MECL Bharti 2025 : मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 जागांसाठी भरती. असा भरा अर्ज

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MECL Bharti 2025 – मिनरल एक्सप्लोरेशन कॉर्पोरेशन लि. मध्ये 108 पदांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. अगदी आपले शिक्षण 10 वी झाले असेल तरीही आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. 10 वी, 12 वी पास, ITI झालेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती पहा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जुलै 2025 हि असणार आहे.

MECL Bharti 2025

जाहिरात क्र – नमूद नाही.

एकूण पद्संख्या – 108 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1मेकॅनिक06
2हिन्दी ट्रान्सलेटर 01
3टेक्निशियन
(सर्वे & ड्राफ्टसमन )
15
4टेक्निशियन
(सँप्लिंग)
02
5टेक्निशियन
(लॅबोरेटरी)
03
6असिस्टंट
(मटेरीयल्स)
16
7असिस्टंट
(अकाऊटस)
10
8स्टेनो ग्राफर
(इंग्लिश)
04
9असिस्टंट
(हिंदी)
01
10इलेक्ट्रिशियन 01
11मशिनिष्ट 05
12टेक्निशियन
(ड्रिलिंग )
12
13मेकॅनिक01
14मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग)25
15ज्युनियर ड्रायवर 06
एकूण 108

MECL Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • मेकॅनिक – i) CV/ICWA ii) 03 वर्षाचा अनुभव
  • हिन्दी ट्रान्सलेटर – i) हिंदी ची पदव्युत्तर पदवी ii) पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजी हे विषय बंधनकारक iii) 03 वर्षे अनुभव
  • टेक्निशियन (सर्वे & ड्राफ्टसमन ) – i) 10 वी पास ii) ITI (Survey/Draftsmanship (Civil) ) iii) 03 वर्षे अनुभव
  • टेक्निशियन (सँप्लिंग) – i) B.SC ii) 03 वर्षे अनुभव
  • टेक्निशियन (लॅबोरेटरी) – i) B.SC (Physics/Chemistry/Geology) ii) 03 03 वर्षे अनुभव
  • असिस्टंट (मटेरीयल्स) – i) गणित विषयात पदवीधर किवा B.COM ii) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी iii) 03 वर्षाचा अनुभव
  • असिस्टंट (अकाऊटस) – i) B.COM ii) 03 वर्षाचा अनुभव
  • स्टेनोग्राफर (इंग्लिश) – i) कोणत्याही शाखेतील पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • असिस्टंट (हिंदी) – i) हिंदी आणि इंग्रजी वायांसह पदवी ii) हिंदी टायपिंग 30 श.प्र. मि iii) 03 वर्षाचा अनुभव
  • इलेक्ट्रिशियन – i) 10 वी पास ii) ITI (Electrical) iii) वायरमन प्रमाणपत्र iv) 03 वर्षाचा अनुभव
  • मशिनिष्ट – i)10 वी पास ii) ITI (Turner/Machinist/Grinder/Miller Trade) ) 03 वर्षाचा अनुभव
  • टेक्निशियन (ड्रिलिंग) -i) 10 वी पास ii) ITI [(Earth Moving Machinery) EMM / Diesel Mechanic/Motor Mechanic/ Fitter Trade]
  • मेकॅनिक – i)10 वी पास ii) ITI (Diesel/Motor Mechanic/Fitter Trade)
  • मेकॅनिक कम ऑपरेटर (ड्रिलिंग) – i) 10 वी पास ii) ITI ( Mechanic (Earth Moving Machinery) / Diesel Mechanic/Motor Mechanic/ Fitter Trade]
  • ज्युनियर ड्रायवर – i) 10 वी पास ii) हलके वाहन चालक परवाना आवश्यक iii) 03 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 20 मे 2025 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी -General/OBC/EWS – 500 /- [SC/ST/ExSm – फी नाही]

पगार – 20,000 – 60,000 (अधिक माहितीसाठी जाहिरात पहा)

MECL Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख14 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख05 जुलै 2025
परीक्षानंतर कळवीनेत येईल

MECL Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment