(Hurl Bharti 2024) हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये जागांसाठी 80 भरती..

Hurl Bharti 2024 – हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड हि कंपनी इंडियन आॅईल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL)आणि कोल इंडिया लिमिटेड(COAL) द्वारे एकत्रित केलेली संयुक्त उद्यम कंपनी आहे. मध्ये ८० जागांसाठी भरती निघलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने मॅनेजर,ऑफिसर,इंजिनियर अशी पदे असणार आहेत. जर आपण हि या भरतीसाठी इच्छुक असाल तर खाली दिलेली माहित वाचून आपण देखील अर्ज करू शकता.

HURL Bharti 2024

Hindustan Urvarak and Rasayan limited Bharti 2024

Hurl Bharti Starting Date अर्ज चालू झालेली तारीख21 एप्रिल 2024
Hurl Bharti last Date अर्जाची शेवटची तारीख20 मे 2024 (05:00 PM)

जाहिरात क्र. – E-2/2024

Total Posts (एकूण पदे) – 80

Hurl Bharti Post Name And No. Of Posts (पदाचे नाव व पद्संख्या)

अनु. क्र.पदाचे नाव पद संख्या
1मॅनेजर (L2)20
2इंजिनियर (L1)34
3ऑफिसर (L1)14
4चीफ मॅनेजर (L3)02
5असिस्टंट मॅनेजर (L1) FTC07
6ऑफिसर (L1) FTC03
एकूण 80

Hurl Bharti Educational Qualifications ( शैक्षणिक पात्रता)

 • मॅनेजर (L2) – i) 60 टक्के गुणांसह इंजिनियरिंग ची पदवी/B.SC(Agri)+M.SC/CA/CMA ii) 12 वर्षे अनुभव
 • इंजिनियर (L1)– i)60 टक्के गुणांसह इंजिनियरिंग ची पदवी ii) 02 वर्षे अनुभव
 • ऑफिसर (L1) – i) 60 टक्के गुणांसह इंजिनियरिंग ची पदवी MBA/CA/CMA ii) 02 वर्षे अनुभव
 • चीफ मॅनेजर (L3) – i) CA/CMA/PGDM/MBA (Finance) ii) 19 वर्षे अनुभव
 • असिस्टंट मॅनेजर (L1) FTC – i) 60% गुणांसह पदवी/PG डिप्लोमा
 • ऑफिसर (L1) FTC– i) LLB ii) 05 वर्षे अनुभव

HURL Bharti Age Criteria ( वयाची अट) – 20 मे 2024 रोजी ( SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट)

 • पद क्र. 1 – १८ ते ४० वर्ष
 • पद क्र. 2– 18 ते 30 वर्ष
 • पद क्र. 3– 18 ते 30 वर्ष
 • पद क्र.4 – 18 ते 47 वर्ष
 • पद क्र.5 – 18 ते 45 वर्ष
 • पद क्र.6 – 18 ते 35 वर्ष

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

फी – फी नाही

अधिकृत वेबसाईटपहा

hurl recruitment 2024 notification HURL जाहिरात (pdf)पहा

HURL Recruitment 2024 Apply Online ऑनलाईन अर्ज करणेसाठी Click Here..

hindustan urvarak and rasayan limited

नोकरीबघा वरील काही महत्वाच्या भरती खालील प्रमाणे

या भरतीसंदर्भात काही महत्वाची माहिती खालील प्रमाणे –

 • सर्व प्रथम वरील दिलेल्या HURL Recruitment 2024 Apply Online ऑनलाईन अर्ज करणेसाठी – या लिंकवर क्लिक करून आपणास मेन वेबसाईट वरती यायचे आहे.
 • तदनंतर new register या वर क्लिक करून आपल्याला आपली संपूर्ण माहिती जशी आपल्या दहावी च्या मार्कशीट वर आहे तशी भरावयाची आहे..
 • त्यानंतर आपला आधार कार्ड चा नंबर टाकावा. आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे. व तो नंबर चालू असावा जेणेकरून त्यावर otp ( One Time Password) आल्यावर आपणास तो बघून परत टाकावयाचा आहे. तो टाकून मग आपणास otp verify करावयाचा आहे.
 • त्यानंतर जन्म तारीख टाकावी. व आपला जन्माचा दाखला त्यासोबत जोडावा किवा दहावी ची मार्कशीट जोडली तरी चालेल.
 • त्यानंतर save and next वर क्लिक करावे.
 • फॉर्म भरताना सर्व माहिती आपणास बरोबर व खरी भरावयाची आहे. जेणेकरून नंतर आपल्याला त्रास नको. कारण परत जेव्हा कागदपत्रे पडताळणी असते तेव्हा आपणास अडचण येऊ शकते.
 • त्यानंतर आपल्याला फोटो व सही याची पडताळणी करून मगच अपलोड करायचे आहेत.
 • जर आपण कास्ट मध्ये असाल तर आपणास परीक्षेसाठी जवळच्या रेल्वे स्टेशन वरून परीक्षा केंद पर्यंत जाण्याची सोय सुद्धा उपलब्ध होऊ शकते. आपल्याला तो ऑप्शन क्लिक कारात्याचा आहे. व आपल्या जातीच्या दाखल्याची pdf अपलोड करावयाची आहे.
 • फॉर्म भरून झाले नंतर त्याची पडताळणी करून मगच आपल्याला फी भरायची आहे. व त्यानंतर फी भरनेसाठी आपण क्रेडीट कार्ड,डेबिट कार्ड,गुगल पे वापरू शकता.
 • फॉर्म चा user id & password जपून ठेवावा, जेणेकरून आपणास नंतर लॉगीन करता येईल.

अशाच नवनवीन माहिती करीता आपल्या whattsap ग्रुप ला समाविष्ट व्हा. व अशीच माहिती लवकरात लवकर पोहोचेल याची आम्ही काळजी घेतो.

Leave a Comment