Career Options After 12th ? 12 वी नंतर करियर पर्याय ?

Career Options After 12th – 12 वी नंतर आपल्या जवळ 50 पेक्षा जास्त करिअर ऑप्शन्स आहेत. Arts,Commerce,Science पण त्यामध्ये आपल्याला कोणत्या करिअर मध्ये इंटरेस्ट आहे. तसेच कोणत्या करिअर आपल्याला निवडायचा आहे माहिती मिळणं खूप महत्त्वाचे आहे. खाली दिलेली संपूर्ण माहिती खूप महत्त्वाची आहे. काळजीपूर्वक वाचा आणि त्याच्या नंतर तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या करिअरचा निर्णय घ्या.

सर्वात प्रथम करियर निवडताना खाली दिलेल्या प्राथमिक गोष्टी महत्वाच्या आहेत त्यामध्ये

  • तुमची आवड
  • भविष्यातील संधी
  • तुमची क्षमता
  • पगार आणि ग्रोथ
  • सिक्युरिटी

वरील गोष्टींचा अभ्यास करून मगच आपल्याला आपले पुढचे करियर निवडता येईल. जरी करियर किवा 12 वी आपण आज करणार असलो तरी पुढे जाऊन अजून 4-5 वर्षांनी आपण नोकरी करणार आहोत. म्हणजेच आपण आता निवडलेले करियर पुढच्या 4-5 वर्षानंतर आपल्या कामी यायला हवे. Career Options After 12th

Career Options After 12th

  • असं तर आपल्याला बारावीनंतरच्या करिअरच्या संधी भरपूर असू शकतात पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बारावीनंतर आपल्याला ज्या क्षेत्रांमध्ये आपल्याला इंटरेस्ट आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला काम करायचं तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरीच्या संधी मिळणं आणि ज्या संधी आपण मिळवणार आहोत त्या संधीचा भविष्यात काहीतरी वापर होणार आहे.
    • मित्रांनो आपण कोणतं करिअर निवडायचं किंवा आपल्या करिअरमध्ये काय करायचं हे आपल्याला आपल्या 10 वी पासूनच ठरवावे लागते 12 वी नंतर जर तुम्ही करिअर बद्दल ठरवत असाल तर तुम्ही दहावीनंतर आर्ट्स कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, डिप्लोमा म्हणजे काय घेतले असेल जे काही शिक्षण करत असाल ते करताना तुम्हाला पुढे काय करायचे ते अनुषंगाने विषय किंवा ग्रुप निवडावे लागत असतात.
    • जो तुम्ही 12 वी सायन्स मधून केली असेल आणि तुम्हाला इंजिनियर बनायचे पण तुमच्या बारावीच्या सब्जेक्टमध्ये मॅथ्स म्हणजेच गणित हा विषय जर नसेल तर तुम्ही इंजिनिअर बनू शकणार नाही तर आपल्याला बारावीनंतरचे करिअर ऑप्शन्स मी देणार आहे. दहावीनंतर तुम्ही काय घेतलं काय नाही याचा मला काही माहिती नाही.

पण मी 12 वी नंतर तुम्ही जर कोणत्या विषयातून तुम्ही बारावी पूर्ण केली असेल कोणत्या स्ट्रीम मधून बारावी पूर्ण केली असेल तर तुम्ही आता काय करू शकता हे सर्व माहिती मी तुम्हाला देणार आहे आणि ती माहिती खालील प्रकारच्या टेबलच्या फॉरमॅट मधून मी तुम्हाला देत आहे.

पदवी चे कोणतेही शिक्षण आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, तसेच महाराष्ट्रातील चांगले, नामांकित इंजिनियरिंग कॉलेज मधून करू शकता. ते कॉलेज आपण आपल्या सोयीनुसार निवडू शकता.

🎓 Career Options After 12th (Arts, Commerce, Science)

StreamField / CourseCareer Options
Arts BA (Bachelor of Arts)Teacher, Lecturer, Civil Services, Writer
BA in PsychologyPsychologist, Counselor, Therapist
BA in SociologySocial Worker, NGO Worker
BA in Political SciencePolitician, Civil Servant, Analyst
BA in HistoryHistorian, Archaeologist
BA in GeographyGeographer, GIS Analyst
BA in EnglishContent Writer, Editor, Journalist
Journalism & Mass CommunicationJournalist, News Anchor, Reporter
Fine Arts (BFA)Artist, Painter, Designer
Performing ArtsActor, Dancer, Musician
Hotel ManagementHotel Manager, Chef
Fashion DesigningFashion Designer, Stylist
Interior DesigningInterior Designer
Event ManagementEvent Manager
Law (BA LLB)Lawyer, Advocate, Judge
Social Work (BSW)Social Worker
Foreign LanguagesTranslator, Interpreter
Tourism & TravelTour Manager, Guide
Animation & MultimediaAnimator, Video Editor
PhotographyPhotographer
  • Career Options After 12th आता आर्ट्स घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मुख्यत्वे स्पर्धा परीक्षा एमपीएससी यूपीएससी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आर्ट्स हा पर्याय घेऊन आपल्याला मध्ये इतिहास भूगोल कलोजी सोसिओलॉजी अशा विषयांचा तरी अभ्यास होतोच पण विषयांबद्दल ची माहिती आहे ती तुम्हाला बाकीच्या स्पर्धा परीक्षांमध्ये खूप महत्त्वाची ठरते.
  • आणि जर समजा यामधून सरकारी नोकरी जर लागली तर ती सरकारी नोकरी कोणालाच नको असणार आहे. या आर्ट्स मधून खूप चांगले असे करिअर ऑप्शन्स आपल्याजवळ आहेत. त्यामध्ये सरकारी नोकरी सगळ्यात पहिल्यांदा असेल नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप गाईड सुद्धा केलं जातं आपल्या या सरकारी नोकरीसाठी चा भरपूर असा अभ्यास आपल्याला आर्ट्स च्या माध्यमातून होतो.
  • सरकारी नोकरीमध्ये पगार सोबतच आपल्याला पत्ते वगैरे सुद्धा मिळतात. आपण अगदी तलाठी पासून ते तहसीलदार जिल्हाधिकारी पदांसाठीच्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकता आणि व्यवस्थित अभ्यास करून ही पद मिळवू शकता. या सरकारी नोकरीसाठी आपल्याला हा जवळपास 30 ते 40 हजार पासून अगदी काही लाखांपर्यंत देखील मिळू शकतो सोबतच सरकारी सर्व भत्ते मिळू शकतात सरकारच्या सर्व सोयी मिळतात तर हा एक करिअर ऑप्शन आपल्या सर्वांसाठी खूप चांगला सिद्ध होऊ शकतो .
  • तलाठी भरती संदर्भात माहिती तलाठी कसे बनायचे ?
  • तलाठी भरती साठी ची कागदपत्रेबघा
StreamField / CourseCareer Options
Commerce 💰B.ComAccountant, Auditor, Banker
B.Com (Hons)Financial Analyst
Chartered Accountant (CA)CA, Auditor
Company Secretary (CS)Corporate Advisor
Cost & Management Accountant (CMA)Cost Accountant
BBA (Bachelor of Business Admin)Manager, Entrepreneur
BBMBusiness Manager
Banking & FinanceBanker, Loan Officer
Investment BankingInvestment Banker
Stock Market CoursesTrader, Investor
Digital MarketingSEO Expert, Social Media Manager
Hotel ManagementHotel Manager
Event ManagementEvent Planner
Law (B.Com LLB)Corporate Lawyer
Economics (BA/BSc Economics)Economist
EntrepreneurshipBusiness Owner
E-commerceOnline Business Owner
Insurance & Risk ManagementInsurance Advisor
Retail ManagementStore Manager
Human Resource (HR)HR Manager
  • Career Options After 12th 12 वी नंतर आपण जर पदवी ही कॉमर्स मधून घेतली म्हणजेच बीकॉम पदवी घेतली सोबतच त्याच्यानंतर आपण CA / CMAवगैरे करू शकता आणि एखाद्या चांगल्या कंपनीसोबत आपण खूपच चांगली नोकरी करू शकता.
  • आपण जर CA पास झाला असाल आणि आपल्याला जर व्यवसाय क्षेत्रामध्ये करिअर करायचं असेल तर आपण स्वतःची एक फर्म देखील चालू करू शकता ज्यामध्ये आपण लोकांचे अकाउंट मॅनेज करणे लोकांना फायनान्शिअल सल्ले देणे इत्यादी गोष्टी करू शकता. कॉमर्स मध्ये करिअर करून तुम्हाला बिझनेस सुद्धा करता येऊ शकतो ही यातली सर्वात मोठी सुवर्णसंधी आहे.
  • सोबतच आपण फक्त वरती किंवा बँकिंग फायनान्स इत्यादी क्षेत्रांमध्ये सरकारी नोकरी देखील करू शकता आपण एखाद्या प्रायव्हेट कंपनी मध्ये देखील नोकरी करू शकता .
StreamField / CourseCareer Options
Science (PCM)B.Tech / BEEngineer (Mechanical, Civil, IT, etc.)
NDA (Defence)Army Officer, Navy Officer
Commercial PilotPilot
Architecture (B.Arch)Architect
B.Sc PhysicsScientist
B.Sc MathematicsData Analyst
BCASoftware Developer
Animation & GamingGame Developer
Merchant NavyMarine Engineer
RoboticsRobotics Engineer
Artificial IntelligenceAI Engineer
Data ScienceData Scientist
Cyber SecurityCyber Security Expert
  • Career Options After 12th Physics,Chemistry,Maths असे विषय घेऊन जर आपण 12 वी नंतर जय शिक्षण जर पूर्ण केले तर त्यामध्ये तुम्हाला विषय असल्यामुळे इंजीनियरिंग,आर्मी ऑफिसर, पायलट, आर्किटेक्ट इत्यादी प्रकारच्या नोकऱ्या तर मिळतील.
  • सोबतच आपल्याला यामध्ये देखील एका सरकारी नोकरीमध्ये करिअर करायची संधी मिळेल, जर तुमचा सिव्हिल इंजिनियर झाला असेल तर तुम्हाला सरकारच्या पाठबंधारे, पीडब्ल्यूडी इत्यादी ऑफिसेसमध्ये नोकरीचे देखील संधी आहे.
  • सोबतच फक्त इंजीनियरिंग करून तुम्ही शाळा डाटा सायन्स, सिक्युरिटी, रोबोटिक्स ,मर्चंट नेव्ही करिअर सुद्धा मिळू शकतात. यामध्ये आपल्याला असणारा इंटरेस्ट खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला ज्या करियर मध्ये इंटरेस्ट आहे ते करिअर तुम्ही घेऊन अगदी तुम्ही सरकारी नोकरी पासून खूप मोठी अशी नोकरी सोबतच स्वतःचा काही व्यवसाय देखील करू शकता .
StreamField / CourseCareer Options
Science (PCB)MBBSDoctor
BDSDentist
BAMSAyurvedic Doctor
BHMSHomeopathy Doctor
B.Sc NursingNurse
Pharmacy (B.Pharm)Pharmacist
BiotechnologyBiotech Scientist
MicrobiologyMicrobiologist
Forensic ScienceForensic Expert
PhysiotherapyPhysiotherapist
Veterinary ScienceVeterinary Doctor
Nutrition & DieteticsDietitian
Occupational TherapyTherapist
Medical Lab TechnologyLab Technician

हे सर्व करियर चे पर्याय सोडून आपण 12 वी नंतर पदवी चे शिक्षण घेत असताना सरकारी नोकरी (Government Jobs ) ची सुद्धा तयारी करू शकता.

या लिंक वर क्लिक करुन आपण पण सरकारी नोकरी संदर्भात माहिती मिळवू शकताhttps://nokaribagha.com/ssb-bharti-2026/

तसेच करियर निवडताना मुलांकडून काही खालील प्रकारच्या चुका देखील होण्याची शक्यता असते यामध्ये बरेच जण

  • आपल्या मित्र-मैत्रिणींनी कोणते करिअर घेतले आहे ते बघून त्यांच्यासोबत करिअर निवडतात.
  • फक्त पगार बघून करियर निवडणे.
  • स्वतःच्या आवडीनिवडी यांविषयी दुर्लक्ष करणे.
  • माहिती घेणे.

आपण आपल्या 12 वी नंतर कोणत्या करिअरच्या ऑप्शन्स निवडतो यावर आपल्या पुढचं भविष्य अवलंबून असतं तर त्यानंतरचा करियर निवडताना खूप काळजीपूर्वक विचार करून आणि स्वतःच्या मांडणी स्वतःच्या मर्जीने मी वरती दिलेल्या प्रमाणे निवडा कारण आता तुम्ही कोणतेही चुकीचं करिअर निवडला तर तुम्हाला नोकरीसाठी जॉब साठी खूप अडचणी येऊ शकतात.

कारण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय त्यांची जागा घेत आहे त्यामुळे आपल्या करिअर खूप सेफ असणं महत्त्वाचं आहे कंपन्यांमध्ये त्याला कधीही कोणतीही सूचना न देता नोकरीवरून काढू शकतात. त्यामुळे आपण अशा क्षेत्रांमध्ये करिअर करणं महत्त्वाचं आहे की जिथे आपल्या जॉबची सिक्युरिटी असेल जिथं आपल्या नोकरीला कोणत्याही प्रकारच्या अशा धोक्यांची शक्यता नसेल, संपूर्ण माहिती वाचा आणि आपल्या नोकरीचा ग्रुप जेणेकरून फक्त सरकारी नोकरी संदर्भातील माहिती आपल्याला आपल्या ग्रुप वरती मिळू शकेल.

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Leave a Comment