Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 – नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण केला आहात आणि आपण Banking Jobs नोकरी शोधत आहात तेही बँकिंग सेक्टरमध्ये तर आपल्यासाठी सुवर्णसंधी आलेली आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये जवळपास 2700 जागांसाठी नोकरीची संधी आलेली आहे. यामध्ये आपल्याला पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी ही भरती असणार आहे. आपण फक्त पदवीचे शिक्षण पूर्ण करत असाल तर आपणही या भरतीसाठी अर्ज करू शकता. आणि पहिल्यांदा अप्रेंटिस या पदासाठी आपल्याला अर्ज करायचा आहे. शैक्षणिक पात्रता, वयाची अट, पगार, फी तसेच नोकरीच्या ठिकाणी इत्यादी सर्व माहिती खाली जाहिरातीमध्ये दिलेली आहे.
Bank Of Baroda Apprentice Bharti 2025
थोडक्यात
| पदसंख्या | 2700 |
| पदाचे नाव | प्रशिक्षणार्थी |
| शैक्षणिक पात्रता | कोणताही पदवीधर |
| वयाची अट | 20 ते 28 वर्षे |
| फी | सर्वसाधारण – 800 SC/ST – फी नाही |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2025 |
जाहिरात क्र – BOB/HRM/APPRENTICE/ADVT/2025/02
एकूण पदसंख्या – 2700 पदे
पदाचे नाव व तपशील
| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | अप्रेंटीस | 2700 |
| एकूण | 2700 |
शैक्षणिक पात्रता (Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 Educational Qualifications)
- कोणत्याही शाखेतील पदवीधर
वयाची अट
01 नोव्हेंबर 2025 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट OBC – 03 वर्षे सुट ]
फी – General/OBC/EWS – 800 /- रु [SC/ST – फी नाही, PWD – 400 /- रु ]
पगार – जाहिरात पहा.
अर्जाची पद्धत – ऑनलाईन
महत्वाच्या तारखा (Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 Important Dates)
| अर्ज सुरु झालेली तारीख | 11 नोव्हेंबर 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख | 01 डिसेंबर 2023 |
| परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
| प्रवेशपत्र | परीक्षेच्या 08 दिवस अगोदर मिळेल |
महत्वाच्या लिंक्स (Bank Of Baroda Apprentice Bharti 2025 Important links)
| जाहिरात (PDF) | पहा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | NATS – Click Here NAPS – Click Here |
| अधिकृत वेबसाईट | पहा |
असा करा अर्ज
- सर्वात पहिल्यांदा भरतीची जाहिरात संपूर्ण वाचून घ्यायचे जेणेकरून आपल्याला भरती संदर्भातील सर्व माहिती मिळेल.
- आपण जर पदवीधर असाल तरच आपण या पदासाठी अर्ज करू शकता आपली जर पदवी नसेल तर आपण या भरतीचा अर्ज इथेच बंद करावा.
- सर्व माहिती संपूर्ण घरी व बरोबर त्यावेळी जेणेकरून नंतर कोणत्याही कारणास्तव आपला अर्ज निकाली निघणार नाही.
- सर्व कागदपत्रे योग्य त्या साईजमध्ये व योग्य त्या आकारात अपलोड करावी.
- फॉर्म भरून झाल्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड च्या माध्यमातून आपण फी भरावी.
- त्याची एक प्रिंट काढून आपल्याजवळ ठेवावी जेणेकरून आपल्याला नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल.
- फॉर्म संबंधित कोणत्याही तांत्रिक अडचणींसाठी आपल्याला अधिकृत वेबसाईट वरती संपर्क करायचा आहे.
- तसेच फॉर्म मधील फी पगार इत्यादी अधिक माहितीसाठी आपल्याला जाहिरात पहायचे आहे जाहिरातीमध्ये याचे सविस्तर वर्णन केले आहे.
- अपरेंटिक्स ची भरती प्रक्रिया पेपरचा फॉरमॅट या सगळ्या गोष्टी देखील आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेले आहेत त्यासाठी आपण जाहिरात बघू शकता.
- अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या नोकरी बघायचा whatsapp ग्रुप आणि टेलिग्राम चैनल ला पण जॉईन होऊ शकता.
- तसेच ही महत्त्वाची माहिती आपण आपल्या मित्र-मैत्रिणीला शेअर करू शकता जेणेकरून त्यांना या भरतीचा फॉर्म भरता येईल.
नोकरी बघा सोबत जॉईन व्हा आणि आपल्या करिअरला एक उत्तम वळणावरती न्या. आपण नोकरी विभागांमध्ये दररोज येणाऱ्या नोकरीच्या संधीच्या जाहिराती टाकत असतो. तसेच आपले नोकरी बघा यूट्यूब चैनल देखील आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण व्हिडिओ फॉरमॅटमध्ये तुमच्या सर्वांसाठी व्हिडिओज बनवत असतो.