(DTP Maharashtra Bharti 2024) महाराष्ट्र राज्य नगर रचना विभागात 289 जागांसाठी भरती

DTP Maharashtra Bharti महाराष्ट्र राज्य नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागात 289 जागांसाठी भरती निघालेली आहे या भरतीमध्ये प्रामुख्याने रचना सहाय्यक उच्चश्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी रेघुलेखक या पदांसाठी भरती असणाऱ्या आहे.या भरतीसाठी अर्ज हे आपल्याला ऑनलाइन पद्धतीने विभागाच्या वेबसाईट वरती जाऊन करायचे आहेत या भरतीचे अर्ज करण्याची शेवट तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. खालील माहिती बघून आपण या अर्जासाठी लागणारी वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता,वयाची अट, नोकरीचे ठिकाण, फी आणि महत्त्वाच्या तारखा बघू शकता ही सर्व माहिती वाचून झाल्यानंतर आपल्याला हा अर्ज भरायचा आहे.

 नोकरीबघा  वरती नवनवीन नोकरीच्या जाहिरात  बघण्यासाठी वरती दिलेल्या लिंक वरून आपल्या कोणत्याही एका सोशल प्लॅटफॉर्मला  जॉईन व्हा  व अशाच नवनवीन माहिती आपल्या व्हाट्सअप इंस्टाग्राम वरती मिळवा. 

DTP Maharashtra Bharti

जाहिरात क्र – 01/2024

एकूण पदे – 289

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1रचना सहाय्यक ( गट – ब )261
2उच्चश्रेणी लघुलेखक ( गट – ब )09
3निम्न श्रेणी लघुलेखक ( गट – ब )19
एकूण 289

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र. 1 – i) स्थापत्य किवा ग्रामीण आणि स्थापत्य / नागरी व ग्रामीण किवा वास्तुशास्त्र किवा बांधकाम तंत्रज्ञान डिप्लोमा
  • पद क्र 2 – i) 10 वी पास ii) लघुलेखक 120 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखक 30 श.प्र.मी
  • पद क्र 3 – i)10 वी पास ii) लघुलेखक 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखक 30 श.प्र.मी

वयाची अट – 29 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे ( मागासवर्गीय – 05 वर्षे सूट )

फी – खुला प्रवर्ग – 1000 /- [मागासवर्गीय – 900 /- ]

नोकरी ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

महत्वाच्या तारखा

अर्ज चालू झालेली तारीख30 जुलै 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख29 ऑगस्ट 2024
DTP Maharashtra Bharti

हि भरती पहिली आहे का ? IBPS PO Bharti 2024 – PO/MT च्या 4455 पदांसाठी भरती..असा करा अर्ज


DTP Maharashtra Bharti महत्वाच्या लिंक

जाहिरात (pdf)पहा
ऑनलाइन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा whattsapp groupजॉईन व्हा.

DTP Maharashtra Bharti अर्ज कसा करावा ?

  • DTP Maharashtra Bharti चा अर्ज भरताना सर्वात पहिल्यांदा आपल्याला वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून डी टी पी डायरेक्टर ऑफ टाऊन प्लॅनिंगच्या मेन वेबसाईट वरती नवीन रजिस्ट्रेशन वर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने नाव, आई-वडिलांचे नाव, त्यानंतर तुमची जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, आणि तुमचे दहावीचा सीट नंबर आणि दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेला वर्ष टाकायच आहे. त्यानंतर परीक्षा केंद्र पसंती एक दोन आणि तीन अशा तीन सिलेक्ट करून Generate OTP करायचं आहे.
  • फॉर्म भरताना विचारली जाणारी सर्व माहिती बरोबर व योग्य अशी द्यावी त्यामधील सर्टिफिकेट चे नंबर, तारीख सर्टिफिकेट चे असलेले नाव हे सगळं व्यवस्थित त्यामध्ये मेन्शन करावे जेणेकरून तुम्हाला याचा प्रॉब्लेम होणार नाही.
  • फॉर्म भरताना आपण जर कास्ट मध्ये असेल तर कास्टच्या डिटेल्स मेंशन कराव्या लागणार आहेत. कास्ट व्हॅलिडीटी असेल तर ती मेन्शन करावी ओबीसी, एन.टी कास्ट जर नॉन क्रिमीलेअर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला नॉन क्रिमीलेअर दाखला सुद्धा यामध्ये जोडावा लागणार आहे. त्यात सोबत दहावी व बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट्स, डोमासाईल, तुमची कास्ट व्हॅलिडीटी, कास्ट सर्टिफिकेट, फोटो सही आणि तुमचा एक लाईव्ह फोटो सुद्धा यामध्ये कॅप्चर होणार आहे. आणि तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्कलिस्ट या सगळ्या गोष्टी तुम्हाला या फॉर्ममध्ये स्कॅन करून जोडावे लागणार आहे त्याची साईज वगैरे तुम्ही वरती दिलेल्या जाहिरात मध्ये बघून घ्यावी.
  • डॉक्युमेंट्स आपण स्कॅन करून जोडल्यानंतर आपल्याला फॉर्म जमा करून त्यानंतर त्याच्या पेमेंट करायचे ते पेमेंट तुम्ही जनरल कास्ट मधून असाल तर तुम्हाला 1000 रुपये आणि मागासवर्गी असाल तर 900 रुपये करायचाय ते पेमेंट तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, गुगल पे किंवा यूपीआय आयडी कशाचाही वापर करून करू शकता पेमेंट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म तुमचा डाऊनलोड होईल फॉर्म ची प्रिंट काढून ठेवावी. फी भरलेल्या पावतीची सुद्धा प्रिंट काढून ठेवावी. जर तुम्हाला नंतर भविष्यात कधी त्याची गरज पडली तर ती तुम्हाला वापरता येईल.
  • त्यानंतर आपल्याला तुम्हाला आलेला आयडी पासवर्ड तो सेव करून ठेवायचा आहे कारण त्या आयडी पासवर्ड टाकूनच तुम्हाला तुमचा हॉल तिकीट म्हणजेच प्रवेश पत्र डाउनलोड करायचा आहे. प्रवेश पत्राची सुद्धा कलर प्रिंट काढून त्याच्या एक प्रिंट तुमच्याजवळ ठेवावी लागणार आहे जेणेकरून तुमचा सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ती प्रिंट पुढे सबमिट करावी लागणार आहे.

Leave a Comment