DIAT Pune Bharti 2025 – प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था पुणे येथे ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी एका पदाची भरती सुरू आहे. आपले पण शिक्षण जर बीएससी इन इलेक्ट्रॉनिक्स, बी टेक किंवा बायोमेडिकल झालं असेल आणि आपण जर GATE Qualify असाल तर आपणही या भरतीचा अर्ज भरू शकता. 28 वर्षापर्यंत आपलं वय असेल तर आपण या भरतीसाठी पात्र आहात. आणि नोकरीसाठी चे ठिकाण पुणे असणार आहे अधिक माहितीसाठी खालील माहिती वाचा. DIAT Pune Bharti 2025 Last Date To Apply 20 मे 2025 हि असणार आहे.
DIAT Pune Bharti 2025
जाहिरात क्र – 10/2025/JRF/DIAT (DU)
एकूण पदसंख्या – 01 पद
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर रिसर्च फेलो (JRF) | 01 |
एकूण | 01 |
DIAT Pune Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) B.E /B.Tech/B.SC In Electronics or Master/ MSC/Integrated Degree, Applied Physics/Electronic Science / Bio – Medical / Bio – Electronics / Basic Science with first division With NET / Gate Qualifications
वयाची अट – 28 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – पुणे (महाराष्ट्र)
फी – फी नाही
पगार – 37,000 /- रु प्रती महिना
खाली दिलेल्या इमेल आयडी वरती आपणास हा अर्ज पाठवायचा आहे. – bhubon_chandra@diat.ac.in / bhubon1126@gmail.com
Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | – |
DIAT Pune Bharti 2025 Last Date To Apply | 20 मे 2025 |
परीक्षा | नंतर कळवीनेत येईल. |
Important Links
महत्वाच्या लिंक्स
DIAT Pune Bharti 2025 PDF | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- फॉर्म भरण्याच्या अगोदर किंवा सर्व माहिती जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला जाहिरात पहावे लागणार आहे जाहिरात पाहून मगच आपण पुढचा फॉर्म भरायला घ्यावा.
- वरील माहिती मध्ये जी शिक्षणाची अट दिलेली आहे त्यापैकी आपल्या कोणत्याही शिक्षण झाला असेल तर आपल्याला त्याचे सर्टिफिकेट व मार्कशीट दोन्ही गोष्टी आपल्या सोबत ठेवून मगच फॉर्म भरायचा आहे त्यासोबतच दहावी बारावीची मार्कशीट सुद्धा लागेल आणि आपला फोटो व सही.
- सदर भरतीचा फॉर्म हा पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने भरायचा असून फॉर्म भरायचा नाहीये तर तो ईमेल करायचा त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला जाहिरातीमध्ये आणि याच्या टोल फ्री नंबर वरती मिळून जाईल.
- वेबसाईट वरती अशी माहिती आपल्याला उपलब्ध झाली नाहीये त्यामुळे आपण इथं देत नाही.
अशाच नवनवीन गोष्टीसाठी नोकरी बघायला फॉलो करा व आपल्या यूट्यूब चैनल ला देखील सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच नवनवीन माहिती चे व्हिडिओज आपल्याला रोजच्या रोज पाहायला मिळतील.