CSIR-NCL Pune Bharti 2025 : आपण पण 12 वी पास असाल आणि आपल्याजवळ पण कॉम्पुटर चे ज्ञान असेल तर आपल्यासाठी या नोकरीची संधी आलेली आहे. आपणसुद्धा CSIR पुणे येथे नोकरी करू शकता. अर्ज करण्यसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता व बाकी सर्व माहिती खालील दिलेली आहे. एकदा सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा. असेल तर या तारखेच्या अगोदर अर्ज करा शेवटची तारीख 05 मे 2025 हि असणार आहे.
CSIR-NCL Pune Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कनिष्ट सचिवालय सहायक (सामान्य) | 11 |
2 | कनिष्ट सचिवालय सहायक (भांडार ) | 04 |
3 | कनिष्ट सचिवालय सहायक (वित्त व लेखा) | 03 |
एकूण | 18 |
CSIR-NCL Pune Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- i) 12 वि पास ii) कॉम्पुटर व टायपिंग चे ज्ञान असावे. (इंग्रजी किवा हिंदी टायपिंग आवश्यक)
वयाची अट – 22 ते 40 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी –
सर्वसामान्य – 500 /- रु (SC/ST/PWBD/महिला /CSIR कर्मचारी – फी नाही )
पगार –
19,900 ते 63,200 रु प्रती महिना
CSIR-NCL Pune Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 07 एप्रिल 2025 |
Last Date To Apply | 05 मे 2025 05:30 पर्यंत |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
CSIR-NCL Pune Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
OFFLINE अर्ज करणेसाठी | क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
- सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
- जोडणारा फोटो हा 6 महिन्याच्या आतील असावा. व कोऱ्या कागदावर सही केलेली असावी.
- अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
- भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.
आपण वरती दिलेली सर्व माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेऊन मग यामध्ये दिलेली आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती ही आपण स्वतःच्या मनाने अथवा मर्जीने दिलेली नसते. फॉर्म भरायच्या अगोदर किंवा कोणत्याही प्रकारचे योजनेचे लाभ घेण्यासाठी संबंधित अधिकृत वेबसाईटला भेट द्या.