BPCL Bharti 2025 – भारताच्या नामवंत कंपनी भारत पेट्रोलियम मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव , असोसीएट एक्झिक्युटिव अशा पदांवर काम करण्याची सुवर्णसंधी आपल्यला आजच्या या भरती द्वारे मिळत आहे. खालील शैक्षणिक पात्रता जर आपण धारण करत असाल तर आजच सर्व माहिती वाचा व या भरतीसाठी अर्ज करा. अर्जाची शेवटची तारीख हि १७ जून 2025 हि आहे.
BPCL Bharti 2025, BPCL Recruitment 2025
जाहिरात क्र – नमूद नाही
एकूण पदसंख्या – नमूद नाही
पदाचे नाव व तपशील
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इंजिनियरिंग) | – |
2 | असोसीएट एक्झिक्युटिव (इंजिनियरिंग) | – |
3 | ज्युनियर एक्झिक्युटिव (इंजिनियरिंग) | – |
4 | असोसीएट एक्झिक्युटिव (क्वालिटी अॅश्यूरन्स) | – |
5 | सेक्रेटरी | – |
एकूण | – |
BPCL Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र 1 – i) इंजिनियरिंग डिप्लोमा (Mechanical/Electrical/Instrumentation/Electronics/Chemical) ii) 05 वर्षाचा अनुभव
- पद क्र 2 – i) B.Tech/B/E/ B.SC (Engineering) (Mechanical/Electrical/Instrumentation/Electronics/Civil) ii) 05 वर्षाचा अनुभव
- पद क्र 3 – i) 60 % गुणांसह पदवीधर ii) Inter + पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव
- पद क्र 4 – i) M.SC (Chemistry) + Specialization in Organic / Physical/Inorganic / Analytical Chemistry ii) 03 वर्षे अनुभव
- पद क्र 5 – i) 60 % गुणांसह पदवीधर [10 वी , 12 वी मध्ये 60 % गुण आवश्यक ] ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक
वयाची अट – 01 मे 2025 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सूट ]
- पद क्र 1,2,4,5 – 32 वर्षापर्यंत
- पद क्र 3 – 30 ते 35 वर्षे
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
फी – General/OBC/EWS – 1180 /- [C/ST/PWD – फी नाही]
पगार –
- ज्युनियर एक्झिक्युटिव – 11.86 लाख रु. प्रती वर्ष
- असोसीएट एक्झिक्युटिव – 16.64 लाख रु. प्रती वर्ष
BPCL Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 28 मे 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 27 जून 2025 |
परीक्षा | नंतर कळावीनेत येईल |
महत्वाच्या लिंक्स
अशाच नवनवीन माहिती आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी नोकरीबघा चा whattsapp Group जॉईन करा