Mahavitran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मध्ये 300 जागांसाठी नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Mahavitran Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी खालील शैक्षणिक पात्रता व अनुभव या वर तब्बल 300 जागा निघालेल्या आहेत. आपण पण जर संबंधित शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आजच या भरतीसाठी अर्ज करा आणि हि नोकरी मिळवा.संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे. हि माहिती वाचा आणि मगच या भरतीसाठी अर्ज करा. अर्ज 18 फेब्रुवारी 2026 पासून सुरु झालेले आहेत.

Mahavitran Bharti 2025, MSEDCL Jobs 2026, Mahavitran Jobs

थोडक्यात

भरतीचा प्रकारसरकारी नोकरी (महावितरण)
एकूण पदसंख्या300 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख18 फेब्रुवारी 2026
पगार जाहिरात पहा

जाहिरात क्र – 02/2025 & 03/2025

एकूण पदसंख्या – 300 जागा

पदाचे नाव व इतर तपशील (Mahavitran Bharti 2025 Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अतिरिक्त कार्यकारी अभियंता (DIST)94
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
3उपकार्यकारी अभियंता
(Dist)
69
4उपकार्यकारी अभियंता
(Civil)
12
5वरिष्ठ व्यवस्थापक
(F & A)
13
6व्यवस्थापक (F & A)25
7उपव्यवस्थापक (F & A)82
एकूण300

शैक्षणिक पात्रता (Mahavitran Bharti 2025 Educational Qualification)

  • पद क्र 1 – i) B.E/B.Tech (Electrical) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र 2 – i) B.E/B.Tech (Civil) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र 3 – i) B.E/B.Tech (Electrical) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 4 – i) B.E/B.Tech (Civil) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 5 – i) CA/ICWA (CMA) ii) 07 वर्षे अनुभव
  • पद क्र 6 – i) CA/ICWA (CMA) ii) 03 वर्षे अनुभव
  • पद क्र 7 – i) CA/ICWA (CMA) / M.Com किवा B.Com + MBA Finance ii) 01 वर्षे अनुभव

वयाची अट – 27 जून 2025 रोजी (मागासवर्गीय – 05 वर्षे सुट)

  • पद क्र 1 ,2,5,6 – 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र 3,4,7 – 35 वर्षांपर्यंत

फी – खुला प्रवर्ग – 500 + GST [मागासवर्गीय – 250 /- GST]

पगार  (Mahavitran Bharti 2025 Salary)

Mahavitran Bharti 2025

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

महत्वाच्या तारखा (Mahavitran Bharti 2025 Important dates)

अर्ज सुरु झालेली तारीख18 फेब्रुवारी 2026
अर्जाची शेवटची तारीख (Reopen)जाहिरात पहा
परीक्षानंतर कळविण्यात येईल

महत्वाच्या लिंक (Mahavitran Bharti 2025 Important Links)

जाहिरात पद क्र 1 ते 4पहा
पद क्र 5 ते 7पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • महावितरण भरती 2026 ही जी भरती आहे ती 2025 ची भरती आणि त्याच्याच फॉर्म आत्ता परत एकदा ओपन केलेले आहेत तर हे फॉर्म 18 तारखेपासून चालू होणार म्हणजे 18 फेब्रुवारी 2020 पासून फॉर्म भरण्यापूर्वी आपण सगळ्यात पहिल्यांदा याची जाहिरात वाचून घ्यावी कारण जाहिरातीमध्ये आपल्याला पूर्ण तपशील दिलेला आहे.
  • जाहिरात वाचूनच या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपण सुरुवात करावी परतीचा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पात्रता दहावी बारावीचे मार्कशीट तुमचे पदवीचे मार्कशीट बीई बी टेक जे केलं असेल शिक्षण त्याची मार्कशीट या सगळ्या मार्शल त्याच्या सर्टिफिकेट नंबर त्याच्या तुम्हाला मिळालेले गुण एकूण गुण त्याची पर्सेंटेज इथे ती सर्व माहिती काळजीपूर्वक व्यवस्थित भरावी तसेच आपल्या अनुभवाचे प्रमाणपत्र त्यावरील तुमचा अनुभव तू काही वर्षे महिने दिवस यामधील असा पूर्ण अनुभव तुम्हाला फॉर्म मध्ये भरायचा आहे.
  • दोन किंवा जास्त वेळांचा अनुभव जर आपल्याला असेल तर प्रत्येक ओळीमध्ये आपला प्रत्येक एक अनुभव त्याचं तुम्ही काम केलेली वर्ष कंपनीचे नाव वगैरे सगळी माहिती भरायचे आणि मगच या भरतीचा फॉर्म तुम्ही सबमिट करायचा आहे.
  • सदरची भरती ही आयबीपीएस मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची गरज नाही आपण फक्त आपला फोटो सहित आपल्या डाव्या हाताचा अंगठा आणि प्रतिज्ञापत्र म्हणजे स्वयंघोषणापत्र इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे की याची खात्री करून त्यानंतर आपण सबमिट करण्यापूर्वी याची फी भरायचे फी भरण्यासाठी आपण कोणत्या प्रवर्गातून अर्ज करताय हे प्रवर्ग लक्षात घेऊन त्यासाठीची अनुक्रमे फी आपल्याला वरती माहिती मध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे फी भरावी फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इतर यूपीआय आयडी इत्यादींचा वापर करू शकता.
  • फी भरल्यानंतर पावतीची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • आपण भरलेल्या फॉर्म ची सुद्धा एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपण भरलेली माहिती आपल्यासमोर राहील.
  • सदर भरतीसाठी जी आयडी पासवर्ड म्हणजेच युजर आयडी आणि पासवर्ड हे आपण सेट न करता हे आपल्याला ऑटो जनरेटर येत असतात त्यामुळे तुमचा दिलेला ईमेल आयडी मोबाईल नंबर चालू व सुस्थितीमधील द्यावा जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक मदतीसाठी जाहिरातीमध्ये दिलेला नंबर वरती संपर्क करावा किंवा ईमेल आयडी वरती संपर्क करावा अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या youtube चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच वरती दिलेली लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम लिंक वर क्लिक करून टेलिग्राम ग्रुप जॉईन करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्याला रोजच्या रोज तुमच्या मोबाईल वरती मिळेल.
  • आणि हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे ही माहिती तुमच्या एका मित्र-मैत्रिणीला शेअर करा जेणेकरून इलेक्ट्रिकल सिविल मेकॅनिकल या ट्रेड मध्ये डिप्लोमा डिग्री घेतलेली आहे जेणेकरून या भरतीची त्यांना मदत होऊन जाईल

Leave a Comment