Mahavitran Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीमध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Mahavitran Bharti 2025 – महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मध्ये नोकरी साठी एक बंपर संधी आलेली आहे. आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्यासाठी आपल्याला खाली दिलेली संपूर्ण जाहिरात वाचावी लागणार आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण ई सर्व माहिती खाली बघायची आहे आणि या भरतीसाठी अर्ज भरायचा आहे. अर्जाची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2025 हि असणार आहे.

Mahavitran Bharti 2025

थोडक्यात

पदाचे नाव अतिरिक्त कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी कार्यकारी अभियंता, व इतर
एकूण पदसंख्या300 जागा
भरतीचा प्रकार राज्य सरकार
अर्ज सुरु झालेली तारीख22 नोव्हेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर 2025

जाहिरात क्र  02/2025 & 03/2025

एकूण पदसंख्या – 300 जागा

पदाचे नाव व तपशील (Post Name & Details)

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Dist)94
2अतिरिक्त कार्यकारी अभियंता (Civil)05
3उपकार्यकारी अभियंता
(Dist)
69
4उपकार्यकारी अभियंता
(Civil)
12
5वरिष्ठ व्यवस्थापक
(F&A)
13
6व्यवस्थापक
(F&A)
25
7उपव्यवस्थापक
(F&A)
82
एकूण300

शैक्षणिक पात्रता (Educational Qualificationa)

  • पद क्र 1 – i) B.E/B.Tech (Electrical) ii) 07 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) B.E/B.Tech (Civil) ii) 07 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 3 – i) B.E/B.Tech (Electrical) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 4 – i) B.E/B.Tech (Civil) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 5 – i) CA/ICWA (CMA) ii) 07 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 6 – i) CA/ICWA (CMA) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 7 – i) CA/ICWA (CMA) / M.Com किवा B.Com + MBA ( Finance) ii) 01 वर्षाचा अनुभव आवश्यक

वयाची अट – 27 जून 2025 रोजी [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

  • पद क्र – 1,2,5,6, – 40 वर्षे
  • पद क्र – 3,4,7 – 35 वर्षे

फी – खुला प्रवर्ग – 500 + GST , [मागासवर्गीय 250 + GST]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

पगार

  • 81,850 – 98,100 /- रु प्रती महिना
अर्जाची जाहिरात (PDF)पद क्र 1 ते 4पहा
पद क्र 5 ते 7 पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख22 नोव्हेम्बर 2025
अर्जाची शेवटची तारीख22 डिसेंबर 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्र परीक्षेच्या अगोदर 07 दिवस

असा कसा अर्ज

  • सदरच्या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात वाचायचे आहे. त्यानंतरच या भरतीचा अर्ज भरायला घ्यायचा आहे.
  • फॉर्म भरताना प्रत्येक पदाला अनुसरून त्याचे शैक्षणिक पात्रता दिलेले ती सर्व माहिती आपल्याला वरती मिळेल तसेच त्यासाठीचा अनुभव देखील आपल्याला वरच्या शैक्षणिक पात्रता यामध्ये मिळून जाईल ती माहिती वाचा आणि मगच या भरतीचा अर्ज भरा.
  • फॉर्म भरताना कोणत्याही चुकीशिवाय हा फॉर्म भरावा तसेच त्यासोबत मागितलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर भरलेला फॉर्म पुन्हा एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी पुढे प्रोसेस करायचे आहे.
  • फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड इत्यादी पर्यायांचा अवलंब करू शकता.
  • सर्वसाधारण व अनुसूचित जाती जमाती इत्यादी सर्व फी पहिल्यांदा आपण वरती दिलेल्या जाहिरातीमध्ये चेक करावे आणि मगच या भरतीची फी भरावी.
  • फी भरून झाल्यानंतर फी भरलेल्या पावतीची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी.
  • तसेच आपले ईमेल आयडी आपल्या मोबाईल नंबर वरती आलेला आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा पासवर्ड इत्यादी ठेवावेत.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा चा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

What is the last date of mahavitran bharti ?

22 डिसेंबर 2025

Mahavitran Bharti Salary in Hand ?

81,850 – 98,100 /- रु प्रती महिना

Minimum Qualifcations For this bharti ?

Minimum graduation Needed.

Leave a Comment