Indian Bank Bharti :  इंडियन बँकेत 300 पदवी धरांसाठी नोकरीची संधी त्वरा करा. असा भरा अर्ज

Indian Bank Bharti : बँकेत नोकरीचे स्वप्न बघताय तर तुमच्यासाठी  खुशखबर आहे.  स्थानिक बँक अधिकारी या पदासाठी 300 जागा सुटलेले आहेत  तर पदवीधर या पदासाठी अर्ज करू शकतात यामध्ये  नोकरीचे ठिकाण हे  तमिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात असे आहे. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता, वयाची अट तसेच फी या सर्व गोष्टी दिलेल्या आहेत आपण ही माहिती काळजीपूर्वक वाचून मग या पदासाठी अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 2 सप्टेंबर 2024 अशी आहे.Indian Bank Bharti Recruitment

नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा.

Indian Bank Bharti

Indian Bank bharti 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

जाहिरात क्र –  

एकूण पदसंख्या – 300

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपद संख्या
1स्थानिक बँक अधिकारी300
 एकूण300

Indian Bank Bharti Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 01 जुलै 2024 रोजी 20 ते 30 वर्ष

  • SC/ST – 05 वर्षे सूट   
  • OBC – 03 वर्षे सूट  

फॉर्म फी –  

सर्वसाधारण / ओबीसी / ई.डब्ल्यू.एस. – 1000 /- अनुसूचित जाती/जमाती / PWD – 175 /-   

नोकरी ठिकाण -तामिळनाडू/पुडुचेरी/ कर्नाटक / आंध्र प्रदेश/ तेलंगणा/ महराष्ट्र आणि गुजरात

पगार – 48480 – 85920 /-



Indian Bank Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख13 ऑगस्ट 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख02 सप्टेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

Indian Bank Bharti How To Apply ?

  • वरती दिलेल्या Apply किंवा अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचं आपल्याला आणि आपण आपल्या फॉर्म भरायच्या मेन पेज वरती येतोय.
  • दिनांक 13 ऑगस्ट 2024  ते  02 सप्टेंबर 2024 ही या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे त्यामुळे फॉर्म भरताना  या तारखांच्या अगोदर भरावा.
  • सदर अर्ज हे IBPS मार्फत भरलेले जाणार असल्यामुळे आपला फोटो साईज
  • 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन  हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे.
  •   हाताने लिहायचे जे डिक्लेरेशन आहे ते खाली दिलेल्या फॉरमॅटमध्ये आपण लिहावे.
  • I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • अर्ज भरताना आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर देणार आहे. तो व्यवस्थित चेक करून द्यावा कारण यानंतरच्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर वर ई-मेल आयडी वरती कळवण्यात येणार आहेत. तसेच तुमच्या ईमेल आयडी वरती तुमचा IBPS चा या Exam चा आयडी आणि पासवर्ड सुद्धा येणार आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर एकदा पूर्ण चेक करून त्याच्या मधले स्पेलिंग तुम्ही टाकलेली शैक्षणिक माहिती, तुमचे वय, नाव, आधार कार्ड नंबर, त्यानंतर एक्झाम सेंटर हे सगळे व्यवस्थित टाकून झाल्यानंतर एकदा चेक करून मगच तुम्ही पैसे भरण्यासाठी पुढची प्रोसेस करायचे आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर पेमेंट करण्यासाठी आपण क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंग किंवा तुमच्या गुगल पे वरून सुद्धा तुम्ही हे पेमेंट करू शकता फक्त पेमेंट करण्याच्या अगोदर तुम्ही निवडलेली कास्ट आणि त्याच्या त्याला अनुसरून लागणारी फी एकदा क्रॉस चेक करून घ्यावी.
  • पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करावा तसेच त्याच्यासाठी त्याच्यासोबत जोडली जाणारी पेमेंटची पावती देखील आपल्या सोबत ठेवावी.
  • फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
  • आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
  • आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.
  • अर्ज भरून झालेनंतर त्याची एक प्रत काढून आपल्या जवळ ठेवावी.
  • परीक्षेचे प्रवेशपत्र आपल्याला बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती परीक्षेच्या 15 दिवस अगोदर मिळेल. त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाकून त्याची कलर प्रिंट काढायची आहे.

Leave a Comment