Chandrapur DCC Bank Bharti 2024 : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत 358 पदांसाठी भरती.

Chandrapur DCC Bank Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

Chandrapur DCC Bank Bharti 2024

एकूण पदसंख्या – 358

पदाचे नाव आणि तपशील –

पद क्रपदाचे नावजागा
1लिपिक261
2 शिपाई 97
 एकूण358 

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Educational Qualifications  –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपिकi) पदवीधर ii) MSCIT किवा तत्सम परीक्षा पास असणे आवश्यक आहे.
शिपाईi) उमेदवार हा 10 वी पास असावा.
टीप – लिपिक या पदासाठी इंग्रजी, मराठी टंकलेखन, लघुलेखन असलेस प्रथम प्राधान्य दिले जाईल.

वयाची अट

  • पद क्र 1 – 21 ते 38 वर्षे
  • पद क्र. 2 – 18 ते 38 वर्षे

Form Fees

560.50 /- रु.

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

पगार

  • लिपिक – 13.625 /- रु
  • शिपाई – 8,635 /- रु

निवड प्रक्रिया –

  • ऑनलाईन परीक्षा
  • कागदपत्र पडताळणी
  • मुलाखत

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Important Dates

Chandrapur DCC Bank Bharti 2024 Starting Date08 ऑक्टोंबर 2024
Chandrapur DCC Bank Bharti 2024 Last Date19 ऑक्टोंबर 2024
CDCC Bank Exam Date9,10,11, नोव्हेंबर ( अंदाजे)

Chandrapur DCC Bank Bharti 2024 important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
Chandrapur DCC Bank Bharti 2024

Chandrapur DCC Bank Bharti 2024 HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • माहिती वाचून ज्या पदासाठी आपण अर्ज करणार आहात त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आपण पूर्ण करत आहोत याची खात्री करून घ्या.
Chandrapur DCC Bank Bharti 2024
  • वरती दिल्या प्रमाणे नवीन अर्ज भरणे करिता आपल्याल्या Register here या पर्यायावर क्लिक करायचे आहे. व पुढे जायचे आहे.
Chandrapur DCC Bank Bharti 2024
  • आपला अधिवास म्हणजेच आपले domacile प्रमाणपत्र कोणत्या राज्याचे आहे हे सिलेक्ट करावे. आपले नाव, आडनाव, मोबाईल नंबर जन्म तारीख, ईमेल आयडी हि सर्व माहिती आपण या फॉर्म मध्ये अगदी अचूक व बरोबर भरावी. जेणेकरून आपला अर्ज अशा कोणत्याही कारणास्तव बाद केला जाणार नाही.
Chandrapur DCC Bank Bharti 2024
  • वरील सर्व माहिती भरून झालेनंतर आपल्या Submit या बटनावर क्लिक करायचे आहे. व पुढे जायचे आहे.
  • त्यानंतर आपण दिलेल्या मोबाईल नंबर व इमेल वरती एक मेसेज येईल त्यामध्ये आपला आयडी व पासवर्ड असेल तो वापरून आपल्याला पुढील माहिती भरायची आहे.
  • त्यामध्ये आपली शैक्षणिक माहिती, वैयक्तिक माहिती, रहिवासी दाखल्या संदर्भारतील माहिती भरून फॉर्म पुढे भरत जायचा आहे.
  • माहिती भरून झाले नंतर आपल्या MSCIT, टायपिंग या सर्व बद्दल माहिती भरायची आहे.
  • हि माहिती भरून झालेनंतर आपला फोटो व सही अपलोड करावयाची आहे. त्यानंतर अनुक्रमे 10 वी , 12 वी , पदवी हि सर्व कागदपत्रे अपलोड करून फॉर्म जमा करायचा आहे.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • त्यांतर आपण फी भरनेसाठी प्रोसेस करायची आहे. 560.50 /- रु. एवढी फी या पदासाठी भरायची आहे. हि फी Non- Refundable आहे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.

अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.

  1. हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड मध्ये 212 जागांसाठी भरती.
  2. राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत 108 जागांची भरती

Leave a Comment