MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 156 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MPSC Bharti 2025 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 156 पदांसाठी गट ब गट क अंतर्गत वैद्यकीय शिक्षण महाराज शालेय क्रीडा व शिक्षण विभाग तसेच आदिवासी विभागात भरती निघालेली आहे यामध्ये आपले शैक्षणिक पात्रता प्लस दोन ते तीन वर्षांचा अनुभव असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. ही भरती पूर्ण वेळ सरकारी नोकरी असणार आहे आणि आपल्यासाठी खूपच चांगली सुवर्णसंधी या निमित्ताने मिळणार आहे. संपूर्ण माहिती.. वाचा व मगच या भरतीसाठी अर्ज करा.

MPSC Bharti 2025

जाहिरात क्र – 113/2025 ते 116/2025

एकूण पद्संख्या156 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा कामगार व खनिक्रम विभागाकडून शासकीय मुद्रण लेखन सामग्री व प्रकाशन संचलनालय मुंबई यांच्या आस्थापनेवरील उपव्यवस्थापक व्यवस्थापक (लहान मुद्रणालय) अंतर्गत प्रशिक्षण अधिकारी गट02
2आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संचलनालयातील वरिष्ठ संशोधन अधिकारी गट09
3महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून अधीक्षक व तत्सम पदे गट ब36
4वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य मुंबई येथे गट ब109
एकूण 156

MPSC Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) ऑफसेट प्रिंटिंग घेऊन लेझर प्रिंटिंग प्रेस मधील प्रिंटिंग टेक्नॉलॉजील पदवी किंवा ऑफसेट प्रिंटिंग लेझर प्रिंटिंग मधले डिप्लोमा किंवा टायपोग्राफी मधील प्रमाणपत्र किंवा प्रिंटिंग मधील प्रमाणपत्र जर असेल तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता चार वर्षाची विभागीय अप्रेंटची पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र ii) 02 वर्षाचा अनुभव.
  • पद क्र 2 – i) सामाजिक विज्ञान किंवा मानव वंश शास्त्रात पदवीधर पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 3 – i) किमान द्वितीय श्रेणी पदव्युत्तर पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 4 – i) क्लिनिकल फार्मालोजिगल किंवा मायक्रोबायोलॉजी मध्ये विशेषज्ञता असलेली फार्मसी किंवा फार्मासिटिकल सायन्स किंवा मेडिसिन मध्ये पदवी.

वयाची अट – 01 नोव्हेंबर 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  • पद क्र 1 – 18 ते 38 वर्षे
  • पद क्र 2 – 19 ते 38 वर्षे
  • पद क्र 3 – 25 ते 38 वर्षे
  • पद क्र 4 – 18 ते 38 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फी

  • पद क्र 1– मागासवर्गीय/ आ.दु.घ / अनाथ/ दिव्यांग- 449 /- रु
  • पद क्र 2 – खुला प्रवर्ग – 719 /- [मागासवर्गीय/ आ.दु.घ / अनाथ/ दिव्यांग- 449 /- रु]
  • पद क्र 3 – खुला प्रवर्ग – 719 /- [मागासवर्गीय/ आ.दु.घ / अनाथ/ दिव्यांग- 449 /- रु]
  • पद क्र 4 -खुला प्रवर्ग – 394 /- [मागासवर्गीय/ आ.दु.घ / अनाथ/ दिव्यांग- 294/- रु]

पगार

MPSC Bharti 2025

MPSC Bharti 2025 mportant Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख
01 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख21 ऑगस्ट 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

MPSC Bharti 2025 Important Links


महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पद क्र 1 जाहिरात पहा
पद क्र 2जाहिरात पहा
पद क्र 3 जाहिरात पहा
पद क्र 4जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • MPSC Bharti 2025 फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • सदर भरती mpsc मार्फत असल्यामुळे आपल्याला mpsc च्या वेबसाईट वर सर्वात पहिला profile create करावी लागेल.
  • त्यानंतर आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा. सोबत सही पण स्कॅन करून अपलोड करावी.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment