Indian Overseas Bank Bharti 2025 : इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Indian Overseas Bank Bharti 2025 – तर आपली पण पदवी झाली असेल किंवा खाली दिलेल्या शैक्षणिक पात्रते मधल्या कोणती एक पात्रता आपण पूर्ण करत असाल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आलेली आहे. सुवर्णसंधी इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये नोकरी करायची आणि जवळपास 93000 रुपये पगार प्रति महिना कमावण्याची, तर लवकरच आपल्या मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करा. Indian Overseas Bank Bharti 2025 आणि आपणही या भरतीचा अर्ज भरणार असाल तर 3 ऑक्टोबर 2025 पूर्वी हा अर्ज भरा. आणि इंडियन ओव्हरसीज बँकेमध्ये या भरतीमध्ये आपली एक सीट रिझर्व करा.

Indian Overseas Bank Bharti 2025, Banking Jobs, Bank Bharti 2025, NOkaribagha Jobs 2025

जाहिरात क्र –  HRDD/RECT/03/2025-26

एकूण पद्संख्या – 127 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1स्पेशलीस्ट ऑफिसर (SO)127
एकूण 127

Indian Overseas Bank Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) MCA/M.SC (Computer Science)B.E / B.Tech (Information Technology)/ Electrical, Computer Science / Electronics / Electronics and Instrumentation/ Cyber Securiy किवा कोणत्याही शाखेतील पदवी किवा MBA (Finance) PGDM/PGDBF(NIBM PUNE ) MFM/MFC किवा CA/CMA/ICWA/CFA किवा आर्कीटेक्ट पदवी ii) 02/04/10 वर्षाचा अनुभव

वयाची अट – 01 सप्टेंबर 2025 रोजी 35/38/40 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी

  • General/OBC/EWS – 1000 /- रु
  • SC/ST/PWD – 175 /- रु

पगार (Salary)

अर्जाची पद्धत – ऑनलाईन

Indian Overseas Bank Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख12 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख03 ऑक्टोंबर 2025
परीक्षा नंतर कळविण्यात येईल

Indian Overseas Bank Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • सदरचा फॉर्म हा IBPS मार्फत भरला जाणार असल्याने आपल्याला या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करायची नाही आहेत. फक्त आपले स्वयं घोषणापत्र, डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा आणि फोटो व सही अपलोड करायची आहे.
  • संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment