Bank Of Maharashtra Apprentice Bharti : 600 जागांसाठी महाराष्ट्र बँकेत नोकरीची संधी

Bank Of Maharashtra Apprentice Bharti : आपल्यालाही बँकेत नोकरी करायची आहे. तर मग आपल्यासाठी एक संधी आलेली आहे. Bank Of Maharashtra Apprentice Bharti आपणही खालील शैक्षणिक पात्रता धारण करत असाल तर आपणसुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकता. खाली दिलेल्या जाहिरातीमध्ये शैक्षणिक पात्रता, वयाची अट,  एकूण पदे, अर्ज, फी, नोकरी ठिकाणे सर्व गोष्टींची माहिती दिलेली आहे आपण ती वाचून मगच आपण या पदासाठी अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

Bank Of Maharashtra Apprentice Bharti

जाहिरात क्र – AX1/ST/RP/APPRENTICES/NOTIFICATIONS/2024-25

एकूण पदसंख्या – 600

पदाचे नाव आणि तपशील

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अप्रेंटीस600
 एकूण 600
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Bank Of Maharashtra Apprentice Bharti Educational Qualifications  –

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • वयाची अट – 30 जून 2024 रोजी 20 ते 28 वर्षे  
  • [ SC/ST  – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]   

Form Fees

जनरल / OBC / EWS   150 /–    SC / ST – 100 /- PWD – फी नाही

  • नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

पगार – (जाहिरात पहावी)

Bank Of Maharashtra Apprentice Bharti Important Dates

महत्वाच्या तारखा

Bank Of Maharashtra Apprentice Bharti Form Starting Date14 ऑक्टोंबर 2024
Bank Of Maharashtra Apprentice Bharti Form Last Date24 ऑक्टोंबर 2024

Bank Of Maharashtra Apprentice Bharti Important Links

महत्वाच्या लिंक्स

जाहिरात ( PDF)जाहिरात पहा
ऑनलाईन अर्ज करणेसाठीअर्ज करा
अधिकृत वेबसाईटपहा
नोकरीबघा Whattsapp Groupजॉईन व्हा.
वरती दिलेल्या लिंक वरती जॉईन बटनावर क्लिक करा अशाच भरतीच्या योजनेच्या सगळी माहिती आपल्याला आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा. जेणेकरून आपण ती माहिती वाचून त्या योजनेचा त्या भरतीचा फायदा घेऊ शकाल व आपल्या एका निकटवर्तीय कोणालाही हा ग्रुप शेअर करा जेणेकरून त्यांनाही या ग्रुपमध्ये Add होता येईल व ही सर्व माहिती त्यांच्याही व्हाट्सअप वरती अगदी घरबसल्या मिळू शकेल.

फॉर्म भरनेसाठी लागणारी कागदपत्रे

  • फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आपल्या आधार कार्ड
  • फोटो ( 6 महिन्याचा आत मधील)
  • डोमासाईल दाखला
  • जातीचा दाखला
  • जर आपण नॉन क्रिमिलियर पात्र असाल तर आपल्याला नॉन क्रिमिलियर चा दाखला
  • पॅन कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान कार्ड यामधील कोणत्याही डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागते.
  • सही
  • अनुभव प्रमाणपत्र
  • MSCIT प्रमाणपत्र

Bank Of Maharashtra Apprentice Bharti HOW TO APPLY ?

  • वरती दिलेल्या अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा किवा https://ibpsonline.ibps.in/bomaaug24/ या लिंकवर क्लिक करून खालील भरती फॉर्म वरती यायचे आहे.
Bank Of Maharashtra Apprentice Bharti
  • वरील फोटो मध्ये दाखविल्याप्रमाणे आपल्यला महाराष्ट्र बँक च्या अधिकृत पेज वरून वरील लिंकवर यायचे आहे. Click here for new registration या पर्यायावर क्लिक करून आपल्याला हा भरतीचा फॉर्म भरायचा आहे.
Bank Of Maharashtra Apprentice Bharti
  • वरती दिलेली सर्व माहिती वाचून, व्यवस्थित भरावी. यामध्ये आपल्याला आपले नाव, आडनाव, इमेल व मोबाईल नंबर टाकावे.
  • त्यानंतर आपला फोटो व सही स्कॅन करून अपलोड करावी. ( फोटो ची साईझ 20 ते 50 KB असावी व सहीची साईझ 10 ते 20 kb असावी )
  • विचारलेली सर्व माहिती योग्य व बरोबर भरावी जेणेकरून आपल्याला नंतर या गोष्टीमुळे नंतर काही प्रोब्लेम येणार नाही.
  • फॉर्म भरून झालेनंतर आपल्याला यासाठी लागणारे Declaration & Thumb Impression खाली दिलेले Declaration आपल्याला एका कागदावर लिहून ते स्कॅन करून आपल्याला अपलोड करायचे आहे.
  • “I, (आपले नाव), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true, and valid. I will present the supporting documents as and when required.”
  • आपल्या डाव्या हाताचा अंगठयाचा ठसा सुद्धा स्कॅन करून अपलोड करायचा आहे.
  • त्यामध्ये दिलेले भरतीचे ठिकाण भरतीच्या जागा एकूण फी सर्व माहिती व्यवस्थित वाचून मगच आपण या भरतीसाठी अर्ज भरावा तसेच भरतीचे ठिकाण म्हणजे आपण भरती झाल्यानंतर कुठे नोकरीला लागणार आहे हे देखील व्यवस्थित वाचावे व त्या अनुषंगाने हा फॉर्म भरावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर आपण भरलेली सर्व माहिती एकदा व्यवस्थित तपासून मगच पुढे जावावे.
  • फी भरण्यासाठी इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड  या पद्धतींचा अवलंब करावा.
  • फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म चेक करून त्याची एक प्रिंट काढून आपणाजवळ ठेवावी.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी किंवा त्याचा शासन निर्णय किंवा जाहिरात पहावी.
  • अशाच नवनवीन माहितीसाठी नोकरी बघा whatsapp ग्रुप जॉईन करावा.
  • अर्ज कसा करावा हे पाहण्यासाठी आपले नोकरी बघायचं youtube चॅनलला सबस्क्राईब करा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोंबर 2024 ही आहे.

Leave a Comment