पोस्ट ऑफिस भरतीसाठीची जाहिरात काही दिवसांपूर्वी आली होती. त्यानंतर त्या भरतीची पहिली गुणवत्ता यादी देखील आली होती, आणी सूत्रांच्या माहिती नुसार दुसरी गुणवत्ता यादी देखील आज आली आहे. खालील पद्धतीने आपण गुणवत्ता यादी डाउनलोड करून आपली नवे पाहू शकता.
GDS II nd List
GDS II nd List | क्लिक करा |
वरील प्रमाणे प्रोसेस करून आपण list डाउनलोड करू शकता व आपले नाव पाहू शकता.
जरा आपले नाव या यादीमध्ये असेल तर आपणास 10 मे च्या पूर्वी कागदपत्रांची पडताळणी करायची आहे.