DRDO Pune Bharti 2025 : DRDO पुणे येथे इंटर्नशिप पदासाठी भरती. लवकर करा अर्ज..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

DRDO Pune Bharti 2025 – अभियांत्रिकी पदवीधर असणाऱ्याना नोकरीची सुवर्संधी खाली दिलेल्या ट्रेड पैकी कोणत्याही ट्रेड मधील अभियांत्रिकी पदवी असल्यास आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. सदर पद हे इंटर्नशिप हे असणार आहे. त्यामुळे आपण खाली दिलेली सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी 15 जुलै 2025 अगोदर अर्ज करा.

DRDO Pune Bharti 2025

जाहिरात क्र – RDE/HRD/PDINTRN/2025/01

एकूण पद्संख्या – 40 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1इंटर्नशिप (Mechanical/Electrical/Computer Science/Artificial Intelligence)40
एकूण

DRDO Pune Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी (७ वे 8 वे सेमिस्टर) किवा M.Tech (2 रे वर्ष ) पूर्णवेळ अभ्यासक्रम

वयाची अट -नमूद नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे

फी -फी नाही.

पगार – 5000 /- रु प्रती महिना

अर्ज पाठविण्याचा पत्ता (ई-मेल) – director.rde@gov.in, imsg.rdee@gov.in

DRDO Pune Bharti 2025

DRDO Pune Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख15 जून 2025
अर्जाची शेवटची तारीख15 जुलै 2025
Project Start01 ऑगस्ट 2025

DRDO Pune Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF)पहा
अधिकृत वेबसाईट पहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.

Leave a Comment