MECL Bharti 2025 : यंग प्रोफेशनल या पदासाठी एकूण 27 जागा निघालेल्या आहेत. जर आपले शिक्षण MSC/ Computer Science / Civil Engineering किंवा General Management / MBA झाले असेल आणि आपल्या 02 वर्षांचा अनुभव असेल, तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख ही 12 जून 2025 असणार आहे. भरतीच्या अधिक माहितीसाठी आपण खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचा व मगच अर्ज करा.
MECL Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदे – 27
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | यंग प्रोफेशनल | 27 |
एकूण | 27 |
MECL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) M.sc/M.Tech/(M.SC Tech – Geology/Earth Science / Applied Geophysics / Geophysical Technology / किवा B.Tech/B.E (Computer Science / Information Technology / Civil/ Electrocal/ Electronics & Telecommunications/ किवा MCA किवा MBA/PGDM (General Management ) किवा CA/ICWA किवा MBA In Finance Management ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 15 मे 2025 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षाची सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General / OBC/ EWS – 500 /- रु SC/ST/Exsm – फी नाही
पगार – 60,000 /- रु प्रती महिना
MECL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 16 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 12 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
MECL Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स