ICAI Bharti 2026 : इंस्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटंस ऑफ इंडिया मध्ये 109 जागांसाठी नोकरीची संधी.

ICAI Bharti 2026 – 15 लाखांपर्यंत पगाराची सुवर्णसंधी आलेली आहे. डायरेक्टर लीगल,एक्झिक्युटीव्ह ऑफिसर – चार्टर्ड अकाऊंटंट,एक्झिक्युटीव्ह ऑफिसर कंपनी सेक्रेटरी व इतर अशा भरपूर पदांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. आपण पण जर खालील शैक्षनिक पात्रता धारण करत असाल तर आताच या भरतीसाठी अर्ज करा. आणि आपल्या हक्काची सरकारी नोकरी मिळवा.

ICAI Bharti 2026, ICAI Recruitment 2026, Jobs 2026

थोडक्यात

पदाचे नावडायरेक्टर लीगल,एक्झिक्युटीव्ह ऑफिसर – चार्टर्ड अकाऊंटंट,एक्झिक्युटीव्ह ऑफिसर कंपनी सेक्रेटरी व इतर
एकूण पदसंख्या109 जागा
अर्ज सुरु झालेली तारीख01 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख15 एप्रिल 2026
पगार 56,000 – 1,77,500 रु
भरतीचा प्रकारसरकारी नोकरी
अर्जाची पद्धतीऑनलाईन

जाहिरात क्र – 04/2026/HRD/03

एकूण पदसंख्या – 109 जागा

पदाचे नाव व इतर तपशील

पद क्र पदाचे नावपदसंख्या
1डायरेक्टर लीगल 01
2एक्झिक्युटीव्ह ऑफिसर – चार्टर्ड अकाऊंटंट75
3एक्झिक्युटीव्ह ऑफिसर – लीगल 15
4एक्झिक्युटीव्ह ऑफिसर कंपनी सेक्रेटरी02
5एक्झिक्युटीव्ह ऑफिसर सस्टे नेबिलीटी03
6एक्झिक्युटीव्ह ऑफिसर इकॉनाॅमिक्स01
7एक्झिक्युटीव्ह ऑफिसर इन्फ्रास्ट्रक्चर02
8एक्झिक्युटीव्ह ऑफिसर – IT10
एकूण109

शैक्षणिक पात्रता (ICAI Bharti 2026 Educational Qualifications)

  • पद क्र 1 – i) विधी पदवी ii) 22 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – CA
  • पद क्र 3 – विधी पदवी आवश्यक
  • पद क्र 4 – कंपनी सेक्रेटरी
  • पद क्र 5 – P.HD (Sustainability)
  • पद क्र 6 – i) P.HD (Economics) ii) 02 वर्षे अनुभव
  • पद क्र 7 – i) B.E/B.Tech (Civil) किवा आर्किटेक्ट पदवी ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
  • पद क्र 8 – i) B.E/B.Tech (Computer Science/IT) ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक

वयाची अट – 28 फेब्रुवारी 2026 रोजी

  • पद क्र 1 – 55 वर्षांपर्यंत
  • पद क्र 2 ते 4 -25 वर्षापर्यंत
  • पद क्र 5 ते 6 -30 वर्षांपर्यंत
  • पद क्र 7 ते 8 – 27 वर्षापर्यंत

फी – 500 रु

पगार  – 56,000 – 1,77,500 रु

नोकरीचे ठिकाण – दिल्ली / नोएडा/संपूर्ण भारत (Jobs in Delhi)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन



महत्वाच्या तारखा (ICAI Bharti 2026 Important Dates)

अर्ज सुरु झालेली तारीख01 एप्रिल 2026
अर्जाची शेवटची तारीख15 एप्रिल 2026
परीक्षानंतर कळविण्यात येईल
प्रवेशपत्रपरीक्षेच्या 08 दिवस अगोदर

महत्वाच्या लिंक (ICAI Bharti 2026 Important Links)

जाहिरात (PDF)पहा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा

Mode Of Examinations ?

ICAI Bharti 2026

How To Apply ?

  • ICAI Registration 2026 ही भरती पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचे असल्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून या भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
  • फॉर्म भरण्यापूर्वी आपल्या अनुभवाची अट तसेच आपली शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावी जेणेकरून नंतर फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • ज्या पदासाठी अनुभवाची अट नाही त्याला आपण सरळ अर्ज करू शकता पण जिथे अनुभव लागणार आहे तिथे आपल्याला आपल्या अनुभवाचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे सोबतच सर्व डिग्रीचे सर्टिफिकेट दहावी-बारावी बेसिक पात्रता असलेली सर्टिफिकेट्स इत्यादी सर्व व्यवस्थित योग्यरित्या स्कॅन करून अपलोड करावे.
  • नवीन रजिस्ट्रेशन करून या भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपण घ्यावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेला फॉर्म बरोबर आहे की नाही याची खात्री करून मगच आपण याची फी भरण्यासाठी ची प्रोसेस सुरू करावी.
  • फी भरण्यासाठी आपण इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादीचा अवलंब करू शकता.
  • संपूर्ण माहितीसाठी आपण जाहिरात पाहू शकता.
  • नोकरी संदर्भातील अशाच नवनवीन माहितीसाठी आत्ताच वर क्लिक करा आणि आपल्या नोकरी बघा चा ग्रुप जॉईन करा.

ICAI Bharti 2026 Form Starting Date ?

01 एप्रिल 2026

ICAI Bharti 2026 Eligibility ?

Any Law Degree Holder, PHD Holder, CA, B.E/B/Tech Degree Holder Apply For The Job.

ICAI Bharti 2026 last Date To Apply ?

15 एप्रिल 2026

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment