IPPB Bharti 2025 – फक्त तुमच्या पदवीच्या डिग्री वरती तुम्ही 30,000 रुपये पगाराची सरकारी नोकरी मिळू शकता. तेही इंडियन पोस्ट पेमेंट्स बँकेत (Indian Post Payment Banks) तर त्वरा करा 348 जागांसाठी ही भरती निघाली एक्झिक्यूटिव्ह या पदासाठी आपण जवळपास 344 पदांची भरती आणि त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकताय. फक्त पदवी वरती वयाची अट, शिक्षणाची पात्रता, अर्जाची पद्धत तसेच अर्जाच्या लिंक आणि जाहिराती सर्व माहिती खाली दिलेली आहे. सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख ही 29 ऑक्टोबर 2025 असणार आहे. IPPB Jobs
IPPB Bharti 2025, Banking Recruitment, Jobs 2025, banking Jobs
जाहिरात क्र – IPPB/CO/HR/RECT./2025-26/03
एकूण पद्संख्या – 344 पदे (Indian Jobs,)
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | एक्झिक्युटिव्ह | 344 |
एकूण | 344 |
IPPB Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक
वयाची अट – 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 35 वर्षे (SC/St – 05 वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (All India Jobs)
फी – 750 /- रु
पगार – 30,000 /- रु प्रती महिना
अर्जाची पद्धत – ऑनलाईन (Banking Jobs)
IPPB Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 09 ऑक्टोंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 29 ऑक्टोंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |

IPPB Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सर्वात पहिल्यांदा या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला दिलेली संपूर्ण जाहिरात वाचायचे जेणेकरून आपल्याला अर्जामध्ये असलेल्या पदांसाठी कोणकोणत्या राज्यांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये किती पदसंख्या भरणार आहेत ही सर्व माहिती मिळून जाईल कारण माहिती न घेता आपण कोणत्याही राज्यात या भरतीसाठी चा अर्ज भरू शकणार नाही.
- संपूर्ण माहिती घेऊन मगच या भरतीचा अर्ज भरायला पण सुरुवात करायचे पदवीधर शिक्षण आहे त्यामुळे दहावी बारावी आणि पदवीची तुमच्या मार्कशीट तुमच्यासोबत असायला पाहिजे हा अर्ज भरताना सोबतच आधार कार्ड फोटोसही तसेच तुमच्या सर्व मार्कशीट्स तुमच्या जातीचा दाखला रहिवासी दाखला या सर्व गोष्टी सोबत घ्या आणि मग अशा भरतीचा अर्ज भरायला सुरुवात करा.
- अर्ज भरून झाल्यानंतर पेमेंट करण्यापूर्वी आपल्याला भरलेला अर्ज एकदा संपूर्ण वाचून बघायचा आहे जेणेकरून कोणतेही पद्धतीची चुकी त्या अर्जामध्ये व्हायला नको अन्यथा आपला अर्ज बाद करण्यात येईल.
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्ज वाचा आणि त्यानंतर इंटरनेट बँकिंग क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यापैकी कोणत्याही एका गोष्टीचा वापर करून आपण या भरतीचा अर्ज भरू शकता आणि त्या अर्जासाठीच पेमेंट देखील करू शकता
- अर्जामध्ये आपल्याला आपला फोटो आणि सही ही लेटेस्ट म्हणजेच तीन महिन्याच्या आतील जमा करायचे आहे तसेच सही व फोटोची साईज ही जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे आपल्याला सेट करून मगच सही आणि फोटो अपलोड करायचा आहे. Banking jobs