BDL Bharti 2024 – फक्त 10 वी पास वर भारत डायनेमिक्स लिमिटेड मध्ये 117 जागांसाठी भरती

BDL Bharti 2024  : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक महत्त्वाची भरती निघालेली आहे. फक्त 10 वी पास वर सदर भरती निघालेली आहे. आपण 10 वी पास असाल आणि आपण संबंधित ट्रेड मधील ITI केला असेल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2024 ही आहे.

BDL Bharti 2024

जाहिरात क्र – ITI APP / 2024-25

एकूण पदसंख्या – 117

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस ( Apprentice)117
 एकूण 117
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BDL Bharti 2024 Educational Qualifications  –

i) 10 वी पास ii) संबंधीत ट्रेड मधील ITI

वयाची अट – 31 ऑक्टोंबर 2024 रोजी 14 ते 30 वर्षे  

  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

BDL Bharti 2024 Form Fees

फी नाही. 

  • नोकरी ठिकाण – भानुर, हैदराबाद

पगार – जाहिरात पहा

BDL Bharti 2024 Important Dates

महत्वाच्या तारखा

BDL Bharti 2024 Starting Date28 ऑक्टोंबर 2024
BDL Bharti 2024 Last Date11 नोव्हेंबर 2024

BDL Bharti 2024 Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

HOW TO APPLY ?

  • वरती दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी.
  • सदर फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती खरी व बरोबर टाकावी. जेणेकरून नंतर आपणास कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अधिक माहितीसःती वरती दिलेली जाहिरात पाहा हि लिंक बघावी.
  • फॉर्म भरताना आपणास कोणत्याही प्रकारची काहिही अडचण असल्यास संबंधित विभागाच्या कस्टमर केयर शी संपर्क साधावा किवा त्यांच्या टोल फ्री नंबर वरती संपर्क करावा.
  • अर्ज करणेची शेवटची तारीख हि 11 नोव्हेंबर 2024 हि असणार आहे. तत्पूर्वी आपण या भरतीसाठी अर्ज करावेत.

Leave a Comment