Collector Office Palghar Bharti 2025 – विधी अधिकारी या पदासाठी 01 जागेची भरती निघालेली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथे विधी अधिकारी या पदासाठी नोकरीची संधी आपल्याला मिळणार आहे. यामध्ये कायद्यासंदर्भातील जर पदवी असेल आणि अनुभव 07 वर्षांचा असेल, तर आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी आपले वय हे 45 वर्षांपर्यंत पाहिजे आणि यासाठी दिला जाणारा पगार हा 50,000 /- रुपये असणार आहे आपण देखील खालील शैक्षणिक पात्रता पूर्ण करत असाल तर या भरतीसाठी अर्ज करू शकता.
Collector Office Palghar Bharti 2025
जाहिरात क्र –
एकूण पदसंख्या – 01 जागा
पदाचे नाव आणि तपशील
पद क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | विधी अधिकारी (कंत्राटी) | 01 |
एकूण | 01 |
Collector Office Palghar Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची कायद्याशी संबंधित पदवी आवश्यक (LLB) व सनद धारक असावा ii) किमान 07 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 45 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण – पालघर
फी – फी नाही.
पगार – 50,000 /- रु प्रती महिना
अर्ज करण्याचा पत्ता – दालन क्रमांक 202, आस्थापना शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर बोईसर रोड कोळगाव, ता. जि. पालघर 401404
Collector Office Palghar Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
Application Form Starting Date | 10 मे 2025 |
Last Date To Apply | 28 मे 2025 |
मुलाखत | 10 जून 2025 |
Collector Office Palghar Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | जाहिरात पहा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
महत्वाच्या टिप्स
- सदर भरती ही पूर्णपणे ऑफलाईन पद्धतीची आहे.
- भरतीच्या कागदपत्रांसोबत आपल्याला आपली पदवी प्रमाणपत्र, कायद्याच्या पदवीचे प्रमाणपत्र ,आपले सनद, शाळा सोडल्याचा दाखला, वकिली व्यवसायाचा किमान सात वर्षाच्या अनुभवाचे प्रमाणपत्र शासकीय कामाचा अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, रहिवासी असल्याचा अधिवास प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचा दाखला, विवाहित महिला असल्यास विवाह नोंदणी किंवा गॅझेट या सर्व गोष्टी बंधनकारक राहणार आहेत.
- संपूर्ण माहितीसाठी सर्वप्रथम जाहिरात वाचावी त्यानंतरच या भरतीचा अर्ज भरावा.