Majhi Ladki Bahin Yojana 2024 (योजनेत झालेत 4 बदल)

Majhi Ladki Bahin Yojana 2024

Mazi Ladki Bahin Yojana 2024 – अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झालेली मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यावरून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांची प्रचंड गर्दी झाली. प्रत्येक महिलेला दरमहा 1500 रुपयांची मदत या माझी लाडकी बहिण या योजने अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यासाठी अगोदर नोंदणी करणे, फॉर्म भरणे ची अट 31 जुलै 2024 अशी होती पण टेकनिकल काही कारणास्तव हि शेवटची तारीख बदलून ती 31 ऑगस्ट 2024 अशी करणेत आली आहे. खालील माहिती वाचून आपणही या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता.

योजनेचा शासन निर्णय झालेनंतर या योजनेमध्ये 4 मुख्य बदल करणेत आलेले आहेत/ ते बदल खालील प्रमाणे आहेत. योजनेच्या काही मुख्य अटी देखील शिथिल करणेत आलेल्या आहेत. त्या खाली दिल्या आहेत.

  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 मध्ये झालेली बदल आहेत ते बदल आहेत खालील प्रमाणे.
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना 2024 मध्ये झालेली बदल आहेत खालील प्रमाणे अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी घोषणा केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी नोंदणीला एक जुलैपासून सुरुवात झालेली मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यावरून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि प्रत्येक तालुक्यात महिलांची प्रचंड गर्दी झाली यातील अटी शर्तीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभा अधिवेशनात बोलताना काही नियम शेतीतील झालेले सांगितले वयाची मर्यादाची वाढ करण्यात आली त्याशिवाय उत्पन्नाच्या अटीची शिथिल करण्यात आली त्यानंतर शेतजमिनीची अट होती पाच एकर शेती काढण्यात आली तर याचे काही मेन बदल झालेले आहेत ते बदल खालील प्रमाणे आपण हे बदल वाचून मगच अर्ज करावा.
  •   सदर योजनेचा अर्ज करण्याची मुदत 01 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती या मर्यादित सुधारणा केलेली असून यासाठीची मुदत आता 60  दिवस म्हणजेच दोन महिने ठेवण्यात आलेले असून ती 01 जुलै 202  ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेले महिलांना दिनांक 01जुलै 2024 पासून अर्ज केला असे समजून दरमहा 1500/-  आर्थिक मदत करण्यात येणार आहे.
  •   या योजनेसाठी  पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र (Domicile) आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आलं होतं तसेच 250000 /-  आत मधील उत्पन्न दाखलाही आवशयक आहे असे सांगितलेलं होतं पण आता परवाच्या अधिवेशनात जर महिलेकडे रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी पंधरा वर्षांपूर्वीच रेशन कार्ड, मतदान कार्ड ओळखपत्र, किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला या चार पैकी कोणतेही एक ओळखपत्र हे तुमचं रहिवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. तर तुमच्याकडे यापैकी एक कोणती डॉक्युमेंट असेल तरी तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
  •   तसेच जे उत्पन्नाची अट 250000 /- रुपये केलेली आणि त्याचा आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्न दाखला मागितला होता तर त्या उत्पन्न दाखल्याऐवजी आता आपण आपलं रेशन कार्ड ओरिजनल स्कॅन करून जोडू शकतो आणि उत्पन्न दाखल्याची काहीही गरज नाही आहे. तर आपण उत्पन्न दाखल्या शिवाय सुद्धा हा अर्ज करू शकतो हा एक खूप मोठा बदल आणि चांगला बदल या योजनेत झालेला आहे.
  •   तसेच जेव्हा योजना चालू झाली तेव्हा जे शेतीची अट होती ती अट होती की पाच एकर शेती असले पाच एकर पेक्षा जास्त शेती असलेल्या महिलांना या अर्जासाठी पात्र नव्हत्या. पण आता त्या शेतीची अट सुद्धा त्यांनी काढून टाकलेली आहे. आता असे जमिनीची कोणतीही प्रकारची अट या अर्जासाठी असणार नाहीये आपण अगदी बिनधास्तपणे हा अर्ज करू शकता
  •   आणि सगळ्यात मोठा दिलासादायक बदल जो झालेला आहे तो झालेला आहे की या योजनेत पहिल्यांदा लाभार्थी महिलांचे वयोगटा 21 ते 60 वर्ष असा होता त्यामुळे 21 वर्षापासून 60 वर्षापर्यंतच्या विवाहित, घटस्फोटीत, विधवा, निराधार स्त्रिया या योजनेसाठी अर्ज करू शकत होत्या. आता तो वयोगट 21 ते 65 असा करण्यात आलेला आहे म्हणजे 21 ते 65 वयाच्या महिलांना या अर्जासाठी या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
  • परराज्यात जन्म झालेल्या परंतु महाराष्ट्रात अधिवास असणाऱ्या व्यक्तीसोबत ज्यांनी लग्न केला असेल त्यांच्यासोबत विवाह झाला असेल तर अशा बाबतीत त्यांना आपल्या पतीचा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा त्यांचा डोमासाईलचा दाखला जमा केला तर आपण ह्या योजनेस पात्र राहू शकता.
  •   सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर आपण या या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी सेम डॉक्युमेंट्स आपल्या घरातली एका अविवाहित म्हणजे जर आई अर्ज करणार असेल तर त्याची मुलगी सुद्धा अर्ज करू शकते हे एक अट त्यांनी  त्याच्यामध्ये अगोदर नव्हती पण आता त्यांनी समाविष्ठ केलेले त्यामुळे अविवाहित मुलींना देखील या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर आपण देखील यासाठी लागणारी कागदपत्रे घेऊन अर्ज भरावा
  •   आता सगळ्या फॉर्म ची माहिती आपण जर घेतली असेल तर आपल्याला एक प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी किंवा या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा तर मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी आपण आपण पोर्टलवरून करू शकता किंवा मोबाईल ॲप द्वारे सुद्धा याचा एक अर्ज करता येईल आपल्याला तर त्या ॲपचे खालील ॲपवर तुम्ही डाऊनलोड करून तुम्ही अर्ज करू शकता किंवा तुम्ही ऑनलाईन पोर्टल वरती जाऊन डायरेक्ट अर्ज करू शकता त्याच्या लिंक आपण खाली दिलेल्या आहेत मित्रांनो यासाठीची जी  कागदोपत्री पूर्तता आहे ती तुम्ही करायचे ती खालील प्रमाणे आहे.
  • ज्या महिला शासनाच्या निराधार योजनेच्या लाभार्थी आहेत ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. त्यांनी अर्ज करताना हि दक्षता घ्यावी अन्यथा आपला अर्ज निकाली काधानेत येईल.
  • आपण या योजनेसाठी गुगल प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत या app च्या द्वारे सुद्धा अर्ज करू शकतो.
Majhi Ladki Bahin Yojana 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

  •  लाभार्थ्यांचा आधार कार्ड.
  • महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला.
  • तुमचे रेशन कार्ड.
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
  • पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • या योजनेसाठी लागणार अटी शर्तींचे पालन करण्याबाबतचा हमीपत्र.

Majhi Ladki Bahin Yojana Last Date TO Apply

सदर योजनेसाठी 31 ऑगस्ट 2024 हि शेवट तारीख आपण ऐकत आला असाल. पण या योजनेसाठी अशी कोणतीही शेवट तारीख शासनाकडून देणेत आलेली नाही. अशी माहिती महिला व बालकल्याण विभाग मंत्री अदिती तटकरे यांनी समाज माध्यमांपुढे दिलेली आहे. हि योजना अविरत चालत राहणार आहे. तरी लोकांनी संभ्रमून न जाता या योजनेचा अर्ज भरावा व लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी त्य्यान्च्या एका भाषणात दिलेले आहे.

Majhi Ladki Bahin Yojana 2024

  • हे आपल्याला लागणार आहे. या डॉक्युमेंट गोळा करून आपण अर्ज जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्ही अर्ज करू शकता आणि या योजनेला पात्र ठरू शकता.

अगोदरच्या अटी व शर्ती आणि आताच्या नवीन फायनल अटी व शर्ती

अगोदर वयाची अट 21 ते 60आता वयाची अट 21 ते 65
अगोदर रहिवासी ( डोमासाईल) दाखला गरजेचा होताआता मतदान कार्ड, रेशन कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला,जन्म दाखला कोणताही कागद चालू शकतो.
अगोदर उत्पन्न दाखला गरजेचा होताआता उत्पन दाखल्याऐवजी केसरी किवा पिवळे रेशन कार्ड
अगोदर शेतीची अट 05 एकर होती.आता शेतीची अट काढून टाकली आहे.
अगोदर फक्त विवाहित महिला अर्ज करू शकत होत्या.आता घरातील एक अविवाहित ,,महिला अर्ज करू शकते.

Majhi Ladki Bahin Yojana 2024 online applyApply

Majhi ladki bahin yojana 2024 शासन निर्णय ( pdf) पाहा

Majhi Ladki Bahin Yojana Hamipatra Download – Click Here

Majhi Ladki Bahin Yojana 2024 Official website OF Maharashtra Government – View


SSC MTS BHARTI 2024 - 8326 जागांसाठी भरती मल्टी टास्किंग स्टाफ आणि हवालदार पदासाठी 

Majhi Ladki Bahin Yojana Last Date to Apply ?

31 August 2024

Majhi Ladki Bahin yojana Starting Date ?

01 July 2024

Majhi Ladki Bahin yojana कोणत्या राज्यासाठी आहे ?

फक्त महाराष्ट्र राज्य

Majhi Ladki Bahin yojana साठी महिलांना किती रुपये मिळणार आहेत?

दरमहा 1500 रुपये

Leave a Comment