MCGM Bharti 2025 : बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 157 जागांसाठी.. 10 वी, MSCIT वर मिळवा इतका पगार

WhatsApp Group Join
Telegram Group Join

MCGM Bharti 2025 – फक्त आणि फक्त 10 वी पास वर पण आपण अर्ज करू शकता. सदर भरती हि बृहन्मुंबई येथे होणार असून कोणत्याही प्रकारची फी न भरता आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता,वयाची अट व इतर सर्व महत्वाची माहिती खालील जाहिरातीमध्ये दिलेली आहे. कृपया फॉर्म भरण्यापूर्वी खालील सर्व माहिती वाचून घ्या मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख 19 मे 2025 हि असणार आहे.

MCGM Bharti 2025

जाहिरात क्र – एचओ/115/असंसर्गजन्य रोग विभाग/दि.30-04-2025

एकूण पदसंख्या157 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1कार्यक्रम समन्वयक24
2आहारतज्ञ33
3कार्यकारी सहाय्यक 02
4डेटा एन्ट्री ऑपरेटर30
5NCD कॉर्नर्स (MPW)26
एकूण 157

शैक्षणिक पात्रता

  1. पद क्र 1 – i) MBBS/BAMS/BHMS/BDS ii) MS-CIT
  2. पद क्र 2 – i) B.SC किंवा PG डिप्लोमा/ M.sc (Nutrition/Dieatetics) ii) MS-CIT
  3. पद क्र 3 – i) वाणिज्य /कला /विधी /विज्ञान / मधील पदवी ii) मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मी ii) MS-CIT iv) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
  4. पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) संगणक अनुप्रयोगात डिप्लोमा आवश्यक iii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी व इंग्रजी 40 श.प्र.मी आवश्यक iv) MSCIT
  5. पद क्र 5 – i) 10 वी पास ii) MSCIT आवश्यक

वयाची अट – 01 जुलै 2025 रोजी

  • पद क्र 1 – 35 वर्षापर्यंत
  • पद क्र 2 – 40 वर्षापर्यंत
  • पद क्र 3 – 38 वर्षापर्यंत
  • पद क्र 4 – 45 वर्षापर्यंत
  • पद क्र 5 – 45 वर्षापर्यंत

नोकरीचे ठिकाण – मुंबई

फी – फी नाही

पगार

MCGM Bharti 2025

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 29 एप्रिल 2025
Last Date To Apply19 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.
जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज (गुगल अर्ज)क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

ENGLISH

Advertisement No – एचओ/115/असंसर्गजन्य रोग विभाग/दि.30-04-2025

Total No Of Posts – 187 Posts

Post Name & Details

Post NoPost NameNo Of Posts
1Programme Coordinator24
2Dietition33
3Executive Assistant02
4Data Entry Operator30
5NCD Corners MPW26
Total157

MCGM Bharti 2025 Educational Qualifications

  • Post No 1 – i) MBBS/BAMS/BHMS/BDS ii) MS-CIT
  • Post No 2– i) B.sc or PG Diploma / M.SC (Nutrition & Diatetics), MS-CIT
  • Post No 3 – i) Arts,Commerce,Science,Law or Equivalent degree. ii) Marathi & English Word Typing 30 WPM iii) MS-CIT iv) 05 Years Experience.
  • Post No 4 – i) Degree in Any Branch ii) Diploma In Computer Applicationiii) Marathi Typing 30 WPM and English Typing 40 WPM iv) MS-CIT
  • Post No 5 – i) 10th Pass ii) MS-CIT

Age Limit – As on 01 July 2025

  • Post No 1 – 35 Years
  • Post No 2 – 40 Years
  • Post No 3 – 38 Years
  • Post No 4 – 45 Years
  • Post No 5 – 45 Years

Location Of Job – Mumbai

Application Form Fees – No Fee

MCGM Bharti 2025 Important Dates

Application Form Starting Date 29 April 2025
Last Date To Apply19 May 2025
ExamInform You Later.

MCGM Bharti 2025 Important Links & Forms

PDF DownloadClick Here
Goolge Application FormClick Here
Official WebsiteClick Here

महत्वाच्या टिप्स

  • सदर भरतीचा फॉर्म हा ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचून जाहिरातीमध्ये दिलेले महत्त्वाचे मुद्दे, शैक्षणिक पात्रता, वयाची अट, तसेच नोकरीची ठिकाण व भरली जाणारी फी या सर्व गोष्टी व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून मगच आपण फॉर्म भरायचा आहे.
  • सदर भरतीचा फॉर्म हा गुगल फॉर्म मार्फत भरला जाणार असल्यामुळे आपण आपले इमेल आयडी वापरून लॉगीन करा.
  • फॉर्म भरताना आपल्याला विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचे आहे.
  • आपली शैक्षणिक पात्रता त्या संदर्भातील कागदपत्रे पासिंग इयर, परसेंटेज इत्यादी सर्व माहिती योग्य व बरोबर टाकायची आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून मगच त्याच्यासाठी ची फी भरायची आहे ती भरताना आपण क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग याचा उपयोग करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरताना दिलेल्या मोबाईल नंबर व ईमेल आयडी हे आपण चालू वस्तू सुस्थितीतील द्यावे जेणेकरून भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा किंवा अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

Leave a Comment