IIMC Bharti 2025 : भारतीय जनसंचार संस्थेमध्ये 51 जागांसाठी नोकरीची संधी. शैक्षणिक पात्रता पहा..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

IIMC Bharti 2025 : मित्रांनो आपण पण जर पूर्ण भारतामध्ये नोकरी करण्यास इच्छुक असाल, आपलं खालीलपैकी कोणत्याही एका पदवीमध्ये पदव्युत्तर पदवी किंवा पदवी मिळाली असेल, तर आपण देखील या भरतीसाठी अर्ज करू शकता. काही पदांसाठी शैक्षणिक पात्रते सोबत अनुभवाचे देखील अट आहे पण आपण जर ही अट आणि शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर लवकरच लवकर या भरतीसाठी अर्ज करा.

IIMC Bharti 2025, IIMC Recruitment 2025, IIMC JObS 2025

महत्वाची माहिती

भरतीचा प्रकार सरकारी
एकूण पदसंख्या51 पदे
पदाचे नावस्टेनोग्राफर, सिनियर रिसर्च असिस्टंट व इतर
अर्ज सुरु झालेली तारीख13 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 जानेवारी 2025

जाहिरात क्र – 03 / 2025

एकूण पदसंख्या – 51 पदे

पदाचे नाव व इतर तपशील (Post Name & Details)

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1लायब्ररी & इन्फोर्मेशन ऑफिसर01
2असिस्टंट एडीटर01
3असिस्टंट रजिस्ट्रार05
4सेक्शन ऑफिसर04
5सिनियर रिसर्च असिस्टंट01
6असिस्टंट11
7प्रोफेशनल असिस्टंट05
8ज्युनियर प्रोग्रामर05
9उच्च श्रेणी लिपिक12
10स्टेनोग्राफार06
एकूण51

शैक्षणिक पात्रता (IIMC Bharti 2025 Educational Qualificatins)

  • पद क्र 1 – i) ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती या विषयात पदवीत्तर पदवी ii) 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) पत्रकारिता/ संवाद/ समाजशास्त्र साहित्य या विषयांमध्ये पदवीत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
  • पद क्र 3 – पदव्युत्तर पदवी (55% गुण आवश्यक)
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 5 – i) मास कम्युनिकेशन, समाजशास्त्र, मानसशास्त्र, यांसारख्या सामाजिक शाश्त्रांमध्ये पद्व्य्युतर पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 6 – i) पदवीधर ii) 03 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 7 – i) ग्रंथालय आणि माहिती विज्ञानात पदवीधर पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञानातील पदवी तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र 8 – i) B.E/B.Tech (Computer science & Engineering, Electroncis) MCA/M.SC(Computer Science) ii) 02 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
  • पद क्र 9 – i) पदवीधर ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मी किवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मी iii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 10 – i) पदवीधर आवश्यक (कोणत्याही शाखेतील पदवी) ii) हिंदी, इंग्रजी स्टेनोग्राफी 80 श.प्र.मी iii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मी किवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मी

वयाची अट – 12 जानेवारी 2026 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

  • पद क्र 1,3,5 – 40 वर्षांपर्यंत.
  • पद क्र 2 – 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र 4,6,7 & 8 – 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र 9 & 10 – 32 वर्षांपर्यंत

फी –

  • पद क्र 1 & 3 – UR/OBC – 1500 /- [SC/ST/PWD/EXSM/महिला – 750 /- ]
  • पद क्र 2फी नाही
  • पद क्र 4 ते 8 – UR/OBC – 1000/- [SC/ST/PWD/EXSM/महिला – 500 /- ]
  • पद क्र 9 ते 10 – UR/OBC – 500/- [SC/ST/PWD/EXSM/महिला – 250 /- ]

पगार – जाहिरात पहा

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Deputy Registrar, Indian Institute of Mass Communication, Aruna asaf Ali Marg, New JNU Campus, New Delhi- 110 067

महत्वाच्या तारखा (IIMC Bharti 2025 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख13 डिसेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख12 जानेवारी 2025
अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठवायची शेवटची तारीख19 जानेवारी 2025
परीक्षानंतर कळविण्यात येईल
जाहिरात पहापहा
ऑनलाइन अर्जक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

अर्ज कसा करावा ?

  • IIMC Bharti 2025 सदरच्या भरतीचा अर्ज भरण्यापूर्वी आपल्याला एकता संपूर्ण जाहिरात वाचून घ्यायची आहे
  • जाहिरातीमध्ये इतर सर्व माहिती तसेच पदाचे नाव, पदसंख्या तसेच शैक्षणिक पात्रता इत्यादी सर्व माहिती दिली गेली आहे.
  • अर्ज भरताना आपल्याला सर्व माहिती बरोबर व अचूक द्यायचे आहे जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली काढला जाणार नाही.
  • विचारलेली सर्व माहिती भरा आणि फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेल्या फॉर्म पुन्हा एकदा बघून तसेच फॉर्म ची खात्री भरून या फॉर्मची फी भरण्यास आपण घेऊ शकतो.. फी भरताना आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी गोष्टी वापरू शकता त्यासोबतच युपी आयडी किंवा बारकोडे स्कॅनरचा देखील वापर करू शकता.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म ची एक प्रिंट आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर या भरतीचे प्रवेश पत्र काढताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.

Leave a Comment