IBPS RRB Bharti 2025 -तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो IBPS च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती आपण आज पाहत आहोत. तब्बल 13,217 पदांसाठी ऑफिस असिस्टंट, ऑफिसर स्केल टू, स्केल थ्री एग्रीकल्चर ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर अशा बऱ्याचशा पदांची भरती निघाली आहे शैक्षणिक पात्रता, वयाची अट, नोकरीचे ठिकाण तसेच पगार हे सर्व माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचा व आपल्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा आणि या भरतीचा अर्ज भरा आणि आपल्याला एक सरकारी नोकरी पाहिजे असेल तर हा व्हिडिओ तुमच्या पाच मित्राने मैत्रिणींपर्यंत शेअर करा. Banking jobs
IBPS RRB Bharti 2025, IBPS Officers Bharti 2025
जाहिरात क्र – CRP RRBs XIV
एकूण पद्संख्या – 13,217 पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ऑफिस असिस्टंट (Multipurpose) | 7972 |
2 | ऑफिसर स्केल I (Assistant Manager) | 3907 |
3 | ऑफिसर स्केल II (General Banking) | 854 |
4 | ऑफिसर स्केल II (IT) | 87 |
5 | ऑफिसर स्केल II (CA) | 69 |
6 | ऑफिसर स्केल II (LAW) | 48 |
7 | ऑफिसर स्केल II (Treasury Manager) | 16 |
8 | ऑफिसर स्केल II (marketing Officer) | 15 |
9 | ऑफिसर स्केल II (Agricultural Officer) | 50 |
10 | ऑफिसर स्केल III | 199 |
एकूण | 13,217 |
IBPS RRB Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र १ – कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पद क्र 2 -कोणत्याही शाखेतील पदवीधर
- पद क्र 3 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 4 – i) 50 % गुणांसह पदवी (Electronics/Communications/Computer Science/information Technology)
- पद क्र 5 – i) CA ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 6 – i) 50 % गुणांसह विधी पदवी ii) 02 वर्षाचां अनुभव
- पद क्र 7 -i) CA/MBA (Finance) ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 8 – MBA (Markeitng) ii) 01 वर्षाचा अनुभव
- पद क्र 9 -i) 50 % गुणांसह पदवी ii) Horticulture,Dairy/ Animal Husbandry/Forestry/Agiricutural Engineering)
- पद क्र १0 – i) 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) 05 वर्षे अनुभव
वयाची अट -01 सप्टेंबर २०२५ रोजी [SC/ST – ०५ वर्षे सूट OBC – ०३ वर्षे सूट (IBPS RRB Bharti 2025)
- – 18 ते 28 वर्षे
- पद क्र २ १८ ते ३० वर्षे
- पद क्र 3 ते 9 – 21 ते 32 वर्षे
- पद क्र 10 – 21 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
- General/ OBC – 850 /- (SC/St/pwd – 175 )
- – General/ OBC – 850 /- (SC/St/pwd – 175 )
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
IBPS RRB Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 01 सप्टेंबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 21 सप्टेंबर 2025 |
पूर्व परीक्षा | नोव्हेंबर / डिसेंबर 2025 |
एकल/मुख्य परीक्षा | डिसेंबर 2025 / फेब्रुवारी 2026 |
IBPS RRB Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | पद क्र 1 – अर्ज करा पद क्र 2 ते 10 – अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- सदर भरती ही ibps मार्फत असल्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची कागदपत्रे स्कॅन करून आपलोड करायची नाही आहेत.
- अगदी कमीत कमी कागदपतरांमध्ये ही सरकारी नोकरी मिळवा.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- संबंधित भरती चा फॉर्म भरताना आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा व हाताने लिहिलेले स्वय घोषणा पत्र आपलोड करायचे आहे. ते खालील प्रमाणे..
- 4.5 cm * 3.5 cm असा, सही, डाव्या हाताच्या अंगठा , इम्प्रेशन्स आणि हँड रिटर्न डिक्लेरेशन हे त्यामध्ये COMPULSORY लागणार आहे. Jobs In India
- I………………….(Name of the candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required.”
- पेमेंट झाल्यानंतर तुम्ही फॉर्म डाऊनलोड करावा तसेच त्याच्यासाठी त्याच्यासोबत जोडली जाणारी पेमेंटची पावती देखील आपल्या सोबत ठेवावी.
- फोटो व सही जोडताना फोटोमध्ये आपल्या आपण चष्मा घातलेला नसावा तसेच फोटो मधला आपला चेहरा ब्लर दिसायला नको तसं आढळून आल्यास आपला फॉर्म रिजेक्ट करण्यात येईल.
- आपण फॉर्ममध्ये जे फोटो आणि सही अपलोड करणार आहे त्यामध्ये फोटोची साईज ही 20 ते 50 केबी असावी व सही ची साईज 10 ते 20 केबी असावी.
- आपले Thumb Impression आणि Declaration जोडणार आहे त्याची साईज म्हणजे Thumb Impression साईज 20 ते 50 केबी आणि सेल्फ Declaration ची साईज 50 ते 100 केबी याच्यामध्ये असावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. Latest Bharti
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.
Last Date to apply IBPS Officers Jobs ?
21 सप्टेंबर 2025
IBPS RRB recruitment 2025 Educational Qualifications ?
Law Degree, Diploma Degree, Graduate in Any Stream Required For this Jobs.