CPCB Recruitment 2025 : केन्द्रीय प्रदूषण मंडळ मध्ये नवीन भरती. 10 वी पासून पदवीधरापर्यंत सर्वाना संधी..

WhatsApp Group Join
Telegram Group Join

CPCB Recruitment 2025 : केंद्रीय प्रदूषण मंडळांमध्ये 69 जागांसाठी तांत्रिक पर्यवेक्षक, सहाय्यक, लेख सहाय्यक, कनिष्ठ अनुवादक, सहाय्यक कायदा अधिकारी, वरिष्ठ परीक्षा सहाय्यक तसेच मल्टिसिंग स्टार मल्टी टास्किंग स्टाफ या पदासाठी भरती होणार आहे आपण ही इच्छुक असाल व खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर आजच जाहिरात पहा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 हि असणार आहे.

CPCB Recruitment 2025

जाहिरात क्र – NNERI/01/2025

एकूण पदसंख्या – 69 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1शास्त्रज्ञ ‘ब’22
2सहाय्यक कायदा अधिकारी01
3वरिष्ठ तांत्रिक पर्यवेक्षक 02
4वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक04
5तांत्रिक पर्यवेक्षक 05
6सहाय्यक 04
7लेख सहाय्यक 02
8कनिष्ट अनुवादक 01
9वरिष्ठ ड्राफ्टसमन01
10कनिष्ट तंत्रज्ञ02
11वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक02
12उच्च विभाग लिपिक08
13डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड II01
14स्टेनोग्राफर ग्रेड II 03
15कनिष्ट प्रयोगशाळा सह्याय्य्क 02
16लोअर विभाग लिपिक05
17फिल्ड अटेंडंट01
18मल्टी टास्किंग स्टाफ
(एमटीएस)
03
एकूण69

CPCB Recruitment 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पात्रता हि पदाला अनुसरून आहे त्यामध्ये 10 वी पास / 12 वी पास / पदवीधर/डिप्लोमा/कायदा अशा अनेक डिग्री साठी नोकरीची संधी आहे. सविस्तर माहितीसाठी आपणास जाहिरात पहावी लागेल. तसेच या मध्ये काही पदांसाठी अनुभवाची अट देखील आहे. खाली दिलेल्या जाहिरात पहा या पर्यायावर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या.

वयाची अट – अर्जदाराचे किमान वय हे 18 ते 35 पर्यंत असावे लागणार आहे, पण ते पण प्रत्येक पदाला अनुसरून असणार आहे. सविस्तर माहिती जाहिरात मध्ये दिलेली आहे.

नोकरीचे ठिकाण

फी

General 1000 /- रु (SC/ST/PWD/EXSM/महिला – फी नाही.

पगार

18,000 – 1,77,000 /- रु (प्रती महिना)

CPCB Recruitment 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 07 एप्रिल 2025
Last Date To Apply28 एप्रिल 2025
परीक्षा नंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

CBCB Bharti PDF Download जाहिरात पहा
cpcb bharti 2025 apply onlineक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.

cpcb Bharti Last Date To apply ?

28 April 2025

cbpc recruitment 2025 syllabus ?

Please Visit Nokaribagha and See PDF.

Leave a Comment