Isro Hsfc Bharti : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र मध्ये 99 जागांसाठी भरती

Isro Hsfc Bharti : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. ISRO – Indian Space Reserch Organization मध्ये 99 पदांसाठी भरती निघालेली आहे. या मध्ये प्रामुख्याने मेडीकल ऑफिसर, टेकनिकल असिस्टंट, ड्राफ्टसमन हि पदे आहेत. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 ऑक्टोंबर 2024 ही आहे. ISRO HSFC Vacancy 2024

Isro Hsfc Bharti

जाहिरात क्र – HSFC:01:RMT:2024

एकूण पदसंख्या – 99

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1मेडिकल ऑफिसर03
2 सायंटिस्ट / इंजिनिअर 10
3टेक्निकल असिस्टंट28
4सायंटिफिक असिस्टंट01
5टेक्निशियन- B43
6ड्राफ्ट्समन- B13
7ड्राफ्ट्समन- B01
 एकूण 99
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Isro Hsfc Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – i) MBBS पदवी ii) MD
  • पद क्र. 2 – i) 60 % गुणांसह M.E/M.TECH ( Structural / Civil / Instrumentation / Safety / Reliability / Industrial Production / Industrial Management /Industrial Safety / Thermal Engineering )
  • पद क्र. 3 – i) प्रथम श्रेणी इंजिनियरिंग डिप्लोमा ( Mechanical / Electronics / Electrical / Photography /Cinematography)
  • पद क्र. 4 – i) प्रथम श्रेणी B.SC ( Microbiology)
  • पद क्र. 5 – i) 10 वी पास ii) ITI/NAC ( fITTER / Electronic / Mechanic / AC and Refrigeration / Welder / Machinist / Electrical / Turner )
  • पद क्र. 6 – i) 10 वी पास ii) ITI / NAC ( Draughtsman / Civil / Mechanical )
  • पद क्र. 7 – 60 % गुणांसह पदवीधर
  • वयाची अट – 09 ऑक्टोंबर 2024 [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   
  • पद क्र. 1 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र. 2 – 18 ते 30 वर्षे
  • पद क्र. 3 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र. 4 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र. 5 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र. 6 – 18 ते 35 वर्षे
  • पद क्र. 7 – 18 ते 28 वर्षे

फॉर्म फी –  

जनरल / OBC / EWS   750/-    SC / ST / PWD – 750 /-

सदर फॉर्म फी जनरल / OBC / साठी जी घेतली जाईल त्यामधील 500 /- रुपये परीक्षा झालेनंतर रिफंड मिळतील.

SC / ST / PWD – संपूर्ण फी परत मिळेल.

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – 56,100 ते 1,77,500 ( व इतर भत्ते )

Isro Hsfc Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख18 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख09 ऑक्टोंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • सदर फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म भरताना सर्व प्रथम वरील सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.
  • वरती दिलेल्या टेबल मधील अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण भरती च्या मुख्य पानावर येणार.
Isro Hsfc Bharti
  • वरती दिलेल्या प्रमाणे To Register या पर्यायावर क्लिक करून आपणास पुढे जायचे आहे.
Isro Hsfc Bharti
  • फॉर्म भरण्यापूर्वी वरती दिलेली जाहिरात संपूर्ण वाचून घ्यावी. त्यामधील पद, पदसंख्या या सर्व गोष्टींची माहिती घेऊन मगच फॉर्म भरायला घ्यावा.
  • फॉर्म भरताना पदाचे नाव, पदाचा अनुक्रमांक ( post Code ) काळजीपूर्वक सिलेक्ट करावा. ( अधिक माहितीसाठी जाहिरात बघावी )
  • आपले नाव जसे दहावी च्या मार्कशीट वर आहे तसे अचूक टाकावे. मोबाईल नंबर, इमेल आयडी टाकून OTP Generete करावा.
  • OTP आल्यानंतर OTP टाकून पुढे जावे.
  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती अचूक व व्यवस्थित बघून टाकावी.
  • त्यानंतर आपला फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावे. व त्यानंतर बाकीची कागद पत्रे अपलोड करावीत.
  • फॉर्म भरताना कोणत्याही प्रकारची अडचण असलेस वरती दिलेल्या अधिकृत वेबसाईट च्या पुढे क्लिक करा व आपल्या शंकेचे समाधान मिळवा.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरीबघा च्या youtube chanel ला आवश्यक भेट द्या.
  • HSFC ISRO Recruitment 2024-25 Application Form

भरती साठी लागणारी सर्व महत्वाची कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याच्या आतील फोटो)
  • सही
  • जातीचा दाखला
  • डोमासाईल दाखला ( रहिवासी दाखला तहसीलदार यांचा )
  • नॉन क्रीमिलेयर ( आवश्यक असल्यास )
  • विवाहित असल्यास नाव बदलेला पुरावा ( गॅझेट, लग्नाचे प्रमाणपत्र )
  • शैक्षणिक कागदपत्रे ( आपण भरत असलेल्या फॉर्म ला अनुसरून कागदपत्रे)
  • MS – CIT प्रमाणपत्र
  • अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
  • एखांद्या ठिकाणचा अनुभव असलेस अनुभव प्रमाणपत्र
  • पोलीस नाहरकत दाखला

Leave a Comment