Bandhkam Kamgar Scolarship 2025 : 10 वि ला फक्त एवढे मार्क्स असतील तर मिळवा बांधकाम कामगार ची 10,000 रु ची स्कॉलरशिप

WhatsApp Group Join
Telegram Group Join

Bandhkam Kamgar Scolarship 2025 – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ च्या अंतर्गत आपल्याला सरकारच्या भरपूर अशा योजनांचा लाभ घेता येतो. यामध्ये फक्त एकच अट असे की आपल्या आई किंवा वडील हे बांधकाम कामगार म्हणून वेबसाईट वरती नोंदणीकृत अर्जदार पाहिजेत. त्यांच्याच मुलांना फक्त या सरकारच्या सर्व योजनांचा लाभ घेता येतो. जर आपण सुद्धा बांधकाम कामगार नोंदणीकृत पाल्य असाल तर आपण देखील सर्व माहिती वाचून सरकारच्या या योजनेचा परिपूर्ण लाभ घ्यावा. What is the kamgar scolarship in maharashtra

Bandhkam Kamgar Scolarship 2025

सदर योजना कोणासाठी आहे ?

Who is Eligible ForBandhkam Kamgar Scolarship 2025

  • अर्जदार अर्ज करणार आहेत त्यांचे महाराष्ट्र राज्य बांधकाम कल्याणकारी मंडळ यांच्या वेबसाईट वरती नोंदणी असली पाहिजे म्हणजेच आपण बांधकाम कामगार असला पाहिजे.
  • त्यासोबतच आपल्याला बांधकाम कामगार मंडळाकडून मिळालेला रजिस्ट्रेशन (नोंदणी) क्रमांक मिळाला असला पाहिजे.
  • सोबतच आपल्या ज्या मुलासाठी आपण दहावी पास वर स्कॉलरशिप चा अर्ज करणार आहात त्यांना दहावीला 50 % पेक्षा जास्त गुण मिळाले असले पाहिजे.
  • तरच आपण या योजनेला अर्ज करू शकता.

सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे ?

Bandhkam Kamgar Scolarship 2025 Related Documents

  • महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार नोंदणीचा नोंदणी क्रमांक
  • पाल्याचे आधार कार्ड
  • दहावीचे गुणपत्रक
  • दहावी मधील आयडेंटी कार्ड किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट
  • नोंदणीकृत कामगाराचे आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • रेशन कार्ड

सदर अर्ज आपण कोठे करू शकता ?

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपण आपल्या जवळच्या महा-ई-सेवा केंद्र किंवा ई सुविधा केंद्र मध्ये अर्ज करू शकता.
  • ज्यांना हा फॉर्म भरण्याची माहिती आहे अशा कोणत्याही ठिकाणी आपण अर्ज करून कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करू शकता.
  • जर आपल्या स्वतःजवळ चांगला कॉम्प्युटर व प्रिंटर असेल तर आपण स्वतः हा फॉर्म भरू शकता पण जर आपण हा फॉर्म अगोदर कधी भरला नसेल तर याची रिस्क घेऊ नये.
  • एखाद्या अनुभवी माहितीगार माणसाकडूनच हा फॉर्म भरून घ्यावा.

अर्ज ऑनलाईन जमा केल्यानंतर पुढे ?

Bandhkam Kamgar Scolarship 2025

  • सदर योजनेचा अर्ज भरताना आपल्यला कागदपत्रे वेरीफिकेशन साठी तारीख घ्यावी लागते. ती तारीख घेतल्यानंतर आपल्याला कागदपत्रे वेरिफिकेशन करण्यासाठी आपण सिलेक्ट केलेल्या सेंटर वरती जावे लागते.
  • आपण जिथे फॉर्म भरणार आहोत तिथे फॉर्म भरून झाल्यानंतर आपल्याला एक प्रिंट दिली जाईल त्या प्रिंटमध्ये आपल्याला कागदपत्रे वेरिफिकेशन करायचे तारीख आणि टाइमिंग आणि त्या सेंटरचा नावाची सर्व माहिती दिली जाईल.
  • त्या दिलेल्या तारखेला व दिलेल्या टाईम मध्ये आपल्याला डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी जावे लागणार आहे तिथे जाताना वरील अपलोड केलेली सर्व कागदपत्रे ओरिजनल स्वरूपात आपल्याला घेऊन जायला लागणार आहेत.
  • कागदपत्रे वेरिफिकेशन झाल्यानंतर नंतरची प्रोसेस ही आपल्याला पैसे जमा व्हायची होईल.

अशाच प्रकारची शासकीय नोकरी संदर्भातील माहिती योजना शासन निर्णय अनुदान ही सर्व माहिती आपल्या नोकरी बघायच्या या वेबसाईट वरती नियमित मिळत असते अशी माहिती आपल्या मोबाईल वरती मिळवण्यासाठी वरती दिलेल्या व्हाट्सअप चा लिंक वर क्लिक करून आपल्या नोकरीबद्दलचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
सदर योजनेची माहिती ही आपल्या प्रियजनांना पाठवा.

Bandhkam Kamgar Scholorship : 60 हजार रु पर्यंत स्कॉलरशिप मिळवा. फक्त 1 फॉर्म भरून

  • तसेच बांधकाम कामगार योजनेचे पुढील प्रमाणे मुख्य फायदे देखील आहेत. Bandhkam Kamgar Yojana
    • इयत्ता पहिली ते सातवी आणि आठवी ते दहावी साठी शैक्षणिक सहाय्य योजना..2500 – 5000 /-
    • इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास शैक्षणिक सहाय्य योजना. 10,000 /-
    • इयत्ता अकरावी / बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना. 10,000 /-
    • पदवीच्या प्रथम द्वितीय व तृतीय वर्षाच्या प्रवेश पुस्तके व शैक्षणिक सामग्री साठी प्रतिवर्षी शैक्षणिक सहाय्य योजना.. 20,000 /-
    • वैद्यकीय पदवीकरिता व अभियांत्रिकी पदवी करता शैक्षणिक सहाय्य योजना.. वैद्यकीय -१,००,००० /-
    • अभियांत्रिकी – ६०,०००
    • पदविका शिक्षणाकरिता व पदव्युत्तर पदवी शिक्षणाकरिता अर्थसहाय्य. पदविका – २०००० /-
    • पदव्युत्तर पदवी – 25,000 /-
    • नोंद केलेल्या लाभार्थींच्या प्रथम दोन पाल्यांना एम एस सी आय टी योजना 5000 /-

नोकरीबघा

Leave a Comment