(Indian Navy Civilian Bharti 2024) भारतीय नौदलात 741 जागांसाठी भरती. लवकर करा अर्ज

Indian Navy Civilian Bharti 2024 – भारतीय नौदलामध्ये नोकरीची संधी. पुढील पदांसाठी हि भरती असणार आहे चार्ज मन( दारूगोळा कार्यशाळा), चार्जमन ( फॅक्टरी), चार्जमन (मेकॅनिक), ड्राफ्टमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायव्हर, ट्रेडसमन,पेस्ट कंट्रोल वर्कर, कुक आणि मल्टी टास्किंग या पदांसाठी हि भरती होणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. फॉर्म भरण्यापूर्वी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा व मगच या – पदांसाठी अर्ज करा. या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वय, पगार , नोकरी ठिकाण , फी हि सर्व माहिती खाली दिलेली आहे. अर्ज करणेची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2024 हि आहे.

जाहिरात क्र. – INCET-01/2024

एकूण पदे – 741 जागा

Indian Navy Civilian Bharti 2024 Aapplication Form Starting Date21 July 2024
Indian Navy Civilian Bharti 2024 last Date To apply02 Augast 2024 11.59 pm
indian navy civilian bharti 2024 exam dateDate Not Declared.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Navy Civilian Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नाव व तपशील

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1चार्ज मन (ॲम्युनिशन वर्कशॉप)01
2चार्ज मन (फॅक्टरी)10
3चार्ज मन (मेकॅनिक)18
4सायंटीफिक असिस्टंट04
5ड्राफ्टस मन (कंस्ट्रकशन)02
6फायरमन444
7फायर इंजिन ड्रायव्हर58
8ट्रेडसमन मेट161
9पेस्ट कंट्रोल वर्कर18
10कुक09
11मल्टी टास्किंग स्टाफ
(मिनिस्ट्रीयल)
16
एकूण 741

Indian Navy Civilian Bharti 2024 Educational Qualifications –

  • पद क्र. 1 – i) B.SC(Physics/Chemistry/mathematics) किवा केमिकल इंजिनियरिंग डिप्लोमा
  • पद क्र. 2 – i) B.SC(Physics/Chemistry/mathematics) किवा इंजिनियरिंग डिप्लोमा (Electrical/Electronics/Mechanical/Computer)
  • पद क्र. 3 – i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Electronics/Ocenography) ii) 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र. 4 – i) B.SC(Physics/Chemistry/ Ocenography ii) 02 वर्षाचा अनुभव
  • पद क्र. 5 – i) 10 वी पास ii) ITI (ड्राफ्टसमन शिप ) किवा 03 वर्षे अप्रेंटीसशिप किवा ITI (Shipwright/Welder/Platter/Sheet Metal/Ship Fitter) iii) Auto Cad
  • पद क्र. 6 – i) 12 वी पास ii) प्राथमिक किवा मुलभूत सहायक अग्निशामक अभ्यासक्रम
  • पद क्र. 7 – i) 12 वी पास ii) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र. 8 – i) 10 वी पास ii) ITI
  • पद क्र. 9 – i) 10 वी पास
  • पद क्र. 10 – i) 10 वी पास ii) 01 वर्षे अनुभव
  • पद क्र. 11 – i) 10 वी पास किवा ITI पास

Indian Navy Civilian Bharti 2024 Age Limit

वयाची अट – 02 ऑगस्ट 2024 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

  1. पद क्र. 1, 2, 5, 8, ते 11 – 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र. 3 ते 4 – 18 ते 30 वर्षापर्यंत
  3. पद क्र. 6 & 7 – 18 ते 27 वर्षे

Indian Navy Civilian Bharti 2024 Fees

फी – General/OBC – 295 /- [SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही.]

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

जाहिरात ( pdf) इथे पाहा
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाईटइथे पाहा
नोकरी संदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी आपला नोकरीबघा whattsapp Group join करा.

Indian Navy Civilian Bharti 2024 How To Apply ?

  • Apply या लिंकवर क्लिक करून आपल्याला सगळ्यात अगोदर इंडियन नेवी च्या अधिकृत वेबसाईट वर यायचे आहे.
  • नवीन रजिस्ट्रेशन करताना आपला मोबाईल नंबर, ई मेल आयडी नित बघून टाकावा. फॉर्म ची सर्व माहिती आपणास या ईमेल व मोबाईल नंबर वरती मिळणार आहे.
  • अर्ज भरताना सगळी माहिती एकदा चेक करून मगच आपण अर्ज भरावा. अर्ज भरण्यासाठी लागणारी जी कागदपत्रे ती योग्य आकाराने स्कॅन करून त्याची पीडीएफ करून मगच आपण अर्जात जमा करावी त्याच्यासाठी जी जी साईज दिलेली आहे त्या साईज मध्ये आपण कागदपत्रे अपलोड करावी अन्यथा ती कागदपत्रे अपलोड होणार नाहीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर तो एकदा चेक करून मगच आपण फी भरण्यासाठी अर्ज सबमिट करावा. फी भरण्यासाठी आपण डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, किंवा इंटरनेट बँकिंग चा वापर करू शकतो.
  • अर्ज भरण्यासाठी ची शेवटची तारीख 2 ऑगस्ट 2024 ही आहे या अगोदर आपण अर्ज भरल्यास आपल्याला सर्वर डाऊन चा वगैरे सामना करावा लागणार नाही.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेली पीडीएफ वाचून तुम्हाला डॉक्युमेंट्सचे साईज, फोटोची साईज, सहीची साईज समजेल तसेच कोणती कागदपत्रे स्कॅन करून किती साईज मध्ये करावी लागणार आहेत, ही सगळी माहिती वरती दिलेल्या जाहिरात च्या पीडीएफ मध्ये आहे. ती पीडीएफ बघून मगच आपण फायनल अर्ज जमा करावा.

What Is the Qualification For Navy Civilian Bharti ?

SSC passed with ITI In any Trade Can Apply For Bharti.

Can a 25 Year Old Join This Indian Navy ?

The Age between 18 to 25 Join The Indian Navy.

What Is The age limit for navy 2024 ?

Its Depend Upon Posts But the best age to enter navy is 18 to 25. Either trade is  Scientific Assistant, Mechanic the age crtieria change to 18 to 30.

भरती संदर्भातील अशाच माहितीसाठी आपण Nokaribagha.com या वेबसाईट वरती व्हिजिट करू शकता किंवा आपल्या नोकरी भागाचे युट्युब चॅनेल देखील youtube वरती अवेलेबल आहे आपण तिथे जाऊन ही नोकरीच्या जाहिरातीचे व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो जर तुम्हाला यातील माहिती आवश्यक वाटली किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राला शेअर करू शकता अशी वाटली तर जरूर शेअर करा तुमच्या एका शेअरमुळे एखाद्याला सरकारी नोकरी भेटू शकते अधिक माहितीसाठी आपल्या Nokaribagha.com वेबसाईट वरती क्लिक करा.

Leave a Comment