BIS Bharti 2024 : भारतीय मानक ब्युरो मध्ये 345 जागांची भरती

BIS Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. भारतीय मानक ब्युरो मध्ये 345 जागांसाठी भरती निघालेली आहे. 10 वी पास पासून ते पदवीधरा पर्यंत कोणीही या पदांसाठी अर्ज करू शकतो. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 ही आहे. कृपया संपूर्ण माहिती वाचून मगच या पदांसाठी अर्ज भरावा.

BIS Bharti 2024

जाहिरात क्र – 01/2024/ESTT

एकूण पदसंख्या –345

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)01
2असिस्टंट डायरेक्टर ( Marketing & Consumer Affairs)01
3असिस्टंट डायरेक्टर ( Hindi)01
4पर्सनल असिस्टंट27
5असिस्टंट सेक्शन ऑफिसर43
6असिस्टंट ( Computer Aided Design)01
7स्टेनोग्राफर19
8सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट128
9ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट78
10टेकनिकल असिस्टंट ( Laboratory)27
11सिनियर टेकनीशियन18
12टेकनीशियन ( Electrician / Wireman)01
एकूण345

Bis bharti eligibility

BIS Bharti 2024 Qualifications

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र 1 – i) CA/ CWA/ MBA ( Finance) ii) 03 वर्षाचा अनुभव आवश्यक
  • पद क्र 2 – i) MBA ( Marketing) किवा मास कम्युनिकेशन मधील पदवी / PG पदवी किवा सामाजिक कार्यात पद्युत्तर पदवी ii) 05 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र 3 – i) इंग्रजी / हिंदी पदव्युत्तर पदवी.
  • पद क्र 4 – i)पदवीधर ii) शोर्टहँड चाचणी : डिक्टेशन : 7 मिनिटे 100 श.प्र.मि , 45 मिनिटे (इंग्रजी) 60 मिनिटे (हिंदी )
  • पद क्र 5 – i) पदवीधर उमेदवार ii) संगणक प्रविणता चाचणी Level – 6 iii) संगणक प्रविनातेम्ध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
  • पद क्र 6 – i) B.SC ( पदवीधर ) ii) AUTO CAD मधील 05 वर्षाचा अनुभव iii) Civil/Mechanical/Electrical मधील इंजिनियरिंग पदवी iv) संबंधिती विषयातील AUTO CAD किवा ड्राफ्टसमनशिपचा 05 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र 7 – i) पदवीधर ii) संगणक प्रविणता चाचणी – Level – 5 ii) शोर्टहँड चाचणी 80 श.प्र.मि हिंदी / इंग्रजी.
  • पद क्र 8 – i) पदवीधर ii) संगणक प्रविणता चाचणी या मध्ये खालील गोष्टींचा समावेश असावा. (a) वर्ड प्रोसेसिंगटेस्ट – 15 मिनिटात 2000 कि डीप्रेशंस (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीट मध्ये चाचणी – 15 मिनिटे. (c) पॉवर पॉईट ( मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईट) मधील चाचणी 15 मिनिटे.
  • पद क्र 9 – i) पदवीधर ii) संगणक प्रविणता चाचणी : उमेदवार किमान राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेम वर्क च्या level – 5 पर्यंत निपुण असावा. iii) टायपिंग स्पीड टेस्ट : संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि किवा हिंदी मध्ये 30 श.प्र.मि प्रत्येक शब्दासाठी 05 कि डिप्रेशन्स ( वेळ अनुमत – 10 मिनिटे )
  • पद क्र 10 – i) 60 % गुणांसह तीन वर्षाचा मेकॅनिकल डिप्लोमा किवा 60 % गुणांसह B.SC Chemistry / Microbiology ( SC/ST – 50 % गुण आवश्याक)
  • पद क्र 11 – i) 10 वी पास ii) Electrician / Fitter / Carpenter / Plumber / Wireman / Welder कोणत्याही ट्रेड मधील ITI कोर्स ii) 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
  • पद क्र 12 – i) 10 वी पास ii) Electrician / Wireman ITI कोर्स
  • वयाची अट – 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 24 वर्षे  [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
  1. पद क्र. 1 ते 3 – 18 ते 35 वर्षे
  2. पद क्र 4 ते 6 & 10 – 18 ते 30 वर्षे
  3. पद क्र. 7 ते 9 , 11 & 12 – 18 ते 27 वर्षे

फॉर्म फी

पद क्र – 1 ते 3 –  जनरल / OBC – 800 /-

पद क्र 4 ते 12 – जनरल / OBC – 500 /-

  SC / ST / PWD / महिला – फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार

BIS Bharti 2024

BIS Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु झालेली तारीख09 सप्टेंबर 2024
अर्ज करणेची शेवटची तारीख30 सप्टेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीClick Here
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.

Structure Of Online Examपरीक्षेचे स्वरूप

BIS Bharti 2024

Required Documents For BIS Bharti 2024

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 200*230 Pixels ) ( 20 kb – 50 kb Size Required)
  • सही ( 140*60 Pixels) (10 kb – 20 kb)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

टीप वरती दिलेली कागदपत्रे त्या त्या परीक्षेला अनुसरून असणार आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेला अनुसरून कागदपत्रे फॉर्म भरताना लागणार आहेत. तरी हि सर्व कगदोपत्री पूर्तता करून ठेवावी


वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY BIS Bharti 2024?

  • सदर भरती हि IBPS द्वारे निघाली असून या भरती मध्ये आपल्याला आपली कोणतीही शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करायची नाही आहेत.
  • दहावी, बारावी, पदवी या सर्व परीक्षांचे मार्क्स आपल्याला या फॉर्म मध्ये घालायचे आहेत.
  • चला तर मग फॉर्म कसा भरायचा बघुया..
BIS Bharti 2024
  • वरील फोटो मध्ये दिल्या प्रमाणे New Registration वर क्लिक करून आपण नवीन फॉर्म भरायचा आहे.
  • त्यामध्ये आपले नाव, वडिलांचे नाव, आडनाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी सर्व माहिती अचूक टाकावी.
  • त्यानंतर पुढील पेज वर आपल्याला आपला फोटो, व सही स्कॅन करून अपलोड करायची आहे.
  • त्यानंतर आपली बेसिक सर्व माहिती त्यामध्ये भरायची आहे. आपले डोमासाईल दाखला,जातीचा दाखला, आधार कार्ड वरील माहिती आपणास त्यामध्ये व्यवस्थित भरावी लागेल.
  • त्यानंतर आपली दहावी, बारावी व पदवी ची जि माहिती असेल ती भरायची आहे.
  • ज्या पदांसाठी अनुभव आवश्यक आहे त्या पदांचा अनुभव अगदी व्यवस्थित भरायचा आहे. तारीख , पदाचे नाव, व अनुभव हे सर्व माहिती निट बघून भरा. जेणेकरून आपणास नंतर कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
  • फॉर्म भरून झालेनंतर आपल्याला आपल्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा शिक्का तेथे स्कॅन करून जोडावयाचा आहे.
  • हाताने लिहिलेले डिक्लेरेशन आपल्या स्वताच्या हातानी लिहून स्कॅन करून अपलोड करायचे आहे. खाली दिल्याप्रमाणे आपण ते लिहून अपलोड करू शकता.
  • The text for the hand-written declaration is as follows:
    I________(Name of the candidate), _(Date of Birth) hereby declare that all the
    information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the
    supporting documents as and when required. The signature, photograph and left-hand thumb impression is of mine”.
  • यातील रिकाम्या जागेत आपले नाव घालून बाकीचे आहे असे लिहायचे आहे. व त्यानंतर 50 kb – 100 kb च्या मध्ये अपलोड करायचे आहे.
  • त्यानंतर आपल्या डाव्या हाताचा अंगठा stamp Pad वरती उठवून. एका रिकाम्या कागदावर उमठवयाचा आहे.
  • त्याची साईझ 20 ते 50 kb च्या मध्ये लागणार आहे.
  • अशा पद्धतीने आपण हा BIS Bharti 2024 फॉर्म भरू शकता.
  • BIS Bharti 2024 साठी अर्ज करणेची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 हि आहे.

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  •   फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  •   फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  •   अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  •   अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  •    अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या जाहिरात पहा वरती क्लिक करा.

bis recruitment 2024 apply online


Leave a Comment