(Indian Army B.SC Nursing Bharti ) इंडियन आर्मी मध्ये नर्सिंग स्टाफ साठी 220 जागांची भरती…

Indian Army B.SC Nursing Bharti

Indian Army B.SC Nursing BhartiB.SC Nursing झालेल्या महिला उमेदवारांसाठी एक महत्वाची व आनंदाची बातमी आहे. आपले जर B.SC Nursing पूर्ण झाले असेल आणि आपण आता neet २०२४ च्या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर आपणही इंडियन आर्मी मध्ये नोकरी करू शकता. B.SC Nursing उमेदवारांसाठी 220 जागांसाठी इंडियन आर्मी मध्ये भरती निघालेली आहे. अर्ज करणेची शेवटची तारीख अजून पर्यंत कळविणेत आलेली नाही. पण खालील माहिती वाचून आपण अर्ज करू शकता. अगदी आपल्याला अर्ज कसा करायचा याची देखील माहिती Nokaribagha या वेबसाईट वर देनेत आली आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती वाचून मगच अर्ज करावा.. अधिक माहिती साठी आपण आपणास खाली या भरतीचा शासन निर्णय ( pdf) स्वरुपात देखील उपलब्ध करून दिला आहे. आपण खालील माहिती वाचून अर्ज करू शकता.

Indian Army B.SC Nursing Bharti Starting Date11 May 2024
Indian Army B.SC Nursing Bharti Last Date to Applyअद्याप जाहीर नाही.

जाहिरात क्रमांक.

एकूण पदसंख्या – 220

Post name पदाचे नाव – Indian Army Nursing Course 2024

अ.क्र.संस्थेचे नाव उपलब्ध जागा
1CON, AFMC पुणे40
2CON, CH (EC) कोलकाता30
3CON, INHS अश्विनी, मुंबई40
4CON, AH (R&R) नवी दिल्ली30
5CON,CH (CC) लखनउ40
6CON, CH (AF) बंगलोर40
एकूण220

Indian Army B.SC Nursing Educational Qualifications शैक्षणिक पात्रता

 • Physics, Chemistry, Biology, Englishया विषयांमध्ये 50% गुणांसह १२ वि पास केलेली असावी.
 • NEET (UG) 2024

Age Criteria – वयाची अट

01 ऑक्टोंबर 1999 ते 30 सप्टेंबर 2007 च्या मध्ये असावा.

Indian Army B.SC Bharti Feeफी

General /OBC – 200/- [ SC/ST – फी नाही.]

नोकरी ठीकाण – संपूर्ण भारत

अधिकृत वेबसाईट – पहा

जाहिरात (pdf) – पहा

Online अर्ज करणेसाठी – क्लीक करा

Monthly Salary In Indian army nursing Service ?

56,100/- to 1,77,500/- Rs Per Month

Is Neet Compulsory For B.sc nursing ?

Yes. For Admission In B. Sc Nursing Courses In Most of Government Colleges Neet Exam Is Compulsory.

Who Scored 720 In Neet In First Attempt ?

Indian Army B.SC Nursing Bharti

Prabanjam, a son of goverment teacher With Score 720/720 Become the first candidate in Villupuram district.

Indian Army B.SC Nursing How To Applyखालील पद्धत वापरून आपण अर्ज करू शकता .

 • या कोर्स साठी इच्छुक उमेदवार जे (NEET (UG) मध्ये पात्रता प्राप्त केली आहे त्या महिला उमेदवार वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करून ऑनलाईन अर्ज करू शकतात.
 • अधिकृत वेबसाईट वर जाऊन आठवा क्लिक करा वर जाऊन सर्वप्रथम आपणास रजिस्ट्रेशन करावे लागेल. ज्यामध्ये आपण जो मोबाईल नंबर व इमेल आयडी देणार आहे. तो चालू असावा कारण आपणस भरती संदर्भातील सर्व माहिती त्या इमेल आयडी वर किवा मोबाईल वर समजणार आहे.
 • ज्या उमेदवारांचे NCC “C” प्रकारचे सर्टिफिकेट आहे त्यांनी ते सर्टिफिकेट अपलोड करावे.
 • अर्ज फायनल जमा करणे अगोदर सर्व माहिती नाव, नंबर, एखांद्या सर्टिफिकेट चा नंबर तपासून मगच फायनल सबमिट करावा. अन्यथा चुकीची माहिती सबमिट झालेनंतर आपणास परीक्षा देता येणार नाही.
 • फॉर्म जमा झालेनंतर फी ऑनलाईन जमा करावी.
 • पैसे जमा झालेनंतर आपण भरलेल्या अर्जाची प्रिंट आउट घ्यावी.
 • अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबर वर किवा इमेल वर आपण संपर्क साधू शकता.
 • आपल्याला मिळालेला आयडी पासवर्ड व्यवस्थित सांभाळून ठेवा. जेणेकरून आपणास नंतर प्रवेशपत्र काढताना अडचण येणार नाही.
 • Telephone Number – 011-21411793 Email Id – plan.plan15@nic.in ( Telephonic inquires Will be Attended From 10 to 7 hrs.

सदर ची माहिती आपण आपल्या मित्र/मैत्रीणीना जरूर कळवा/पाठवा जेणेकरून त्यांना देखील सरकारी नोकरी मिळणेस मदत होईल. आपल्या nokaribagha वरती आलेल्या सर्व नोकरी संदर्भातील पोस्ट्स आपल्या Whattapp ग्रुप वर मिळवा.. खाली जॉईन चे बटन दिलेलं आहे त्यावर क्लीक करा आणि आपल्या nokaribagha च्या ग्रुप ला सामील व्हा.

Leave a Comment