IRFC Bharti 2026 : भारतीय रेल्वे वित्त महा मंडळात 23 जागांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

IRFC Bharti 2026 – नोकरी संदर्भातील एक महत्त्वाची भरती आपल्याला आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये वित्त महामंडळात 23 जागांसाठी नोकरी आहे. असिस्टंट आणि असिस्टंट मॅनेजर फायनान्स या दोन पदांसाठी ही भरती कोणत्याही प्रकारच्या अनुभवाशिवाय या भरतीसाठी आपण अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेली माहिती वाचा. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण आणि पगार ही सर्व माहिती वाचून 16 लाख रुपये पगाराच्या नोकरीसाठी अर्ज करा.

IRFC Bharti 2026, IRFC Recruitment 2026, Indian Railway Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावअसिस्टंट मॅनेजर (फायनान्स),
असिस्टंट
एकूण पदसंख्या23 पदे
अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल २०२६
अर्जाची शेवटची तारीख01 मे 2026
पगार पद क्र 1 – 08 लाख रुपये वार्षिक
पद क्र 2 – 16 लाख रुपये वार्षिक
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 01/2026

एकूण पदसंख्या – 23 पदे

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट16
2असिस्टंट मॅनेजर (फायनान्स)07
एकूण23

शैक्षणिक पात्रता (IRFC Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून मध्यवर्ती परीक्षा पास
  • पद क्र 2 – i) 60 % गुणांसह B.COM ii) ICAI/ICMAI कडून CA/CMA किवा MBA (Finance) /PG डिप्लोमा (Management Finance)

वयाची अट  – 01 जानेवारी 2026 रोजी 18 ते 30 वर्षे (अनुसूचित जाती / जमाती – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)


 बँक ऑफ बडोदा मध्ये 104 जागांसाठी नोकरीची संधी


फी

  • General/OBC/EWS – 500 /- रु
  • SC/ST/EXSM/Transgender – फी नाही

पगार 

  • पद क्र 1 – 08 लाख रुपये वार्षिक
  • पद क्र 2 – 16 लाख रुपये वार्षिक

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्जाची पद्धत – ऑनलाइन

Career Options After 12th ? 12 वी नंतर करियर पर्याय ?

महत्वाच्या तारखा (IRFC Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख04 एप्रिल २०२६
अर्जाची शेवटची तारीख01 मे 2026
परीक्षाजून 2026
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (IRFC Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

How To Apply ?

  • Indian Railway Jobs 2026 या भरतीचा फॉर्म भरण्यापूर्वी आपल्याला संपूर्ण जाहिरात एकदा वाचून घ्यायचे आहे कारण जाहिरातीमध्ये तपशीलवार जातीनिहाय आपल्याला ची संख्या दिलेली आहे.
  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज भरू शकता.
  • अर्ज भरताना आपण विचारलेली सर्व माहिती, सर्व कागदपत्रे, अनुभव असेल तर अनुभवाचा तपशील व इतर सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज हा निकाली काढला जाणार नाही.
  • सदर भरती चा अर्ज हा शेवट तारखेच्या पूर्वी भरावा कारण शेवटच्या तारखेला आपल्या या वेबसाईटचा सर्वर डाऊन असू शकतो.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड इ. चा अवलंब करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी त्या डॉक्युमेंट स्कॅन साइज ही जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
  • जाहिरातीमध्ये दिलेली ती साइज बघून आपण त्या त्या साइज मध्ये अपलोड करू शकता.
  • अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघायचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा सोबतच आपल्याला टेलिग्राम चैनल ची सुद्धा लिंक दिलेली आहे दोन्हीपैकी कोणत्याही एका प्लॅटफॉर्म वरती तुम्ही आपल्या नोकरी बघा शी कनेक्ट व्हा
WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment