BEML Bharti 2024 : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. भारत अर्थमूव्हर्स मध्ये 100 जागांसाठी भरती निघालेली आहे. जर आपल्याकडे आयटीआय झाला असेल आणि 03 वर्षाचा अनुभव असेल तर आपणास या पदासाठी अर्ज करता येतो. आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट, विकून पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2024 ही आहे.
BEML Bharti 2024
जाहिरात क्र – KP/S/14/2024
एकूण पदसंख्या – 100
पदाचे नाव आणि तपशील –
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | ITI ट्रेनी ( Fitter) | 07 |
2 | ITI ट्रेनी (Turner) | 11 |
3 | ITI ट्रेनी (Machinist) | 10 |
4 | ITI ट्रेनी (Electrician) | 08 |
5 | ITI ट्रेनी (Welder) | 18 |
6 | ऑफिस असिस्टंट ट्रेनी | 46 |
एकूण | 100 |
BEML Bharti 2024 Educational Qualifications
शैक्षणिक पात्रता –
- पद क्र 1 ते 5 – i) 60 % गुणांसह ITI (Fitter/Turner/Machinist/Electrician/Welder) ii) 03 वर्षे अनुभव.
- पद क्र. 6 – i) कमर्शियल प्रॅकटिसमध्ये डिप्लोमा / पदवी किवा कॉम्पुटर अप्लिकेशन मधील प्रविणता सह सेक्रेटरीअल प्रॅकटिसमध्ये डिप्लोमाii) 03 वर्षे अनुभव.
- वयाची अट – 04 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 32 वर्षे
- [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
BEML Bharti 2024 फॉर्म फी –
General / OBC / EWS 200 /- SC / ST / PWD – फी नाही.
- नोकरी ठिकाण –संपूर्ण भारत
पगार –19,900 – 60,650 रुपये.
BEML Bharti 2024 Important Dates
महत्वाच्या तारखा –
अर्ज सुरु झालेली तारीख | 14 ऑगस्ट 2024 |
अर्ज करणेची शेवटची तारीख | 04 सप्टेंबर 2024 |
BEML Bharti 2024 Important Links
महत्वाच्या लिंक्स
जाहिरात ( PDF) | जाहिरात पहा |
ऑनलाईन अर्ज करणेसाठी | APPLY ONLINE |
अधिकृत वेबसाईट | पहा |
नोकरीबघा Whattsapp Group | जॉईन व्हा. |
How to apply ?
- सर्वप्रथम वरती दिलेल्या आपल्या ऑनलाइन या बटनावर क्लिक करून आपल्याला भरतीच्या साईट वरती जायचे आहे.
- तिथं गेल्यानंतर पदाचे नाव, तुमचे नाव, आधार कार्ड नंबर, तुमची कॅटेगरी, अशी बरीचशी बेसिक माहिती भरून आपला ईमेल आयडी व मोबाईल नंबर देऊन त्याच्यावरती आपल्याला ओटीपी येतील ते ओटीपी सबमिट करायचे त्यानंतर रजिस्टर या बटणावरती क्लिक करायचे आहे.
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर भरून ती एकदा चेक करून फॉर्म आपल्याला जमा करायचा आहे.
- त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे कागदपत्रे हे स्कॅन करून आपल्याला जोडायचे आहे. त्यामध्ये आपला फोटो, सही, आधार कार्ड, जातीचा दाखला, रहिवासी दाखला आपल्या संबंधित मार्कशीट्स या सगळ्या डॉक्युमेंट्स स्कॅन करून व्यवस्थित जोडायच्या आहेत.
- त्यानंतर आपल्याला फॉर्म एकदा चेक करून मग पेमेंट ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. पेमेंट आपण ऑनलाइन बँकिंग, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड या माध्यमाद्वारे करू शकता.
- फी भरून झाल्यानंतर त्याची पावती व भरलेल्या अर्जाची पावती डाऊनलोड करून सेव करून आपल्याजवळ ठेवायचे आहे. जेणेकरून आपल्याला परत कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.
- अर्जासंबंधीत अधिक माहितीसाठी वरती दिलेली लिंक वर क्लिक करून जाहिरात पहा या बटणावरती क्लिक करा. त्यानंतर आपण पूर्ण जाहिरात वाचू शकता जाहिरात वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2024 ही आहे
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.