Konkan Railway Bharti 2024 : कोकण रेल्वे मध्ये 190 जागांसाठी भरती.

Konkan Railway Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. कोकण रेल्वे मध्ये 10 वी पास ते पदवीधरांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. खालील माहिती सविस्तर वाचा व मगच आपण या पदांसाठी अर्ज करा. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

Konkan Railway Bharti 2024

जाहिरात क्र – CO/P-R/01/2024

एकूण पदसंख्या – 190

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सिनियर सेक्शन इंजिनियर (Civil)05
2सिनियर सेक्शन इंजिनियर ( Electrical)05
3स्टेशन मास्तर10
4कमर्शियल सुपरवाईजर05
5गुड्स ट्रेन मॅनेजर05
6टेक्निशियन III ( Mechanical)20
7टेक्निशियन III ( Electrical)15
8ESTM – III (S & T)  15
9असिस्टंट लोको पायलट15
10पॉईटस मन60
11ट्रॅक मेंटेनर – IV35
 एकूण 190

Konkan Railway Bharti 2024 Educational Qualifications

  • पद क्र – 1 – i) सिविल इंजिनियरिंग ची पदवी
  • पद क्र – 2 – i) इंजिनियरिंग पदवी ( Mechanical/Electrical/Electronics)
  • पद क्र – 3 – i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र – 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र – 5 – i) कोणत्याही शाखेतील पदवी
  • पद क्र – 6 – i) 10 वी पास ii) ITI ( Fitter / Mechanic Diesel / Mechanic ( Repair and Maintenance of Heavy Vehicles) Advanced Diesel Engine / Mechanic Motor Vehicle , Tractor Mechanic / Welder / Painter
  • पद क्र – 7 – i) 10 वी पास ii) ITI ( Mechanic / Electrician / Electronics )
  • पद क्र – 8 – i) 10 वी पास ii) ITI ( Electronics Mechanic / Wireman / Electrician) किवा 12 वी पास ( Physics & maths)
  • पद क्र – 9 – i) 10 वी पास ii) ITI ( Armature and Coil Winder / Electrician / Electronics Mechanic / Fitter / Heat Engine / Instrument Mechanic / Machinist / mechanic Diesel / Mechanic ( Motar Vehical) Millwright maintanance Mechanic / Tractor Mechanic/ Turner / Wireman किवा इंजिनियरिंग डिप्लोमा ( Mechanical / Ekectrical / Electrics / Autimobile )
  • पद क्र – 10 -i) 10 वी पास
  • पद क्र – 11 i) 10 वी पास
  • वयाची अट – 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 36 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

फॉर्म फी –  

59 /- रुपये

  • नोकरी ठिकाण – कोकण रेल्वे

पगार

Konkan Railway Bharti 2024
Konkan Railway Bharti 2024

Konkan Railway Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख16 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख07 ऑक्टोंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

भरती साठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याच्या आतील फोटो)
  • सही
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल दाखला ( रहिवासी दाखला तहसीलदार यांचा )
  • नॉन क्रीमिलेयर ( आवश्यक असल्यास )
  • विवाहित असल्यास नाव बदलेला पुरावा ( गॅझेट, लग्नाचे प्रमाणपत्र )
  • शैक्षणिक कागदपत्रे ( आपण भरत असलेल्या फॉर्म ला अनुसरून कागदपत्रे)
  • MS – CIT प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • एखांद्या ठिकाणचा अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र
  • पोलीस नाहरकत दाखला
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

How To Apply ?

  • सर्व प्रथम आपल्याला वरती दिलेल्या अर्ज करा या बटनावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपण रेल्वे भरती च्या मुख्य पानावर जाणार आहोत.
  • खाली दिल्या प्रमाणे To Register वर क्लिक करून आपल्याला नवीन registration करायचे आहे.
Konkan railway bharti 2024
Konkan railway bharti 2024
  • वरती दिल्याप्रमाणे सर्व माहिती भरायची आहे. त्यानंतर पुढे जायचे आहे.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी. व मगच अर्ज भरावा. अर्ज भरताना आपला इमेल , मोबाईल नंबर व्यवस्थित टाकावा. जेणेकरून आपणास या संदर्भातील सर्व माहिती आपल्या मोबाईल ला किवा इमेल ला मिळेल.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

ही पण भरती पहा – ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 90 जागांसाठी भरती.

Leave a Comment

लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर झाला आहे. पैसे कधी मिळणार.. लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला आहे..पण पैसे कधी मिळणार ? पोलीस भरती फॉर्म भरताय ? मग हि कागदपत्रे गोळा करा .