BOB Capital Market Bharti 2025 : बँक ऑफ बरोदा च्या मार्केट्स लिमिटेड मध्ये नोकरीची संधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BOB Capital Market Bharti 2025 : 12 वि पास आहात किवा पदवीधर आहात तर आपल्यासाठी खुशखबर… नोकरी करण्याची संधी ती पण बँकेत. अधिक माहितीसाठी खाली दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा. संबंधित शैक्षणिक पात्रता, वयाची अट, अनुभव, मिळणारा पगार ई. सर्व माहिती वाचून मगच अर्ज करा. अर्ज करणेसाठी ची शेवटची तारीख 21 मे 2025 हि असणार आहे.

BOB Capital Market Bharti 2025

जाहिरात क्र

एकूण पदसंख्या – 70 पदे

पदाचे नाव आणि तपशील

पद क्र.पदाचे नाव पदसंख्या
1बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर70
एकूण70

BOB Capital Market Bharti 2025 Educational Qualifications

शैक्षणिक पात्रता

i) पदवीधर / 12 वि पास ii) फायनॅन्शीअल सर्व्हिसेस सेल्स

वयाची अट – नमूद नाही.

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

फी फी नमूद नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – careers@bobcaps.in

पगार

जाहिरात पहा

BOB Capital Market Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा

Application Form Starting Date 22 एप्रिल 2025
Last Date To Apply21 मे 2025
परीक्षा नंतर कळवीनेत येईल.

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात (PDF) जाहिरात पहा
अधिकृत वेबसाईटपहा

महत्वाच्या टिप्स

  • भरतीच्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन मगच या भरतीसाठी अर्ज करावा.
  • सर्व आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करावीत.
  • या भरतीसाठी संबंधीत सर्व कागदपत्रे जोडून आपल्याला वरती दिलेल्या इमेल वरती
  • मागितलेली सर्व प्रकारची कागदपत्रे आपण योग्य त्या साईझ मध्ये स्कॅन करून अपलोड करावीत. ती सुस्पष्ट व व्यवस्थित दिसावीत.
  • अर्ज भरून झाल्यानंतर सर्व युझर आयडी व पासवर्ड लिहून ठेवणे. व भरलेल्या अर्जाची व भरलेल्या फी च्या पावती ची प्रिंट काढणे.
  • भरतीच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी व मगच अर्ज करावा.

Leave a Comment