Maha transco Bharti 2023 : Maharashtra State Power Transmission Organization restricted, a completely claimed corporate substance under the Maharashtra Government, was consolidated under the Organizations Act, in June 2005 subsequent to rebuilding the recent Maharashtra State Power Board to send power from its place of Age to its place of Dispersion.

Maha transco Bharti 2023
Table of Contents
एकूण पदे – 2541
ऑनलाईन अर्ज सुरु झालेली तारीख | 20 नोव्हेंबर 2023 |
ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख | १० डिसेंबर 2023 |
परीक्षा | फेब्रुवारी/मार्च 2024 |
पदाचे नाव व तपशील –
जा.क्र. | पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | वरिष्ठ तंत्रज्ञ ( पारेषण प्रणाली) | 124 | |
08/2023 | 2 | तंत्रज्ञ 1 ( पारेषण प्रणाली ) | 200 |
3 | तंत्रज्ञ 2 ( पारेषण प्रणाली ) | 314 | |
09/202 | 4 | विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) | 1903 |
एकूण | 2541 |
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र. 1 – वरिष्ठ तंत्रज्ञ ( पारेषण प्रणाली) – i) ITI/NCVT ( वीजतंत्री ) किवा NCTVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स ( इलेक्ट्रिकल सेक्टर )च्या योजने अंतर्गत २ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार ii) 6 वर्ष अनुभव
- पद क्र. २ – तंत्रज्ञ 1 (पारेषण प्रणाली) – i) i) ITI/NCVT ( वीजतंत्री ) किवा NCTVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स ( इलेक्ट्रिकल सेक्टर )च्या योजने अंतर्गत २ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार ii) 4 वर्ष अनुभव
- पद क्र. ३ – तंत्रज्ञ 2 (पारेषण प्रणाली) – i) i) ITI/NCVT ( वीजतंत्री ) किवा NCTVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स ( इलेक्ट्रिकल सेक्टर )च्या योजने अंतर्गत २ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार ii) 2 वर्ष अनुभव
- पद क्र. 4 – विद्युत सहाय्यक (पारेषण प्रणाली) – ) ITI/NCVT ( वीजतंत्री ) किवा NCTVT नवी दिल्ली द्वारे पुरस्कृत सेंटर ऑफ एक्सलन्स ( इलेक्ट्रिकल सेक्टर )च्या योजने अंतर्गत २ वर्ष कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला उमेदवार
वयाची अट –
१० डिसेंबर २०२३ रोजी – १८ ते ३८
मागासवर्गीय | 5 वर्षे सूट |
माजी सैनिक | सेवेचा कालावधी + ३ वर्षे |
प्राविण्य प्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा | ४३ वर्षे इतकी |
दिव्यांग उमेदवारांकरिता | ४५ वर्षे इतकी |
प्रकल्प ग्रस्त उमेदवाराकरीता | ४५ वर्षे इतकी |
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
फी –
पद क्र. 1 ते ३ उमेद्वारांकारीता – खुला प्रवर्ग – ६०० /- रु. ( मागासवर्गीय /आदुघ – 300 /-)
पद क्र. 4 – उमेद्वारांकारीता- खुला प्रवर्ग – 500/- रु. ( मागासवर्गीय /आदुघ – 250 /-)
अधिकृत वेबसाईट – पहा
Maha Transco Bharati 2023 जाहिरात – पद क्र. 1 ते ३ साठी – जाहिरात पहा
पद क्र. 4 साठी – जाहिरात पहा
Maha Transco ऑनलाइन अर्ज करणेसाठी – CLICK here
Maha transco वेतनश्रेणी –
- वरिष्ठ तंत्रज्ञ ( पारेषण प्रणाली) – रु. ३०८१० – १०६०-३६११०-११६०-४७७१०-१२६५-८८१९० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
- तंत्रज्ञ 1 ( पारेषण प्रणाली ) – रु. २९९३५-९५५-३४७१०-१०६०-४५३१०-११६०-८२४३० या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
- तंत्रज्ञ 2 ( पारेषण प्रणाली )– रु २९०३५-७१०-३२५८५-९५५-४२१३५-१०६०-७२८७५ या वेतन श्रेणीत वेतन मिळेल.
निवड पद्धती –
- ऑनलाइन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येते. ऑनलाईन परीक्षा साठी त्यांच्या पात्रतेची पडताळणी केली जाणार नाही त्यामुळे परीक्षेला बोलावलं म्हणजे हे उमेदवार त्या पदासाठी पात्र आहेत असं समजलं जाणारा नाही.
- याची उमेदवारांनी नोंद घ्यावी अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आणि जे एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी जनरल ॲप्टीट्यूड यावर आधारित राहील त्या परीक्षेचं स्वरूप खालील प्रमाणे..
अनु.क्र. | विषय /उपविषय | प्रश्न | गुण | परीक्षा कालावधी |
1 | वीजतंत्री विषयातील व्यवसायाचे ज्ञान (Professional Knowledge) | 50 | 110 | |
2 | सामान्य अभियोग्यता (General Aptitude), तर्कशक्ती (Reasoning), | 40 | 20 | एकत्रित कालावधी १२० मिनिटे. |
संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude) | 20 | 10 | ||
मराठी भाषा (Marathi Language) | 20 | 10 | ||
एकूण | ८० | 40 | ||
एकूण 1 व २ मिळून | १३० | 150 |
ऑनलाइन परीक्षा केंद्र खालील प्रमाणे आहेत.
अहमदनगर, अमरावती ,छत्रपती संभाजी नगर, चंद्रपूर ,धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर
महत्वाचे –
- फक्त ऑनलाईन पद्धतीने कंपनीने उपलब्ध करून दिले यु आर एल लिंक द्वारे भरलेले अर्ज स्वीकारले व विचारात घेतले जातील. पोस्टाने सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत असं या शासन निर्णयामध्ये सांगितलेले आहे.
- उमेदवारांनी ऑनलाइन सिस्टीम जनरेटेड अर्जामध्ये दर्शविली त्यांची शैक्षणिक पात्रता वय त्यांनी जोडलेली कागदपत्रे त्यांच्या खेळामधील प्राविण्य किंवा प्रकल्पग्रस्त शारीरिक बाधित किंवा अपंग असलेले प्रमाणपत्र किंवा महापारेषण म्हणजेच एम एस सी बी महा ट्रान्सफॉर्म कंपनीकडे शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेली जे काही गोष्टी किंवा ज्या बाबी आपण तिथे देणार आहोत, किंवा भरणार आहोत त्यापैकी लागू असलेली कोणतीही बाब उमेदवार सिद्ध करून न शकल्यास त्याची निवड रद्द करण्याचे अधिकार हे कंपनीला किंवा या सदर परीक्षा घेणाऱ्या संस्थेला त्याचे अधिकार आहेत.
- महिला उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जर महिला उमेदवारांनी लग्नानंतर नावात बदल केला असल्यास ते नव्या नावाने अर्ज भरू शकतात परंतु ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांनी ऑनलाईन अर्ज पूर्वीचे व सुधारित नाव नमूद करणे आवश्यक आहे. ऑनलाइन परीक्षेत उपस्थित राहताना अशा महिला उमेदवारांना कॉल लेटर मध्ये नमूद केलेले प्रथम नाव वडिलांचे पतीचे नाव आडनाव व छायाचित्र ओळखपत्रावर नमूद केलेले प्रथम नाव वडिलांचे नाव पतीचे नाव आडनाव हे एक समान असणे आवश्यक आहे. ज्या महिला उमेदवारांचे कॉल लेटर मध्ये नमूद केलेली नाव आणि त्यांचे ओळखपत्रावर असलेले नाव हे वेगळे असल्यास त्या महिला उमेदवारांना परीक्षेत बसता येणार नाही आहे.
- ऑनलाइन परीक्षेला जात असताना फक्त महापारेषण कंपनीने जारी केलेली वैद्य प्रवेश पत्र म्हणजेच कॉल लेटर ग्राह्य धरले जातील ते सोबत आणावे तसेच खाली नमूद केलेल्यापैकी एक कोणतीही एक मूळ ओरिजिनल व एक फोटो कॉपी परीक्षेत सोबत येताना आणावी तर त्यामध्ये पासपोर्ट, वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान कार्ड, राजपत्रित अधिकाऱ्याचे अधिकृत लेटरहेडवर जारी केलेले ओळखपत्र, बँकेचे पासबुक छायाचित्र असलेले, आधार कार्ड, कर्मचारी ओळखपत्र, ही कागदपत्रे सोडून बाकी कोणतेही डॉक्युमेंट्स उदाहरणार्थ तुमचे रेशन कार्ड शिकाऊ वाहन परवाना हे ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाणार नाही.
ENGLISH
Maha transco Bharti 2023, Mahatransco recruitment, What is the age limit for Mahatransco technician, mahatransco Apply Online,

Maha transco Bharti 2023 Total Posts – 2541
Maha transco Application Form Starting Date | 20 November 2023 |
Application form last date | १० December 2023 |
Exam ( Tentative) | February/March 2024 |
Post Name & Details –
Gr.no | Post No. | Post Name | No. Of Posts |
1 | Senior Technician (Transmission System) | 124 | |
08/2023 | 2 | Technician 1 (Transmission System) | 200 |
3 | Technician 2 (Transmission System) | 314 | |
09/202 | 4 | Electrical Assistant (Transmission System) | 1903 |
Total | 2541 |
Maha Transco Bharti Eligibility –
- Post No – 1 Post Name & Details – i) Candidates who have completed 2 years course under the scheme of Center of Excellence (Electrical Sector) sponsored by ITI/NCVT (Electrical) or NCTVT New Delhi ii) 6 years experience
- Post No – 2 Technician 1 (Transmission System) – i) Candidates who have completed 2 years course under the scheme of Center of Excellence (Electrical Sector) sponsored by ITI/NCVT (Electrical) or NCTVT New Delhi ii) 2 years experience
- Post No – 3 Technician 2 (Transmission System) – i) Candidates who have completed 2 years course under the scheme of Center of Excellence (Electrical Sector) sponsored by ITI/NCVT (Electrical) or NCTVT New Delhi ii) 2 years experience
- Post No – 4 Electrical Auxiliary (Transmission System) – i) Candidates who have completed 2 years course under the scheme of Center of Excellence (Electrical Sector) sponsored by ITI/NCVT (Electrical) or NCTVT New Delhi
What is the age limit for Mahatransco technician –
As on 10 Dicember 2023 – 18 To 38
SC/ST | 5 Years Relaxation |
EX Soldier | Working Duration + 3 Years Relaxation |
Sport person | For 43 years |
PWD | For 45 years |
For project affected candidates | For 45 years |
Job Location – All India
Maha Transco Fees –
For Post No – 1 to 3 – Open Category – Rs.600/- (Backward Class – 300 /-)
For Post No – 4 – Open Category – Rs.500/- (Backward Class – 250 /-)
Maha Transco Official Website – Click Here
Maha transco bharati 2023 PDF – Post No 1 To 3 – PDF
Post No 4 – PDF
Maha transco Bharti Apply Online- Apply
Maha Transco Salary 2023 –
- Senior Technician (Transmission System) – Rs. The salary range is 30810 – 1060-36110-1160-47710-1265-88190.
- Technician 1 (Transmission System) – Rs. Salary will be in pay range 29935-955-34710-1060-45310-1160-82430.
- Technician 2 (Transmission System)- The salary will be Rs.29035-710-32585-955-42135-1060-72875.
Maha Transco Selection Process –
- All the candidates who have successfully submitted the online application form are called for the online examination. Their eligibility will not be verified for the online examination so calling for the examination will not mean that these candidates are eligible for the post.
- Candidates should note that the candidates who have received the application form will be conducted an objective type online examination and the format of the examination will be based on the educational qualification and general aptitude test General Aptitude as follows..
Sr. No | Subject | Questions | Marks | Exam period |
1 | (Professional Knowledge) | 50 | 110 | |
2 | (General Aptitude), (Reasoning), | 40 | 20 | Exam period Total 120 Minutes. |
(Quantitative Aptitude) | 20 | 10 | ||
(Marathi Language) | 20 | 10 | ||
Total | ८० | 40 | ||
Total 1 and 2 together | १३० | 150 |
The online exam centers are as follows
Ahmednagar, Amravati, Chhatrapati Sambhaji Nagar, Chandrapur, Dhule, Jalgaon, Kolhapur, Latur, Mumbai, Navi Mumbai, Thane, Nagpur, Nanded, Nashik, Pune, Sangli, Satara, Solapur
Important
- Only online applications filled through the URL link provided by the company will be accepted and considered. The government decision states that applications submitted by post will not be considered.
- Candidates indicate in the online system generated application form their educational qualification age documents attached by them their sports proficiency or project physically impaired or disabled certificate or Mahaparesana i.e. completed apprenticeship with MSCB Maha Transform Company whatever things or things we are going to provide there, or The company or the organization conducting the said examination reserves the right to disqualify the candidate if he fails to prove any of the applicable requirements.
- IMPORTANT NOTE FOR FEMALE CANDIDATES If female candidates have changed their name after marriage then they can apply in new name but while submitting online application they must mention previous and revised name in online application. While appearing in the online examination, such female candidates must have the same first name father’s husband’s name last name mentioned in the call letter and first name father’s name husband’s first name last name mentioned in the photo identity card. Female candidates whose name mentioned in the call letter and their name on the identity card are different will not be allowed to appear in the examination.
- While appearing for the online examination, only medical admit card i.e. call letter issued by Mahapareshan Company will be accepted and also one original and one photo copy of any of the below mentioned documents should be brought along to the examination, if they include passport, driving license, PAN card, voter card. , identity card issued on official letterhead of a gazetted officer, bank passbook with photograph, aadhaar card, employee identity card, any documents other than these documents eg your ration card learner’s vehicle license will not be considered as identity card.
नोकरी बघा च्या अशाच नोकरी संदर्भातील माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या वेबसाईटवर भेट देऊन आपल्या वेबसाईटला सबस्क्राईब करू शकता. जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन जॉब्सची माहिती तुमच्या मोबाईल वरती सर्वात प्रथम येऊन जाईल. तसेच आपण नोकरी बघा डॉट कॉम चे यूट्यूब चैनल देखील फॉलो करू शकता तिथेही अशाच टाईपच्या नोकरी संदर्भातील व्हिडिओज आपण अपलोड करत असतो.
- Pune Mahanagarpalika Bharti 2025 : पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी नोकरीची संधी … असा करा अर्ज
- Mahavitran Apprentice Bharti 2025 : महावितरण मध्ये 99 जागांसाठी भरती…
- Bank Of India Bharti 2025 : बँक ऑफ इंडिया मध्ये 180 जागांसाठी भरती
- NTPC Bharti 2025 : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन मध्ये 80 जागांसाठी नोकरीची संधी
- SECR Bharti 2025 : दक्षिण मध्य पूर्व रेल्वेत 1003 जागांसाठी भरती