धर्मादाय आयुक्तालयात 179 जागांसाठी नोकरीची संधी. फक्त 10 वि पास व थोडा फार अनुभव आपल्याजवळ असेल तर आपण सुद्धा करा अर्ज. Dharmaday Ayuktalay Bharti 2025 (मुदतवाढ)

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : फक्त दहावी पास तसेच पदवीधर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. यामध्ये पाच पदांसाठी भरती होणार आहे विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक, अशा पदांसाठी आपण खालील शैक्षणिक पात्रता वाचून या भरतीसाठी अर्ज करू शकता. अधिक माहितीसाठी आपल्याला संपूर्ण माहिती व जाहिरात पाहायचे आहे आणि अर्ज हे दिनांक 3 ऑक्टोबर 2025 च्या अगोदर करायचे जेणेकरून आपल्याला जवळपास 1,32,000 रुपये एवढा पगार मिळवता येईल.

Dharmaday Ayuktalay Bharti 2025,

जाहिरात क्र – आस्था/निरी-१/स. से/४५१८/२०२५

एकूण पद्संख्या – 179 पदे

पदाचे नाव व तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1विधी सहायक 03
2लघुलेखक
(उच्च श्रेणी )
02
3लघुलेखक
(कनिष्ठ श्रेणी )
22
4निरीक्षक 121
5वरिष्ठ लिपिक31
एकूण 179

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) विधी पदवी ii) 03 वर्षाचा अनुभव
  • पद क्र 2 – i) १० वि पास ii) लघुलेखक 120 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी
  • पद क्र 3 – i) १० वि पास ii) लघुलेखक 100 श.प्र.मी iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी
  • पद क्र 4 – i) कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • पद क्र 5 – i) पदवीधर ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मी किवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मी

वयाची अट – 03 ऑक्टोंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय /अनाथ/आदुघ – 05 वर्षाची सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र

फी

  • खुला प्रवर्ग – 1000 /- रु
  • मागासवर्गीय -900 – रु

पगार (Salary)

अर्जाची पद्धत – ऑनलाइन (Government JObs)

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख11 सप्टेंबर 2025
अर्जाची शेवटची तारीख03 ऑक्टोंबर 2025 06 ऑक्टोंबर 2025
परीक्षाऑक्टोंबर / नोव्हेंबर 2025

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठीक्लिक करा.
अधिकृत वेबसाईटपहा

असा करा अर्ज

  • फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
  • फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
  • भरतीचा अर्ज भरताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहे आपल्याला कोणत्या शैक्षणिक पात्रता सूट होते आणि आपल्याजवळ उपलब्ध सर्व गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत यावरती अर्जाची एका मांडणी होत असते जर आपल्याजवळ देखील वरील प्रमाणे कागदपत्रे असतील तर आपण सगळ्यात प्रथम जाहिरात वाचून घ्या आणि नंतर या भरतीसाठी अर्ज करा.
  • फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
  • मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
  • संबंधित इतर सर्व माहिती आपल्याला जाहिरात मध्ये मिळेल तसेच अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये मिळून जाईल.
  • अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. (Banking Jobs)

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Last Date ?

03 ऑक्टोंबर 2025

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 Starting Date >

11 September 2025

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 How Apply Online ?

वरती अर्ज करा या पर्यायामध्ये आपयाला अर्ज करण्याची लिंक दिली आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे पैसे DBT मार्फत आपल्या खात्यावर मिळवायची प्रोसेस चालू झाली आहे.

Leave a Comment