DRDO DMRL Bharti डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) मध्ये 127 जागांसाठी भरती.

DRDO DMRL Bharti डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) मध्ये 127 जागांसाठी भरती. – Defence Metallurgical Research Laboratory (DMRL) ची स्थापना 1963 मध्ये हैदराबाद येथे करणेत आली आधुनिक संरक्षण प्रयोगासाठी लागणार्या सामग्रीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या प्रयोगशाळेची स्थापना करण्यात आली. याच प्रयोगशाळेमध्ये 127 जागांसाठी फिटर,टर्नर,माशिनिष्ट,वेल्डर, इलेक्ट्रोनिक्स या पदांसाठी हि भरती होणार आहे. खाली तसेच या भरतीची शेवटची तारीख 31 मे 2024 अशी आहे. खालील माहिती पूर्ण वाचून आपण यासाठी अर्ज करू शकता.

Drdo Bharti 2024
Nokaribagha.com
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DRDO DMRL Bharti

drdo recruitment 2024, DRDO Recruitment 2024 in Marathi

जाहिरात क्रमांक– DMRL/HRD/AT/ITI/01/23-24

एकूण जागा – 127

DRDO DMRL Bharti Form Starting Date30 April 2024
DRDO DMRL Bharti Last Date31 May 2024

पदाचे नाव अप्रेंटीस

अ.क्र.ट्रेड पद संख्या
1फिटर20
2टर्नर08
3मशीनिष्ट16
4वेल्डर04
5इलेक्ट्रिशियन12
6इलेक्ट्रोनिक्स04
7COPA60
8कारपेंटर02
9बुक बाइंडर01
एकूण127

DRDO DMRL Bharti डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) मध्ये 127 जागांसाठी भरती.

DRDO DMRL Educational Qualificationsशैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये ITI

फी – फी नाही

अधिकृत वेबसाईट पहा पहा

भरती जाहीरात पहा ( PDF)पहा

नोंदणी करण्यासाठी – नोंदणी करा.

DRDO Recruitment 2024 Apply Online Apply

drdo apprentice recruitment 2024

अर्ज खालील पद्धतीने करा.

  • सर्वप्रथम आपणास अर्ज करण्यासाठी नोंदणी करा. या वर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण अप्रेंटिसशिप इंडिया (https://www.apprenticeshipindia.gov.in/) या संकेतस्थळावर जाऊ तिथे जाऊन आपला नवीन नोंदणी करून किंवा लॉगिन/रजिस्टर ऑप्शन क्लिक करून आपला सर्वप्रथम नोंदणी करून घ्यायची आहे. सरकारच्या या वेबसाईटवर नोंदणी झाल्यानंतरच आपण हा या फॉर्मसाठी अर्ज करू शकता जर आपली नोंदणी नसेल तर आपणास अर्ज देखील करता येत नाही.
  • आपला चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकून आपल्याला या पोर्टल वरती नोंदणी करायची आहे.
  • जर आपण ITI STUDENTअसाल तर आपल्याला तिथं ITI STUDENT हा वेगळा एक ऑप्शन दिलेला आहे. त्यामध्ये तुमचा रोल नंबर टाकल्यानंतर FIND DETAILS वर क्लिक केलं तर तुम्हाला तुमची सगळी माहिती तिथं दिसून जाईल.
  • संपूर्ण माहिती भरून मगच आपल्याला फॉर्म जमा करता येणार आहे, त्यामुळे माहिती जी भरणारे ती पूर्ण वाचून भरावी. खाली दिलेल्या डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत तर त्या डॉक्युमेंट्स एकत्रित करून मगच आपण हा अर्ज भरावयास घ्यावा.
  • SSC marksheet
  • ITI Marksheet
  • Any Experience Letter
  • Aadhar card
  • Identy Size Photographs
  • Caste Certificate/PWD Certificate
  • Bank Passbook Copy
  • Police Verification Certificate From Local Police Station.

Leave a Comment