BEML Bharti 2025 – दहावी,बारावी,पदवीधर, इंजीनियरिंग अशा बऱ्याचशा शिक्षणावर ही भरती निघालेली आहे. 680 पेक्षा जास्त जागांसाठी ही नोकरीची संधी आहे. आणि आपण या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्जाची शेवटची तारीख ही 12 सप्टेंबर 2025 असणार आहे. शैक्षणिक पात्रता, नोकरीचे ठिकाण तसेच इतर बरीच ची माहिती आपल्याला खाली दिलेली आहे. कृपया खाली दिलेली माहिती वाचावी आणि मगच या भरतीसाठी अर्ज करावा. BEML Bharti 2025
BEML Bharti 2025, BEMl Jobs 2025
जाहिरात क्र – नमूद नाही आहे.
एकूण पद्संख्या – 680 + पदे
पदाचे नाव व तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | असिस्टंट मॅनेजर | 11 |
2 | मॅनेजर | 02 |
3 | डेप्युटी जनरल मॅनेजर | 09 |
4 | जनरल मॅनेजर | 03 |
5 | चीफ जनरल मॅनेजर | 03 |
6 | मॅनेजमेंट ट्रेनी | 90 |
7 | मॅनेजमेंट ट्रेनी | 10 |
8 | सिक्योरिटी गार्ड | 44 |
9 | फायर सर्व्हिस पर्सोनेल | 12 |
10 | स्टाफ नर्स | 10 |
11 | फार्मासिस्ट | 04 |
12 | ऑपरेटर | 440 |
13 | सर्व्हिस पर्सोनेल | 46 |
एकूण | 680 + |
BEML Bharti 2025 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता
- पद क्र १ – i) प्रथम श्रेणी इंजिनियरिंग पदवी (mechanical/Automobile/Electrical/Thermal/Design/Electronics) किवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 04 वर्षे अनुभव
- पद क्र 2 – i) प्रथम श्रेणी इंजिनियरिंग पदवी (Mechanical/Industrial) किवा इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी ii) 08 वर्षे अनुभव
- पद क्र 3 – i) प्रथम श्रेणी इंजिनियरिंग पदवी (Electronics Engg. Mechanical Engg./Electrical Engg./ Automobile Engg.) ii) 16 वर्षे अनुभव
- पद क्र 4 – i) CA/CMA/MBA (Finance) किवा प्रथम श्रेणी इंजिनियरिंग पदवी (MEchanical.Transportation/Civil/Electrical) ii) 19 वर्षे अनुभव
- पद क्र 5 – i) CA/CMA/MBA (Finance) किवा PG पदवी / PG डिप्लोमा (Personeel Management/Human Resource Management) ii) 21 वर्षाचा अनुभव आवश्यक
- पद क्र 6 – प्रथम श्रेणी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक
- पद क्र 7 – प्रथम श्रेणी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक
- पद क्र 8 – i) 10 वी पास ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
- पद क्र 9 – i) 10 वी पास ii) 02 वर्षे अनुभव आवश्यक
- पद क्र १0 – i) 60 टक्के गुणांसह बीएससी नर्सिंग किंवा नर्सिंग डिप्लोमा ii) २-३ वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र १1 – i)12 वी पास ii) 60 % गुणांसह D.Pharm iii) २-३ वर्षांचा अनुभव आवश्यक
- पद क्र 12 – 60% गुणांसह ITI (फिटर, टर्नर, वेल्डर,इलेक्ट्रिशियन)
- पद क्र १3 – डिप्लोमा (Mechanical/Electrical ) ITI (Fitter/Electrician)
वयाची अट -12 सप्टेंबर 2025 रोजी (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट)
- पद क्र १ & 10 – 30 वर्षांपर्यंत
- पद क्र 2 – 34 वर्षांपर्यंत
- पद क्र ३ – 45 वर्षांपर्यंत
- पद क्र 4 – 48 वर्षांपर्यंत
- पद क्र 5 – 51 वर्षांपर्यंत
- पद क्र 6,7,8,9,11,12,13 – 29 वर्षांपर्यंत
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (Jobs In India )
फी – [sc/st/pwd – फी नाही ]
पद क्र 1 ते 7 – General/OBC/EWS – 500 रु
पद क्र – 8,9,10,11,12,13 – general / obc /ews – 200 रु
पगार – जाहिरात पहा
अर्जाची पद्धत – ऑनलाईन (BEML Bharti 2025)
BEML Bharti 2025 Important Dates
महत्वाच्या तारखा
अर्ज सुरु झालेली तारीख | 20 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 12 सप्टेंबर 2025 |
परीक्षा | नंतर कळविणेत येईल |
BEML Bharti 2025 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात (PDF) | पद क्र 1 ते 5 – क्लिक करा पद क्र 6 ते 7 – क्लिक करा पद क्र 8 ते 9 – क्लिक करा पद क्र 10 ते 11 – क्लिक करा पद क्र 12 – क्लिक करा पद क्र 13 – क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | अर्ज करा |
अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सदर वरती ही जवळपास 13 पदांसाठी होणार असल्यामुळे प्रत्येक पदाची जाहिरात वेगळे तसेच अर्जाची लिंक देखील वेगळी आहे, BEML Bharti 2025 तर आपण कोणत्या पदासाठी अर्ज भरणार आहात हे ठरवून मगच आपण त्या त्या जाहिरात वाचून सर्व माहिती भरावी व या भरतीचा अर्ज भरावा.
- जाहिरात तसेच वयाची अट, शैक्षणिक पात्रता, पदसंख्या व इतर संबंधित सर्व माहिती ज्या त्या पदाच्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे कृपया आपण जाहिरात वाचावी व मगच या भरतीसाठी चा अर्ज भरायची प्रोसेस सुरू करावी.
- फॉर्म भरताना विचारलेली सर्व माहिती योग्य व व्यवस्थित भरावी.
- फोटो व सही स्कॅन करून मग अपलोड करावी.
- फोटो हा 6 महिन्यापेक्षा जुना नसावा.
- मागितलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून मग अपलोड करावीत.
- फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा आपण फी भरतोय फी भरल्यानंतर जी प्रिंट येते ती प्रिंट तुम्हाला काढून त्याची एक कॉपी आपल्याजवळ ठेवायची आहे. आपला फॉर्म भरताना चा युजर आयडी व पासवर्ड हा आपल्या ई-मेल ला किंवा आपल्या मोबाईल वरती येईल तो देखील आपल्याला जपून ठेवायचा आहे.
- अधिक माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीबघा वेबसाइटच्या व्हॉट्सअॅप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनेलला आजच जॉइन करा! रोजच्या नवीन सरकारी आणि खासगी नोकरी अपडेट्स, भरती जाहिराती आणि करिअर मार्गदर्शन मिळवा.
Last Date to apply BEML Bharti ?
12 सप्टेंबर 2025
How i apply for this jobs ?
Link Is Given In Notification