IGM Bharti 2026 – भारत सरकारच्याच एका कंपनीमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला भेटणार आहे आणि यासाठीचा दिला जाणारा पगार हा 95 हजार रुपये इतका असणार आहे तर सुपरवायझर जूनियर ऑफिस असिस्टंट लॅबोरेटरी असिस्टंट यासारख्या इतर अजून काही पदांसाठी आपण देखील अर्ज करू शकणार असाल आत्ताच खाली दिलेली सर्व माहिती वाचा आणि या भरतीसाठी अर्ज करा.
आता ही भरती आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण, या भरतीमध्ये आपल्याला अगदी 10 वी पास ITI पदवीध,र इंग्रजी – हिंदी, मराठी टायपिंग जर जमत असेल तर अशा सर्वच उमेदवारांना या भरतीचा फॉर्म भरता येणार आहे.
तुम्ही फॉर्म भरात पण तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती शेअर करा
IGM Bharti 2026
थोडक्यात
| पदाचे नाव | सुपरवायझर ,ज्युनियर ऑफिस असिस्टंट,लॅबोरेटरी असिस्टंट व इतर |
| एकूण पदसंख्या | 94 पदे |
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 एप्रिल 2026 |
| पगार | 27,600 – 95,200 रु प्रती महिना |
| अर्जाची पद्धती | ऑनलाईन |
| भरतीचा प्रकार | सरकारी नोकरी |
जाहिरात क्र – 01/2026
एकूण पदसंख्या – 94 पदे
पदाचे नाव व इतर तपशील
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | सुपरवायझर (Assay), S-1 लेव्हल | 02 |
| 2 | सुपरवायझर (T.O. मेकॅनिकल), S-1 लेव्हल | 03 |
| 3 | सुपरवायझर (T.O. इलेक्ट्रिकल), S-1 लेव्हल | 02 |
| 4 | सुपरवायझर (T.O. मेटलर्जी), S-1 लेव्हल | 01 |
| 5 | एन्ग्रेवर (स्कल्प्चर / मेटल वर्क्स) | 01 |
| 6 | ज्युनियर ऑफिस असिस्टंट, B-3 लेव्हल | 13 |
| 7 | ज्युनियर बुलियन असिस्टंट, B-3 लेव्हल | 05 |
| 8 | ज्युनियर हिंदी टायपिस्ट, B-3 लेव्हल | 01 |
| 9 | लॅबोरेटरी असिस्टंट, B-3 लेव्हल | 01 |
| 10 | ज्युनियर टेक्निशियन (फिटर), W-1 लेव्हल | 47 |
| 11 | ज्युनियर टेक्निशियन (अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट), W-1 लेव्हल | 03 |
| 12 | ज्युनियर टेक्निशियन (टर्नर), W-1 लेव्हल | 09 |
| 13 | ज्युनियर टेक्निशियन (कारपेंट्री), W-1 लेव्हल | 01 |
| 14 | ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन), W-1 लेव्हल | 02 |
| 15 | ज्युनियर टेक्निशियन (गोल्डस्मिथ), W-1 लेव्हल | 01 |
| 16 | ज्युनियर टेक्निशियन (मेल्टर), W-1 लेव्हल | 02 |
| — | एकूण पदे (Total) | 94 |
शैक्षणिक पात्रता (IGM Bharti 2026 Educational Qualifications)
| पद क्र. | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| 1 | केमिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.E / B.Tech / B.Sc (Chemical) |
| 2 | मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.E / B.Tech / B.Sc (Mechanical) |
| 3 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.E / B.Tech / B.Sc (Electrical) |
| 4 | मेटलर्जी इंजिनिअरिंगमध्ये प्रथम श्रेणी डिप्लोमा किंवा B.E / B.Tech / B.Sc (Metallurgy) |
| 5 | फाइन आर्ट्स (Sculpture / Metal Works) मध्ये किमान 55% गुणांसह पदवी |
| 6 | कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
| 7 | कोणत्याही शाखेतील पदवी + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
| 8 | कोणत्याही शाखेतील पदवी + हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. |
| 9 | B.Sc (Chemistry) मध्ये किमान 55% गुण |
| 10 | ITI (Fitter) |
| 11 | ITI (Chemical Plant Operator / Attendant Operator) |
| 12 | ITI (Turner) |
| 13 | ITI (Carpentry) |
| 14 | ITI (Electrician) |
| 15 | ITI (Gold Smith / Fitter) |
| 16 | ITI (Foundry) |
वयाची अट -27 एप्रिल 2026 रोजी [SC/ST- 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
- पद क्र 1 ते 4 – 18 ते 30 वर्षे
- पद क्र 5 ते 9 – 18 ते 28 वर्षे
- पद क्र 10 ते 16 – 18 ते 25 वर्षे
फी –
- General/OBC/EWS – 1000 /- रु
- ST/SC/PWD – 200 /- रु
पगार – 27,600 – 95,200 रु प्रती महिना
नोकरीचे ठिकाण – मुंबई, कोलकता, हैदराबाद आणि नोएडा
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
महत्वाच्या तारखा (IGM Bharti 2026 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मार्च 2026 |
| अर्जाची शेवटची तारीख | 27 एप्रिल 2026 |
| परीक्षा | मे / जून 2026 |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर |
महत्वाच्या लिंक (IGM Bharti 2026 Important Links)
How To Apply ?
- IGM Bharti 2026 मित्रांनो सदरची भरती ही 10 पेक्षा जास्त पदांसाठी होणार आहे त्यामुळे प्रत्येक पद आणि त्या पदाला अनुसरून शैक्षणिक पात्रता आपल्याला वरती दिलेली आहे संपूर्ण जाहिरात पहा जाहिरातीशिवाय वरती तिला टेबल पहा आणि त्यामध्ये आपल्याला जी पद आणि जे पद संख्या अर्जासाठी तुम्ही अर्ज करू शकता.
- फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी योग्य व बरोबर टाकायचे जेणेकरून नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही.
- फॉर्म मध्ये विचारलेला फोटो सही व इतर सर्व तत्सम कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या साईजमध्ये अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर भरला आहे की नाही याची खात्री करून मग आपण या फॉर्मसाठी ची फी भरावी फी भरण्यासाठी फीच स्ट्रक्चर वरील प्रमाणे आहे .
- कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणीसाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वरती संपर्क साधावा अथवा त्यामध्ये दिलेल्या ईमेल आयडी वरती संपर्क साधावा
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघा या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरुन अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळत राहील.
- या भरतीचा व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणी पर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या भरतीसाठी चा अर्ज भरता येईल.