Cheif Minister Fellowship 2025 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाअंतर्गत पदवीधरांना सुवर्णसंधी.. संपूर्ण माहिती वाचा

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Cheif Minister Fellowship 2025 : मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमा अंतर्गत आपणही या फेलोशिप प्रोग्राम साठी अर्ज करून शकता. शिक्षणाची अट हि खाली दिलेली आहे. संपूर्ण माहिती वाचून आपण अर्ज करा व या भरती मध्ये सहभागी व्हा.अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 एप्रिल 2025 हि असणार आहे.

Cheif Minister Fellowship 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 60 जागा

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1फेलो (फेलो)60
एकूण60

Cheif Misister Fellowship 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • i) 60 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी ii) संगणकाचे ज्ञान आवश्यक iii) पूर्णवेळ/इंटर्नशिप / अप्रेंटीस शिप केल्याचा एक वर्षाचा अनुभव

वयाची अट – 05 मे 2025 रोजी 21 ते 26 वर्षे

नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र

फी – 500 /- रु

Cheif Misister Fellowship 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 14 एप्रिल 2025
Last Date To Apply05 मे 2025
Examनंतर कळविणेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीक्लिक करा
अधिकृत वेबसाईटपहा
  • सदर फेलोशिप साठी अर्ज करण्यासाठी वरती दिलेल्या क्लिक करा या पर्यायवर क्लिक करून आपण या भरतीसाठी चा अर्ज करू शकता.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरावी जेणेकरून आपणास नंतर कोण्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.

Leave a Comment