमा करायचे आहेत.
  • अगोदर लॉगीन असलेल्यांना डायरेक्टर्स भरता येईल जर आपली लॉगिन नसेल तर खाली दिलेली पद्धत वापरून आपण या भरतीसाठी लॉगिन करू शकता.
  • या भरतीचे लॉगिन करण्यासाठी आपल्याला एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन न्यू रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून आपल्या आधार कार्ड आपल्या जातीचा दाखला रहिवासी दाखला नॉन क्रिमीलेअर तसेच आपल्या सर्व वर्षाच्या गुणपत्रकांसह फॉर्म भरायचा आहे त्यानंतर आपला फोटो सही भरून हा फॉर्म लॉक करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही वरील भरतीसाठी अर्ज करू शकता.
  • अर्जामध्ये नमूद केलेली ईमेल आयडी ने मोबाईल नंबर हे चालू व सुस्थितीतील द्यावे जेणेकरून त्यानंतर या भरतीसाठी ची सर्व माहिती आपल्याला ईमेल आणि मोबाईल द्वारे कळविण्यात येईल.
  • या भरतीचा अर्ज भरताना अर्ज भरून झाल्यानंतर सर्वप्रथम आपण भरलेला अर्ज तपासायचा आणि त्यानंतरच फी चा पर्यायाला क्लिक करायचा आहे. आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, आणि इंटरनेट बँकिंग चा उपयोग करून आपण या भरतीसाठीची फी भरू शकता.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा च्या यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करा.
  • आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप वर telegram ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment