ISRO SAC Bharti 2026 – नासामध्ये 49 जागांसाठी सायंटिस्ट इंजिनिअर (Scientist Jobs) या पदांसाठी भरती निघाली आहे. कमीत कमी शैक्षणिक पात्रता आपली B.SC/MSC किंवा इंजिनिअरिंग किंवा PHD यापैकी कोणत्याही शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आत्ताच्या भरतीसाठी चा अर्ज भरा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2020 असणार आहे
ISRO SAC Bharti 2026, ISRO Jobs 2026, Nokaribagha jobs 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | सायंटीस्ट इंजिनियर ‘SD’ |
| एकूण पदे | 49 पदे |
| पगार | जाहिरात पहा |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 फेब्रुवारी 2026 |
जाहिरात क्र – SAC:01:2026
एकूण पदसंख्या – 49 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | सायंटीस्ट इंजिनियर ‘SD’ | 04 |
| 2 | सायंटीस्ट इंजिनियर ‘SC’ | 45 |
| एकूण | 49 |
शैक्षणिक पात्रता (ISRO SAC Bharti 2026 Educational Qualification)
- पद क्र 1 – Ph.D/M.E/M.Tech/MSC (Engg) MS/M.SC/B.Tech/B.SC (Engg.)
- पद क्र 2 – (65 % सह )Ph.D/M.E/M.Tech/MSC (Engg) MS/M.SC/B.Tech/B.SC (Engg)
वयाची अट – 12 फेब्रुवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे / 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
फी
- पद क्र 1 – फी नाही
- पद क्र 2 – 750 /-
पगार – जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण – अहमदाबाद
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (ISRO SAC Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 23 जानेवारी 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 12 फेब्रुवारी 2026 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (ISRO SAC Bharti 2026 Important Links)
| अधिकृत जाहिरात (PDF) | Download करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
अर्ज कसा करावा ?
- https://careers.sac.gov.in/ ऑनलाइन अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण फॉर्म भरू शकता.
- सदर भरतीसाठी दोन वेगवेगळी पद भरायचे असल्यामुळे आपल्याला दोन्हीपैकी कोणत्याही एका पदासाठी अर्ज भरायचा आहे आणि अर्ज सोबतची सर्व महत्त्वाची माहिती आपल्याला जाहिरात मध्ये दिलेली आहे तर या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपण जाहिरात पहावी त्यानंतर मग अर्ज भरायला घ्यावा .
- सदर भरती चा फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती खरी व बरोबर आहे हे चेक करून मगच आपण फ्री भरण्यासाठी पुढे प्रोसेस करावी.
- फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड कोणत्याही गोष्टीचा अवलंब करू शकता.
- तसेच फी भरून झाल्या नंतर त्याची प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- फॉर्म भरताना आपण दिलेल्या पासवर्ड हा आपल्याला ईमेल किंवा मोबाईल वरती आलेला असतो तर त्याचे सुद्धा प्रिंट काढून आपण ठेवावी जेणेकरून नंतर प्रवेश पत्र डाउनलोड करताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.