Cabinet Secretariat Bharti 2024 : मंत्रिमंडळ सचिवालयात 160 पदांची भरती.

Cabinet Secretariat Bharti 2024 : Mantrimandal Sachivalaya Bharti 2024 या पदांसाठी 160 पदांची भरती निघालेली आहे. Cabinet Secretariat Bharti 2024 Last Date To Apply आपण 20 ऑक्टोंबर 2024 या तारखेपर्यंत या पदांसाठी अर्ज करू शकतो. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. Cabinet Secretariat Bharti 2024 Educational Qualifications अर्ज हे कोणताही पदवीधर व्यक्ती करू शकतो. Mantrimandal Sachivalaya Bharti 2024

Cabinet Secretariat Bharti 2024

जाहिरात क्र – 01/2024

एकूण पदसंख्या –160

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावविषयपदसंख्या
    1डेप्युटी फिल्ड ऑफिसर (टेकनिकल)Computer Science / IT80
Electronics & Communication80
एकूण160

Cabinet Secretariat Bharti 2024 Educational Qualifications  

  • i) संबंधित विषयात B.E / B. TECH किवा M.SC ii) GATE 2022/2023/2024
  • वयाची अट – 20 ऑक्टोंबर 2024 रोजी 30 वर्षापर्यंत [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Cabinet Secretariat Bharti Form Fees

फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – दिल्ली

पगार – 95,000 /- ( level 7 )

अर्ज करणेची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता Post Bag No. 001, Lodhi Road Head Post Office, New Delhi 110003

Cabinet Secretariat Bharti 2024 Important Dates

Cabinet Secretariat Bharti Starting Date21 सप्टेंबर 2024
Cabinet Secretariat Bharti Bharti Last Date20 ऑक्टोंबर 2024
Cabinet Secretariat Bharti 2024
भरती जाहिरात (PDF)पहा
Apply OnlineClick Here
अधिकृत वेबसाईटपहा.
नोकरीबघा Whattsapp Group जॉईन व्हा.

हे पण वाचाCanara Bank Bharti 2024 : कॅनरा बँक मध्ये 3000 पदांसाठी मोठी भरती

वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Cabinet Secretariat Bharti 2024 How To Apply ?

  • सदर भरतीचा अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने भरावयाचा असल्यामुळे आपल्याला वरती दिलेल्या बॉक्स मधील जाहिरात पाहा या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
  • त्यानंतर सर्वात शेवटी या भरतीचा अर्ज आहे. त्याची आपल्याला प्रिंट काढून घायायची आहे.
  • शक्यतो प्रिंट 2 प्रती मध्ये काढावी. एक प्रिंट मध्ये सर्वप्रथम आपण लिहून बघावे. जेणेकरून आपल्याकडून काही चुका झालेस दुसरी प्रत आपल्याकडे शिल्लक राहील.
  • फॉर्म हा पूर्णपणे कॅपिटल अक्षरात भरायचा आहे.
  • अधिक माहितीसःती आपल्याला वरती दिलेली जाहिरात वाचावी लागेल.
  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.

Leave a Comment